-
‘आधुनिक महाराष्ट्रातील कला आणि स्थापत्य’ हे पुस्तक महाराष्ट्राच्या समृद्ध कलावैभवाची ओळख करून देणारे एक महत्त्वाचे शैक्षणिक साधन आहे. यात तीन प्रकरणांमधून कला, स्थापत्य आणि हस्तकलेचा प्रवास साकारला आहे.पहिल्या प्रकरणात वसाहती वास्तुकला या विषयाखाली गॉथिक पुनरुज्जीवन व इंडो-सारसेनिक शैलींच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वास्तुकलेचा विकास आणि वैशिष्ट्ये...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
देशाच्या स्वातंत्र्यासाठी, असहकार चळवळ 1920, जंगल सत्याग्रह 1930, नंदुरबार येथे गोळीबार, चलेजाव आंदोलनातील बॉम्ब स्फोट, आदिवासी भागात चळवळीचे लोण, नंदुबार जिल्ह्यातील शिक्षा भोगलेले देशभक्त, भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मसमर्पण केलेल्या हुतात्म्यांचा कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ बनवलेल्या शिलालेखातील व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या नावांची यादी...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
रामायण-महाभारताप्रमाणे शिवाजी महाराजांचे चरित्र हे एक अवीट असे महाकाव्यच आहे. गेली तीन-साडेतीनशे वर्षे या महामानवाच्या कार्याची, पराक्रमाची मोहिनी मराठी मनावर अधिराज्य गाजवीत आहे. स्वाभाविकच आजपर्यंत शेकडो बखरी, चरित्रे, कादंबऱ्या, नाटके त्यांच्या जीवनावर रचली गेली आहेत आणि पुढेही रचली जातील, यात शंका नाही. या महापुरुषाचे...
- Rs. 149.00
Rs. 165.00- Rs. 149.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
महाराष्ट्रातील एकूण लोककला प्रकारातील ‘पोवाडा’ हा कला प्रकार अत्यंत प्रभावी, लोकप्रिय व उर्जेची अखंड ज्योत प्रज्वलित करणारा असा कला प्रकार आहे. गद्य व पद्य मिश्रित या काव्य प्रकारात सूर, ताल, छंद, अलंकारिकता, प्रतीकात्मकता, बिंबात्मकता व गेयता यांचे सुंदर व अद्भूत असे मिश्रण आपल्याला बघायला...
- Rs. 266.00
Rs. 295.00- Rs. 266.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
“गुप्त भाषा आणि गुप्त लिपी विश्व” हे पुस्तक प्राचीन भारतातील गूढ, दुर्लक्षित आणि अद्यापही न उलगडलेल्या भाषांचा व लिपींचा सखोल अभ्यास सादर करते. सम्राट, राजघराणी, व्यापारी आणि योद्ध्यांनी आपल्या खजिन्याचे, आदेशांचे आणि गोपनीय दस्तऐवजांचे संरक्षण करण्यासाठी गुप्तभाषा आणि लिपींचा वापर केला. ब्राह्मी, खरोष्ठी, ग्रीक...
- Rs. 405.00
Rs. 450.00- Rs. 405.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीची सुवर्णपाने’ या ग्रंथात विविध जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, आदिवासी बंधू-भगिनींचे भारतीय स्वातंत्र्यासाठीचे, योगदान आझाद हिंद फौजेतील कार्य, विविध जिल्ह्यातील स्त्रियांचे स्वातंत्र्यासाठीचे योगदान, स्वातंत्र्य चळवळीत वर्तमानपत्रांचे योगदान, सविनय कायदेभंग चळवळीतील सर्वसामान्यांचे विविध प्रकारचे योगदान, राष्ट्रवादी विचारसरणीचे वृत्तपत्रे, हैदराबाद मुक्ती आंदोलनातील...
- Rs. 293.00
Rs. 325.00- Rs. 293.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्राक्कथन में संत काव्यधारा के दार्शनिक और सांस्कृतिक आधारों का विवेचन किया गया है। उपनिषदों का संतों के चिंतन, जीवन-दर्शन और काव्यधारा पर गहरा प्रभाव रहा है। आचार्य शंकर की विचारधारा ने संतों की साधना-पद्धति और भक्ति-भावना को दिशा दी। निर्गुण और सगुण दोनों...
