-
शिक्षणप्रक्रियेत अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन हे तीन घटक परस्परावलंबी असून गुणवत्तापूर्ण शिक्षण साध्य करण्यासाठी त्यांचा समन्वय आवश्यक आहे. अध्यापनाचे खरे फलित विद्यार्थ्यांच्या अध्ययनातून कितपत साध्य झाले आहे, याचे शास्त्रशुद्ध परीक्षण म्हणजेच मूल्यमापन. आधुनिक शिक्षणपद्धतीत मूल्यमापन केवळ परीक्षांपुरते मर्यादित न राहता अध्ययनासाठी, अध्ययन म्हणून आणि...
- Rs. 315.00
Rs. 350.00- Rs. 315.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
शिक्षकशिक्षणाच्या क्षेत्रात गेल्या दोन दशकांत झालेल्या व्यापक बदलांमुळे बी.एड. अभ्यासक्रमाचे स्वरूप अधिक समग्र, बहुविषयक आणि अनुभवाधारित झाले आहे. NCTE आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 यांच्या दिशादर्शक विचारसरणीमुळे अध्ययन, अध्यापन आणि मूल्यनिर्धारण या संकल्पनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. मानसशास्त्र, समाजशास्त्र किंवा तत्त्वज्ञान यांसारख्या विषयांचा...
- Rs. 405.00
Rs. 450.00- Rs. 405.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
आजच्या वेगाने बदलणाऱ्या तांत्रिक युगात शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे. पारंपरिक शिक्षण चौकट मोडून अधिक परिणामकारक, वैयक्तिकृत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणप्रणाली विकसित करण्यामध्ये तिची भूमिका निर्णायक ठरत आहे. या ग्रंथात कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना, तिचा इतिहास, वैशिष्ट्ये, प्रकार आणि शिक्षणातील विविध...
- Rs. 356.00
Rs. 395.00- Rs. 356.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
विज्ञान : अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्रीय अभ्यास हे पुस्तक आधुनिक शालेय शिक्षणातील विज्ञान विषयाचे महत्त्व अधोरेखित करणारा एक सर्वसमावेशक ग्रंथ आहे. विज्ञान शिक्षणाचा उद्देश केवळ माहिती देणे नसून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचारशक्ती, निरीक्षण कौशल्य, प्रयोगशीलता आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे हा आहे. या...
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
छात्रसेवाकाल हा बी.एड. अभ्यासक्रमातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून शिक्षक प्रशिक्षणार्थींच्या व्यावसायिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. या कालावधीत प्रशिक्षणाथ शाळांमध्ये प्रत्यक्ष काम करून शिक्षणाच्या विविध पैलूंशी परिचित होतात. शाळेतील कार्यपद्धती, व्यवस्थापन, विद्यार्थ्यांच्या गरजा, उपक्रम, मूल्यांकन प्रक्रिया आणि दैनंदिन कामकाज यांचा अनुभव घेऊन...
- Rs. 104.00
Rs. 115.00- Rs. 104.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
शालेय शिक्षणातील मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन हे पुस्तक आधुनिक शैक्षणिक क्षेत्रातील बदलत्या गरजांना प्रतिसाद देणारे एक महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ आहे. समाजाच्या बदलत्या मागण्या आणि विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातील सतत होणाऱ्या सुधारणा लक्षात घेऊन या विषयाची मांडणी करण्यात आली आहे. बी.एड. अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी समाविष्ट केलेल्या या विषयाचा उद्देश...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
मार्गदर्शन, समुपदेशन आणि समावेशक शिक्षण हे पुस्तक आधुनिक शिक्षणव्यवस्थेतील बदलत्या गरजांना प्रतिसाद देणारे एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. आजच्या शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाची भूमिका केवळ अध्यापनापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन आणि समुपदेशनाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची ठरते. शाळेत येणारा प्रत्येक विद्याथ वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेला असतो....
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
This book offers a comprehensive and practical understanding of assessment and evaluation as essential components of the teaching–learning process. It explains how effective assessment practices not only measure student achievement but also enhance instructional quality and support continuous learning. Covering key concepts such as...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
Learning and Teaching is a comprehensive and thoughtfully designed textbook that explores the core concepts, theories, and practices of the teaching–learning process. It provides a clear understanding of how learning occurs and how effective teaching strategies can enhance meaningful and lasting educational experiences. The...
