शिवशाहीच्या पाऊलखुणा

Rs. 149.00
Rs. 165.00
Rs. 149.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789391391935
Year: 2023
Pages: 128

रामायण-महाभारताप्रमाणे शिवाजी महाराजांचे चरित्र हे एक अवीट असे महाकाव्यच आहे. गेली तीन-साडेतीनशे वर्षे या महामानवाच्या कार्याची, पराक्रमाची मोहिनी मराठी मनावर अधिराज्य गाजवीत आहे. स्वाभाविकच आजपर्यंत शेकडो बखरी, चरित्रे, कादंबऱ्या, नाटके त्यांच्या जीवनावर रचली गेली आहेत आणि पुढेही रचली जातील, यात शंका नाही. या महापुरुषाचे कितीही गुणगान केले तरी ते कमीच आहे, असे मराठी मनाला वाटते. लेखक श्री. संतोष झामरे यांच्या मनाची व लेखणीची हीच स्थिती झाली आहे. शिवाजी महाराजांच्या युगकार्याची महती सांगताना त्यांच्या कविप्रतिभेस अनेक घुमारे फुटत असल्याचे दिसून येते. 

- डॉ. जयसिंगराव पवार
ज्येष्ठ इतिहास संशोधक, कोल्हापूर

1. स्वराज्य संकल्पक : शहाजी राजे
2. जिजाऊ मासाहेब : राजमाता ते राष्ट्रमाता!
3. रयतेचा राजा : युगपुरुष छत्रपती शिवाजी!
4. कुळवाडीभूषण : श्री राजा शिवछत्रपती
5. शिवराज्य : मध्ययुगात लोकराज्याचा यशस्वी प्रयोग!
6. छत्रपती शिवाजी महाराज : शूद्रातीशूद्रांना अस्मिता प्रदान करणारा युगपुरुष!
7. शिवरायांनी लोकशाहीची पेरणी शिवशाहीतच केली होती!
8. प्रतापगड : शिवरायांच्या अत्युच्च पराक्रमाचा व आत्यंतिक औदार्याचा साक्षीदार!
9. पारतंत्र्याच्या काळोखात स्वराज्याचा अरुणोदय!
10. मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाहला
11. शिवरायांचे युद्धतंत्र : गनिमीकावा
12. छत्रपती शिवाजी महाराजांचा धार्मिक दृष्टिकोन
13. छत्रपती शिवाजी महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन
14. शिवरायांची अनुकंपा जगाला नवा आयाम देऊन गेली!
15. तलवारीचं पहिलं पान
16. पालखीचा मान
17. गडकोट : ऐतिहासिक वारसा जतन करण्याची गरज!
18. साद घालतो महाराष्ट्राला... चला वंदूया रायगडाला!
19. एक अभूतपूर्व अनुभव - अमर बलिदानाला नमन!

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!