- Rs. 315.00
Rs. 350.00- Rs. 315.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा अत्यंत समृद्ध और वैभवशाली रही है। इसका उद्देश्य धर्म, अर्थ, काम और मोक्ष को समाहित करते हुए व्यक्ति के संपूर्ण व्यक्तित्व का विकास करना रहा है। भारत के मनीषियों ने उच्चतम ज्ञान का प्रसार करके मानव को अज्ञानता और पशुता...
- Rs. 315.00
Rs. 350.00- Rs. 315.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्राचीन भारतीय शिक्षण परंपरा ही खरोखर वैशिष्ट्यपूर्ण आणि अद्वितीय आहे. गुरुकुल पद्धतीत ऋषी-मुनींनी शिष्यांना विविध विद्यांमध्ये पारंगत केले. योगसाधना, साहित्य, संगीत, कला, दर्शनशास्त्र, विज्ञान, खगोलशास्त्र, आरोग्य, युद्धकला अशा सर्व ज्ञान-विज्ञान शाखा परंपरेने पिढ्यान्पिढ्या चालत आल्या. या परंपरेत व्यक्तिमत्त्व विकास, मानवी सभ्यता, राष्ट्रीय एकात्मता यांचा...
- Rs. 293.00
Rs. 325.00- Rs. 293.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘आंबेडकरी चळवळीचा इतिहास’ या ग्रंथामध्ये आंबेडकरी चळवळीचे तीन टप्पे सविस्तरपणे मांडले आहेत. पहिल्या टप्प्यात आंबेडकरपूर्व चळवळीचा इतिहास विशद केला आहे. यामध्ये दलित समस्येची सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी, वसाहतकालीन सामाजिक स्थितंतर, महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार आणि कार्य, गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे, किसन फागुजी...
- Rs. 405.00
Rs. 450.00- Rs. 405.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
आजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनावर आधारित असून, या क्षेत्रात भारताने प्राचीन काळापासून आधुनिक युगापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेद, उपनिषद, आयुर्वेद, गणित, खगोलशास्त्र यांसारख्या परंपरागत ज्ञानसंपदेतून विज्ञानाचा पाया घालण्यात आला. चरक, सुश्रुत, आर्यभट्ट यांसारख्या विद्वानांनी भारतीय विज्ञानाला दिशा दिली, तर आधुनिक काळात...
- Rs. 293.00
Rs. 325.00- Rs. 293.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘पृथ्वीमध्ये बहु लोक | परिभ्रमणे करे कौतुक |नाना प्रकारचे विवेक | आढळो लागती ॥ 'प्रवास आणि पर्यटन व्यवस्थापन’ हे पुस्तक विद्यार्थ्यांना पर्यटनाचे स्वरूप, नियोजन, विपणन, वाहतूक, निवास व्यवस्था, पर्यटन संघटना, मार्गदर्शकाची भूमिका तसेच भारतातील वारसा स्थळे, कला, हस्तकला आणि महाराष्ट्रातील किल्ले, स्मारके, लेणी व...
- Rs. 212.00
Rs. 235.00- Rs. 212.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘मध्ययुगीन भारताचा इतिहास (इ.स. 1206 ते 1526)’ या ग्रंथात भारतात इस्लाम धर्माच्या सत्ता स्थापनेपासून म्हणजे दिल्ली सुलतानशाहीच्या उदयापासून ते मोगल सत्तेच्या स्थापनेपर्यंतचा इतिहास मुद्देसूदपणे मांडलेला आहे. या काळात भारतात उदयास आलेल्या भक्तीचळवळीचा इतिहास देखील स्पष्टपणे मांडलेला आहे.सुलतानशाहीतील गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद व लोदी घराण्यांचे...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
खानदेश हा तापी, गिरणा, कान, बुराई, अमरावती, अरुणाचल आणि गोमाई नद्यांच्या खोऱ्यात विकसित झालेला एक समृद्ध सांस्कृतिक प्रदेश आहे. या प्रदेशात झालेल्या उत्खननातून खानदेशची संस्कृती प्राचीन व ऐतिहासिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर नवीन अभ्यासक्रमात ‘खानदेशची परंपरा आणि संस्कृती’ हा विषय समाविष्ट करण्यात...