- Rs. 266.00
Rs. 295.00- Rs. 266.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
This book is a comprehensive resource prepared in alignment with the revised B.Ed. syllabus. It bridges subject knowledge with pedagogical insights, offering a practice-oriented guide for effective English language teaching.A wide range of pedagogical approaches and methods—from communicative and structural to eclectic and technology-based—are...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
Childhood and Growing Up is a comprehensive textbook prepared in alignment with the revised B.Ed. syllabus and developed under the guidance of U.G.C. and NCTE recommendations in accordance with NEP 2020. It offers student-teachers a structured and insightful exploration of childhood, adolescence, and learner...
- Rs. 203.00
Rs. 225.00- Rs. 203.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भाषा : जीवनव्यवहार आणि संवादकौशल्ये हे पुस्तक विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तसेच भाषेच्या अभ्यासात रस असणाऱ्या वाचकांना उपयुक्त ठरेल. भाषा ही केवळ अभ्यासक्रमापुरती मर्यादित न राहता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संवाद साधण्यासाठी आवश्यक आहे. दैनंदिन जीवनातील संवाद अधिक प्रभावी, स्पष्ट आणि समंजस व्हावा, यासाठी भाषेचे स्वरूप, तिची...
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
आजच्या जागतिकीकरणाच्या आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात वित्तीय साक्षरता ही प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यावश्यक जीवनकौशल्य बनले आहे. पैशाचे योग्य व्यवस्थापन कसे करावे, बचत व गुंतवणुकीचे तंत्र कसे आत्मसात करावे, डिजिटल युगात सुरक्षित व्यवहार कसे करावे यासाठी वित्तीय साक्षरता आवश्यक ठरते. पैसा हा प्रत्येकाच्या जीवनातील मूलभूत...
- Rs. 162.00
Rs. 180.00- Rs. 162.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
The Indian Knowledge System (IKS) is a fundamental part of India’s intellectual and cultural heritage, aligning with the National Education Policy (NEP) 2020, which emphasizes holistic, multidisciplinary, and experiential learning. The present book is a very basic introduction to the Indic languages for students....
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
Appreciating Poetry and Drama is a comprehensive textbook that introduces learners to the timeless beauty of poetry and the dynamic world of drama. Structured to balance theory with practice, it nurtures critical thinking, interpretative skills, and expressive abilities while offering a rich exploration of...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘आधुनिक महाराष्ट्रातील कला आणि स्थापत्य’ हे पुस्तक महाराष्ट्राच्या समृद्ध कलावैभवाची ओळख करून देणारे एक महत्त्वाचे शैक्षणिक साधन आहे. यात तीन प्रकरणांमधून कला, स्थापत्य आणि हस्तकलेचा प्रवास साकारला आहे.पहिल्या प्रकरणात वसाहती वास्तुकला या विषयाखाली गॉथिक पुनरुज्जीवन व इंडो-सारसेनिक शैलींच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वास्तुकलेचा विकास आणि वैशिष्ट्ये...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
डॉ. राजेंद्र चंद्रकांत थिगळे हे टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन, पुणे येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांना शिक्षक प्रशिक्षण क्षेत्रात 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. इ.एव. आणि च.एव. स्तरावर माहिती व संवाद तंत्रज्ञान (खउढ), शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रगत अध्यापनशास्त्र या विषयांत ते विशेष प्राविण्य...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
Dr. Rajendra Chandrakant Thigale is an esteemed Associate Professor at Tilak College of Education, Pune, with 35 years of experience in teacher training. Specializing in Information and Communication Technology, Educational Management, and Advanced Pedagogy at the B.Ed. and M.Ed. levels, five Ph.D. scholars are...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
शिक्षणशास्त्र क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले हे शैक्षणिक पाठ्यपुस्तक भूगोल विषयाच्या अध्यापनशास्त्राचा सखोल अभ्यास घडवते. नियोजन, मूल्यमापन, अध्यापनाच्या पद्धती, प्रतिमाने, रचनावाद, फिप्ड क्लासरूम यांसारख्या आधुनिक अध्यापन संकल्पना विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून घडविण्यासाठी उपयुक्त ठरतात.या पुस्तकात भूगोल शिक्षकाचे गुणवैशिष्ट्ये, व्यावसायिक विकासाची गरज, सेवांतर्गत प्रशिक्षण, तसेच माहिती व...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
गणित अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्रीय अभ्यास हे पुस्तक बी.एड. द्वितीय वर्षातील गणित विषयाच्या सर्व घटकांवर आधारित असून शिक्षक प्रशिक्षणाथ, विद्याथ आणि संशोधकांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरते. या ग्रंथाचा मुख्य उद्देश म्हणजे गणित विषयाची भीती दूर करून नवनवीन संज्ञा, संकल्पना, अध्यापन पद्धती, तंत्रे व उपागम यांचे सखोल...
- Rs. 248.00
Rs. 275.00- Rs. 248.00
- (-10%)
- Unit price
- / per
