-
कवितेचे दृश्यमान परिप्रेक्ष म्हणजे अदृश्यमान अस्वस्थतेचे सर्जनात्मक बीजरोपण होय. कविता दृश्यरूप धारण करते त्यावेळेला तिचे असणारे छोटेसे अस्तित्त्व प्रदीर्घ विचारचिंतन पटलावरील असंख्य केंद्रांमधून प्रसवलेलं सारगर्भ रूप असते. सार्वभौम या कवितासंग्रहातील कवितांना अशा विस्तीर्ण विचारचिंतनाच्या पटलावरील प्रत्येक केंद्रांना स्पर्शन्याचा अनुभूतीजन्य अस्सल अनुभव प्राप्त झाल्याचे स्पष्टपणाने...
- Rs. 180.00
Rs. 199.00- Rs. 180.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
मराठी साहित्यातील काही महत्त्वाच्या कलाकृतींच्या आशय आणि अभिव्यक्तीच्या अंगाने घेतलेले हे चिंतन केवळ समीक्षण नसून, एक संवेदनशील आणि सामाजिक भान असलेल्या मनाचा वस्तुनिष्ठ शोध आहे. कविता, कथा, कादंबरी, नाटक अशा विविध वाङ्मयप्रकारांच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या ज्वलंत सामाजिक वास्तवाचा, मानवी मनोवस्थांचा आणि सांस्कृतिक घडामोडींचा सखोल...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
साहित्य मनुष्य की संवेदनाओं, संघर्षों और आकांक्षाओं का सजीव प्रतिविंब है| वैश्विक असमानताओं, तनाव और उपभोक्तावादी प्रवृत्तियों के युग में स्वतंत्रता, समानता, बंधुता और न्याय जैसे मानवतावादी मूल्य अत्यंत आवश्यक हो उठते हैं| साहित्यकार इन मूल्यों को अपनी दृष्टि और अनुभवों से समृद्ध करते...
- Rs. 360.00
Rs. 399.00- Rs. 360.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
साहित्यशास्त्र हा विषय प्रारंभी संस्कृत साहित्याच्या अनुषंगाने अभ्यासला जायचा. त्यामुळे पौर्वात्य मीमांसकांनी मांडलेले वक्रोक्ती, ध्वनी, रीती, रस यासारखे महत्त्वाचे सिद्धांत याची ओळख मराठी अभ्यासकांना फारसी होत नसे. मात्र विद्यापीठ अभ्यासक्रम मंडळाने मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करून साहित्य शास्त्रातील पौर्वात्य तसेच पाश्चात्य साहित्यशास्त्राचे...
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘मानवता’ हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. या पृथ्वीतलावरील मानवाचे ‘मानूस’ म्हणून असणारे अस्तित्व या मूल्याद्वारा परिभाषित होते. सामाजिक व आर्थिक विषमता, राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याची लालसा यांमुळे क्रौर्य, द्वेष, असूया, हिंसा यांचे वाढते प्राबल्य मानवता मूल्यांच्या गळचेपी करीत आहे. चंगळ आणि उपभोग यांच्या आहारी गेल्यामुळे...
- Rs. 495.00
Rs. 550.00- Rs. 495.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘मानवता’ हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. या पृथ्वीतलावरील मानवाचे ‘मानूस’ म्हणून असणारे अस्तित्व या मूल्याद्वारा परिभाषित होते. सामाजिक व आर्थिक विषमता, राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याची लालसा यांमुळे क्रौर्य, द्वेष, असूया, हिंसा यांचे वाढते प्राबल्य मानवता मूल्यांच्या गळचेपी करीत आहे. चंगळ आणि उपभोग यांच्या आहारी गेल्यामुळे...
- Rs. 495.00
Rs. 550.00- Rs. 495.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्रत्येक शिक्षक हा जातिवंत शिक्षक असतोच. पण तो विद्यार्थ्याचा पालक ही असतो. दोन्ही भूमिका तो एकाच वेळी बजावत असतो. किंबहुना तो पालक अधिक असतो. म्हणून विद्यार्थ्यांबद्दल वात्सल्याचा पान्हा त्यांना अगोदर फुटतो. नेमलेल्या पाठ्यपुस्तकांमधील नियोजित विषयांचे ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांच्या गळी उतरवण्यात तो हमखास सफल होतो....
- Rs. 293.00
Rs. 325.00- Rs. 293.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
सिंहनाद !कर्तृत्वाच्या ध्येयपथावरील ध्येयबिंदू... आनंदाने न्याहाळतांना समाधानाची लकेर उमटून जावी शरीर आणि मनभर... रस्ताळलेल्या थांबा ठिकाणांची गणती जोखावी यशस्वी श्वासभर... जिद्दीचा वारा शोषून घ्यावा कणाकणात... मनामनात शौर्याचा सिंहनाद निनादावा ध्येयबिंदूच्या दिशेने! प्रगल्भ... प्रज्ञावंत यशवंत... आणि कीतवंत बनवावे प्रत्येक पेशीतील कलापांना... सिंहनादाच्या साक्षीने! सिंहनादाच्या गर्जनेने!! सिंहनादाच्या आक्रमकतेने!!!
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
सोलापुरातील ज्येष्ठ साहित्यिका प्रा.डॉ. श्रुती वडगबाळकर यांचे नवीन पुस्तक “स्त्री साहित्य... स्त्री वाद..” वाचकांच्या हाती देताना आनंद वाटतो. त्या लेखिका, समीक्षक तर आहेत, पण सर्जनशील साहित्यिका आहेत. कथा, कादंबरी, नाटक, ललित लेख, कविता, एकांकिका, बालसाहित्याची मिळून त्यांची चाळीस पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत....