- Rs. 81.00
Rs. 90.00- Rs. 81.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
इतिहासाच्या अभ्यासात पुराभिलेखीय साधनांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. या पुस्तकात भारतातील पुराभिलेखागारांची रचना, कार्यपद्धती आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचे व्यवस्थापन यावर सखोल प्रकाश टाकण्यात आलेला आहे. हे पुस्तक विशेषतः द्वितीय वर्ष कला शाखेतील इतिहास अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असून, त्यात पुराभिलेखागाराचा अर्थ, स्वरूप, व्याख्या, दस्तऐवजीकरणाची परंपरा, पुराभिलेखागारांचे प्रकार,...
- Rs. 212.00
Rs. 235.00- Rs. 212.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘19व्या शतकातील महाराष्ट्रातील समाजसुधारक’ हा ग्रंथ महाराष्ट्रातील सामाजिक पुनर्रचनेच्या प्रवासाचा जिवंत साक्षीदार आहे. नवजागरणाच्या प्रारंभी बालशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ आणि लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख यांनी आधुनिक विचारधारेची भक्कम पायाभरणी केली. त्यांच्या लेखनातून आणि कृतीतून समाजमन जागृत झाले, नव्या विचारांचे बीज रोवले गेले.महात्मा ज्योतिराव फुले...
- Rs. 117.00
Rs. 130.00- Rs. 117.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
“आधुनिक महाराष्ट्राचा दृष्टिक्षेप” हे पुस्तक महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासाचा एक संक्षिप्त परंतु सखोल आढावा देण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेपासून ते सामाजिक सुधारणा, औद्योगिक व शेतीतील बदल, तसेच राष्ट्रवादाच्या उदयापर्यंतची घटना-प्रवाह स्पष्ट करण्यात आले आहेत.या ग्रंथात मानवधर्म सभा, परमहंस मंडळी, प्रार्थना समाज, आर्य समाज...
- Rs. 153.00
Rs. 170.00- Rs. 153.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘मराठ्यांचा इतिहास (इ.स. 1630 - 1818)’ हे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना मराठा साम्राज्याच्या घडामोडींची सखोल आणि सर्वांगीण माहिती मिळावी या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रच नव्हे, तर त्यांच्या पश्चात घडलेल्या राजकीय, लष्करी आणि सामाजिक घडामोडींचाही परिचय व्हावा,...
- Rs. 297.00
Rs. 330.00- Rs. 297.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
नाणी ही केवळ व्यवहाराची साधने नसून, ती संस्कृतीची प्रतिबिंबे आणि इतिहासाची जिवंत साक्ष आहेत. त्यांच्या सूक्ष्म रचनेत सत्तेचे वैभव, अर्थव्यवस्थेची घडण, श्रद्धा-विश्वासांची दिशा आणि कलेची अभिव्यक्ती दडलेली असते.या पुस्तकात नाणकशास्त्राच्या मूलभूत संकल्पना, भारतीय नाण्यांचा प्राचीन ते आधुनिक काळातील प्रवास, तसेच नाण्यांमधून उलगडणारे राजकीय, सांस्कृतिक...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
महाराष्ट्राचा इतिहास हा समाजपरिवर्तनाच्या चळवळींनी समृद्ध आहे. विसावे शतक हे सामाजिक जागृतीचे आणि विषमतेविरुद्ध लढ्याचे शतक म्हणून ओळखले जाते. या काळात अनेक समाजसुधारकांनी जातीय भेदभाव, अंधश्रद्धा आणि अन्यायकारक प्रथा मोडून काढल्या. त्यांनी समाजात समता, बंधुता आणि स्त्री-पुरुष समानतेची नवी दिशा दिली.या पुस्तकात राजष शाहू...
- Rs. 117.00
Rs. 130.00- Rs. 117.00
- (-10%)
- Unit price
- / per
