-
डॉ. राजेंद्र चंद्रकांत थिगळे हे टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन, पुणे येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांना शिक्षक प्रशिक्षण क्षेत्रात 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. इ.एव. आणि च.एव. स्तरावर माहिती व संवाद तंत्रज्ञान (खउढ), शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रगत अध्यापनशास्त्र या विषयांत ते विशेष प्राविण्य...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
This edited volume presents a comprehensive exploration of the transformative vision of the National Education Policy 2020, highlighting its role in redefining the educational landscape of India. It brings together diverse scholarly perspectives that examine the policy’s focus on holistic development, inclusivity, and the...
- Rs. 495.00
Rs. 550.00- Rs. 495.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
शिक्षणातील नवसंकल्पना व नवप्रवाह या पुस्तकात लेखक डॉ. ह. ना. जगताप यांनी शिक्षण क्षेत्रातील बदलांचा परामर्श घेत प्रस्तुत ग्रंथाची मांडणी केली आहे. 25 वर्षांपूव त्यांनी ‘शिक्षणातील नवप्रवाह व नवप्रवर्तने’ हा ग्रंथ लिहिला होता आणि 2017 मध्ये डॉ. नागनाथ येवले व डॉ. तुषार साळुंखे यांच्यासोबत...
- Rs. 495.00
Rs. 550.00- Rs. 495.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
रामायण-महाभारताप्रमाणे शिवाजी महाराजांचे चरित्र हे एक अवीट असे महाकाव्यच आहे. गेली तीन-साडेतीनशे वर्षे या महामानवाच्या कार्याची, पराक्रमाची मोहिनी मराठी मनावर अधिराज्य गाजवीत आहे. स्वाभाविकच आजपर्यंत शेकडो बखरी, चरित्रे, कादंबऱ्या, नाटके त्यांच्या जीवनावर रचली गेली आहेत आणि पुढेही रचली जातील, यात शंका नाही. या महापुरुषाचे...
- Rs. 149.00
Rs. 165.00- Rs. 149.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
आपल्या देशाच्या आर्थिक विकासात गुंतवणुकीला मोठे महत्त्व आहे. गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी शेअर बाजार हा सर्वात महत्त्वाचा आणि लोकप्रिय पर्याय मानला जातो. यात काही प्रमाणात जोखीम असली तरी योग्य माहिती आणि समज असलेला गुंतवणूकदार नक्कीच चांगला फायदा मिळवू शकतो. त्यामुळेच शेअर बाजाराची...
- Rs. 122.00
Rs. 135.00- Rs. 122.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
लेखक, समीक्षक म्हणून नाही, तर एक सुजाण वाचक, आस्वादक म्हणून अभिप्राय नोंदवा, असे सांगून पुस्तकाची स्क्रिप्ट माझ्या हातात दिली गेली. साहित्यसंशोधन पूर्ण केले, म्हणून समीक्षक होता येते असे नाही, तर त्या लेखनातील मार्मिकता, गांभीर्य व समाजाकडे बघण्याचा लेखकाचा दृष्टिकोन हा वाचकास लक्षात यायला पाहिजे....
- Rs. 266.00
Rs. 295.00- Rs. 266.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
संतांनी आपल्या साहित्यातून समाजात सुख, शांती, ऐक्य, सहिष्णुता, मानवता, अध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रेरणादायी व मार्गदर्शक तसेच नीती मूल्यांवर आधारित, शाश्वत मूल्यांवर आधारित साहित्याची निर्मिती संतांनी केली. मध्ययुगीन कालखंडात समाजातील विविध समस्यांचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने निर्माण झालेले संतांचे मूल्याधिष्ठित साहित्य सतत भव्यत्वाचा,...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
आजचे युद्ध पारंपरिक रणभूमीच्या चौकटीत मर्यादित राहिलेले नसून सायबर स्पेसपासून अंतराळ क्षेत्रापर्यंत त्याचा विस्तार झाला आहे. माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, प्रगत सेन्सर्स आणि डिजिटल नेटवर्क्स यामुळे युद्ध अधिक अचूक, गतिमान आणि सुरक्षित बनले आहे. सायबर युद्ध, ग्रे-झोन रणनीती आणि हायब्रिड संघर्ष यामुळे राष्ट्रीय...
- Rs. 104.00
Rs. 115.00- Rs. 104.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते. समाजातील अन्याय, त्रुटी आणि सत्तेतील जबाबदारी उघड करण्याबरोबरच माध्यमे राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित जनजागृती घडवून आणतात. म्हणूनच “संरक्षण पत्रकारिता” (Defence Journalism) हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे ठरते. राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ लष्करी बाब नसून तिच्यात राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी संवाद आणि भाषिक कौशल्य यांचा सर्वसमावेशक अभ्यास उपलब्ध करून देते. यात संवाद कौशल्याचे तंत्र, संवादकौशल्याची आवश्यकता आणि वैशिष्ट्ये यापासून सुरूवात करून सूत्रसंचालन कौशल्य, वक्तृत्त्व कौशल्य, भाषण कौशल्य आणि वादविवाद कौशल्य यांपर्यंत प्रत्येक पैलू सविस्तर समजावून सांगितला आहे. पुस्तकात सूत्रसंचालनाचे तंत्र, वैशिष्ट्ये,...
