Call : +91 89992 34556
रोज नवा जन्मरोज नवी अनुभूतीजगण्याची दमदारसक्ती आहेय दहशती
मरणाची दारेबंद केलीयेतगुलामीचे नवे पर्वछळतेय अवकाळी
कोणकुठले हिशेबलिहिण्यात मश्गूल आहेतस्वातंत्र्याचा अमृतकालछलकाल होऊन बसलाय छातीवर
Thanks for subscribing!
This email has been registered!