- Rs. 248.00
Rs. 275.00- Rs. 248.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहास हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून त्याचा सखोल अभ्यास विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी आवश्यक ठरतो. प्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतापासून आधुनिक भारतापर्यंतचा इतिहास सोप्या व स्पष्ट भाषेत मांडलेला आहे. पुस्तकात वैदिक काळ, जनपदे-महाजनपदे, मौर्य साम्राज्य, प्राचीन राज्ये, मध्ययुगीन भारत, मराठी सत्ता आणि आधुनिक भारताचा...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
स्पर्धा परीक्षांमध्ये भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा व गुणनिर्धारक विषय आहे. प्रस्तुत पुस्तकात सामान्य भूगोलापासून ते भारताचा भूगोल, हवामान, वनस्पती, प्राणी, मृदा, खनिजे, वाहतूक व दळणवळण, उद्योगधंदे, जैवविविधता, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन या सर्व घटकांचा सखोल व सोप्या भाषेत अभ्यास केलेला आहे. हे पुस्तक विद्यापीठीय...
- Rs. 220.00
Rs. 245.00- Rs. 220.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यशास्त्र हा महत्त्वाचा व गुणनिर्धारक विषय आहे. प्रस्तुत पुस्तकात भारतीय संविधान, महाराष्ट्राचा इतिहास व प्रशासन, भारतीय राजकीय विचारवंत, संशोधन पद्धती, निवडणूक व्यवस्थापन, राजकीय विचारधारा, राजकीय विश्लेषण व समाजशास्त्र, सनदी सेवा व लोकप्रशासन, राजकीय सिद्धांत तसेच आंतरराष्ट्रीय राजकारण व संघटना या सर्व घटकांचा...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेचा अभ्यास करताना अनेक विद्यार्थ्यांना उतारा आकलन, भाषांतर, कल्पनाविस्तार, निबंध लेखन, मुलाखत आणि सारांश लेखन यासारख्या विविध घटकांमध्ये गोंधळ होतो. हे पुस्तक त्यासाठीच तयार करण्यात आले आहे.या पुस्तकात प्रत्येक घटक सोप्या आणि स्पष्ट भाषेत मांडला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सहज समजेल. उताऱ्यावरील...
- Rs. 130.00
Rs. 145.00- Rs. 130.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
शब्दांना स्वर लाभल्यावर त्याची ’नादमयता’ वाचक श्रोत्यांसाठी ’चित्तवेधक’ बनते. स्वरांच्या लयीतून होणारा भावनोत्कर्ष हा रसिकाला भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवतो. त्यामुळे स्वरबद्ध व तालबद्ध झालेली लयप्राप्त भावगीते ही मनाला मोहवून टाकणारीही ठरतात. अशा भावगीतांमधील भावभावना जाणण्यातून मन प्रफुल्लित होण्याबरोबरच शुद्धतेचा अनुभव आणि आनंद मिळण्याची शक्यता...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
देशाच्या स्वातंत्र्यासाठी, असहकार चळवळ 1920, जंगल सत्याग्रह 1930, नंदुरबार येथे गोळीबार, चलेजाव आंदोलनातील बॉम्ब स्फोट, आदिवासी भागात चळवळीचे लोण, नंदुबार जिल्ह्यातील शिक्षा भोगलेले देशभक्त, भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मसमर्पण केलेल्या हुतात्म्यांचा कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ बनवलेल्या शिलालेखातील व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या नावांची यादी...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्राक्कथन में यह स्पष्ट किया गया है कि मनुष्य सामाजिक प्राणी है और उसे वाणी का वरदान प्राप्त है। वाक्शक्ति के माध्यम से वह अपने विचारों, भावनाओं और अनुभवों का आदान-प्रदान करता है। साहित्य इसी अभिव्यक्ति का सशक्त माध्यम है, जो जीवन के सुख-दुख,...
- Rs. 315.00
Rs. 350.00- Rs. 315.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
यह पुस्तक हिंदी साहित्य की संपूर्ण यात्रा का संक्षिप्त और सारगर्भित परिचय प्रस्तुत करती है| आदिकाल से लेकर आधुनिक काल तक की प्रमुख साहित्यिक प्रवृत्तियाँ, काव्यधाराएँ और कथा साहित्य के विकास को इसमें क्रमबद्ध रूप से समाहित किया गया है| संत, सूफी और भक्त...
- Rs. 248.00
Rs. 275.00- Rs. 248.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्राक्कथन में यह स्पष्ट किया गया है कि हिंदी साहित्य समकालीन विमर्शों को अभिव्यक्त करने का एक सशक्त माध्यम है। आज समाज का वह वर्ग जो वंचित है, अपने अधिकारों और अस्मिता की पहचान के लिए संघर्ष कर रहा है। साहित्यकारों ने स्त्री, दलित,...
- Rs. 315.00
Rs. 350.00- Rs. 315.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
संवादलेकरांना अवश्य सांगा की, स्वतःशी तुला जरस्पर्धा करायची असेल तर प्रथम स्वतःलानीट समजून घे.यश मिळवायचं असेल, तर कोणत्यागोष्टी कराव्यात, टाळाव्यात, हेही सांगा.कारण, प्रत्येक लेकराला विशेष कौशल्यांचीआणि बुद्धिमत्तेची ‘भेट’ मिळालेलीच असते.ती वाढवणं हेच पालकांचं काम,तेही शांतपणे...! चिंतनगुलाबांना काटे असले तरी त्याचंसौंदर्य कमी होत नाही.जीवनात मोठे...
- Rs. 45.00
Rs. 50.00- Rs. 45.00
- (-10%)
- Unit price
- / per