- Rs. 122.00
Rs. 135.00- Rs. 122.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भारतीय संविधानाचे निर्माण युगप्रवर्तक क्रांती आहे. हजारो वर्षांच्या इतिहासात भारतीय प्रजेला अपूर्व अशी संविधानात्मक मूल्यांची जीवन प्रणाली लाभली आहे. संविधानात्मक क्रांतीने भारताचे स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य प्रस्थापित झाले आहे. भारताचे विकार मुक्त, भयमुक्त राष्ट्र घडविले आहे. भारतात मानवतेचे युग अवतरले, भारतीय प्रजासत्ताक...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा एक सभोवताल असतो. त्यात अनेक घटना, वस्तू, व्यक्ती, पर्यावरण अशा अनेक घटकांचा समावेश असतो. श्री. शशिकांत हिंगोणेकर कवी कलावंत आहेत. सभोवताली घडणाऱ्या घटना परिस्थितिनुरुप होणारी परिवर्तने याकडे ते संवेदनशीलतेने पहातात. कवी हिंगोणेकर यांच्यासाठी कविता म्हणजे प्राण आहे. आजूबाजूची...
- Rs. 180.00
Rs. 199.00- Rs. 180.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
“समर्पण (चारोळी – संग्रह)” हा एक साधा चाहत्याचा, पण मनापासून केलेला प्रयत्न आहे. सुबोध भावे यांच्या अभिनयातून झिरपणाऱ्या भावना, त्यांच्या भूमिकांमधील सच्चेपणा, आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून उमटणारा प्रकाश या चारोळ्यांमध्ये जपला आहे. प्रत्येक चित्रपटावर आधारित चारोळ्या—‘कट्यार काळजात घुसली’ मधील सदाशिवचा संयम, ‘बालगंधर्व’ मधील सुरांचा भक्त,...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
कुठल्याही शस्त्रापेक्षाधारदार झालीय माझी कविताकुठल्याही क्षणीती जाऊ शकतेया छळव्यवस्थेच्या आरपारसमुचित कवितांचाएक तप्त समुहच झालीयमाझी कविता आजकाल
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
सर्वकाल या शशिकांत हिंगोणेकर यांच्या कवितासंग्रहातील कविता आकाराने लहान असल्या तरी त्या आशयाने समृद्ध आहेत हे लगेच जाणवते. सर्वकाल हे वैशिष्ट्यपूर्ण शिर्षकही आतील कवितांचे विश्व गोचर करण्यास समर्थ आहे. कवीला कसलीही घाई नाही. तो म्हणतो शब्दांचे हे अंकुर हळुहळू वाढताहेत. क्षणात शब्दांचे...
- Rs. 180.00
Rs. 200.00- Rs. 180.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
शशिकांत हिंगोणेकर काव्यक्षेत्रातील न टाळता येणारं नाव ! 20-25 कवितासंग्रहांच्या पसाऱ्यात छलचक्र आणि अंतःस्वर नंतरचा ‘सर्वत्र’ हा तिसरा हायकूसंग्रह आहे. दीर्घ कविता आणि हायकूसारखी अतिलघु कविता हे कवी अतिशय संवेदनशीलतेने आणि ओघवत्या शैलीत लिहितात. काटा टोचला की डोळ्यातून आसवथेंब आपोआप गळतो, तसा या हायकूकाराच्या...
- Rs. 180.00
Rs. 199.00- Rs. 180.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षणाला सर्वांगीण, समावेशक व कौशल्याधारित करण्यावर भर देण्यात आला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्याबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक व भावनिक विकासाला समान महत्त्व दिले गेले आहे. या पुस्तकात महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक उपक्रमांचे स्वरूप, प्रकार व...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘सामाजिक संशोधन पद्धती’ हा ग्रंथ मानवी वर्तन, सामाजिक संबंध, संस्था आणि सामाजिक समस्यांचा शास्त्रीय व पद्धतशीर अभ्यास करून नवीन तथ्ये शोधण्याची किंवा जुन्या तथ्यांची पडताळणी करण्याची प्रक्रिया स्पष्ट करतो. सामाजिक जीवनातील गुंतागुंती समजून घेण्यासाठी संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून विश्वसनीय ज्ञाननिर्मिती कशी होते,...
- Rs. 446.00
Rs. 495.00- Rs. 446.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
आजचे युग डिजिटल क्रांतीचे आहे, आणि त्यासोबतच सायबर सुरक्षेचे आव्हानही अधिक गंभीर बनले आहे. वैयक्तिक माहितीपासून ते राष्ट्रीय सुरक्षेपर्यंत, सायबर हल्ल्यांचा धोका सर्वच स्तरांवर वाढत आहे. सायबर गुन्हेगारी, घुसखोरी, माहिती चोरी आणि डिजिटल यंत्रणांचा गैरवापर यामुळे प्रत्येक व्यक्ती आणि संस्था सतर्क राहणे आवश्यक झाले...
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
रोज नवा जन्मरोज नवी अनुभूतीजगण्याची दमदारसक्ती आहेय दहशती मरणाची दारेबंद केलीयेतगुलामीचे नवे पर्वछळतेय अवकाळी कोणकुठले हिशेबलिहिण्यात मश्गूल आहेतस्वातंत्र्याचा अमृतकालछलकाल होऊन बसलाय छातीवर
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
