-
वस्ती भूगोल हे पुस्तक ग्रामीण व नागरी वस्त्यांच्या उत्पत्ती, उत्क्रांती आणि स्वरूपाचा सखोल अभ्यास सादर करते. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत वस्त्यांचे विविध प्रकार, त्यांचे सांस्कृतिक व औद्योगिक महत्त्व, तसेच ग्रामीण-नागरी समस्यांचा विचार या पुस्तकात सुबोध भाषेत व सुबक आकृत्यांच्या सहाय्याने केला आहे. विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भूगोल विषयातील मूलभूत संकल्पना, नकाशे व आकृत्यांच्या सहाय्याने सुलभपणे समजावून सांगणारे हे पुस्तक विद्यार्थ्यांना अध्ययन व अध्यापन सोपे व्हावे या उद्देशाने तयार केले आहे. मृदावरण, विदारण, वातावरण, वारे, जलावरण अशा महत्त्वाच्या घटकांचा सखोल आढावा घेताना विषयाची गुंतागुंत दूर करून स्पष्टता साधली आहे. लेखनात साधेपणा,...
- Rs. 167.00
Rs. 185.00- Rs. 167.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
पर्यावरण हा सजीवसृष्टीच्या अस्तित्वाचा मूलभूत आधार असून त्याचा ऱ्हास मानवजातीसमोरील गंभीर समस्या बनली आहे. वाढते प्रदूषण, जैवविविधतेला धोका, जागतिक तापमानवाढ, आणि मानवी कृतींमुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.या पुस्तकात पर्यावरणविषयक समस्या, कायदे, उपाययोजना, आणि पर्यावरण...
- Rs. 315.00
Rs. 350.00- Rs. 315.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
This comprehensive textbook on Environmental Studies offers a clear and systematic understanding of the fundamental principles that govern the relationship between humans and the environment. Designed to build strong conceptual foundations, the book presents key topics such as ecosystems, biodiversity, natural resource management, environmental...
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
This comprehensive textbook on Environmental Studies presents a clear and systematic understanding of the relationship between humans and the environment. It introduces fundamental concepts such as ecosystems, biodiversity, natural resources, environmental pollution and sustainable development in a simple and structured manner, making it accessible...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
आधुनिक काळातील पर्यटकांच्या वर्गात विविध उद्देशांनी प्रवास करणाऱ्यांचा अंतर्भाव होतो. मुख्यतः पर्यटनकाळ हा मर्यादित असतो. आठवड्यातील सुट्या, रजा तसेच एखाद्या कार्याचा वा कार्यक्रमाचा भाग म्हणून नियोजित कालावधीत पर्यटन केले जाते. प्रेक्षणीय स्थळे पाहणे, आरोग्यधामात निवास करणे. अभ्यास वा संशोधन करणे, सदिच्छा भेटीचा...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्राचीन भारताचा इतिहास फक्त राजे-महाराजे, युद्धे आणि राजवटींवरच आधारित नाही, तर तो एक समृद्ध बौद्धिक आणि वैज्ञानिक परंपरा दाखवतो. या परंपरेत भूगोल विषयाला विशेष महत्त्व मिळाले आहे. या पुस्तकात प्राचीन भौगोलिक विचारसरणी आणि आर्थिक भूगोल या दोन महत्त्वाच्या अंगांचा सविस्तर अभ्यास केला आहे. आर्यभट्ट,...
- Rs. 99.00
Rs. 110.00- Rs. 99.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भूगोल हा विषय केवळ नकाशे, प्रदेश किंवा पर्यावरणापुरता मर्यादित नसून मानवाच्या सांस्कृतिक आणि वैज्ञानिक वारशाशी घट्ट जोडलेला आहे. प्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतीय विद्वानांचे खगोलशास्त्रीय व गणितीय योगदान, ब्रह्मांडशास्त्र, विश्वदृष्टी, धार्मिक व पवित्र भूभागाशी असलेले निसर्गाचे संबंध तसेच प्राचीन भारतातील आर्थिक भूगोलाचा सखोल अभ्यास करण्यात...
- Rs. 167.00
Rs. 185.00- Rs. 167.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
अत्यंत पूव पासून मानव आपल्या सामाजिक परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या साधनसंपत्तीचा वापर करून आपल्या स्वतःचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे. मग त्यात आपला आर्थिक विकास असेल सामाजिक असेल किंवा भौगोलिक असेल या सर्व अंगाने मानव उपलब्ध साधनसंपत्तीचा वापर आपल्या स्वतःच्या व्यवसायाला प्रगतिशील करण्यासाठी करत आलेला...
- Rs. 108.00
Rs. 120.00- Rs. 108.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने भौगोलिक अभ्यासक्रमात नकाशाशास्त्र आणि प्रायोगिक भूगोलाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांच्या स्थानिक माहितीची समज वाढविण्यासाठी, तसेच राष्ट्रीय विकास, उद्योगव्यवसाय, वाहतूक, दळणवळण आणि नियोजन या क्षेत्रात योग्य दिशादर्शन करण्यासाठी नकाशा शास्त्राचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. या ग्रंथात नकाशे...
- Rs. 149.00
Rs. 165.00- Rs. 149.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
“मानवी भूगोल” या पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीमागे एक ठोस उद्देश आहे. भूगोलाच्या या अत्यंत महत्त्वाच्या शाखेचे समग्र व सुलभ स्वरूपात ज्ञान विद्यार्थी व अभ्यासकांना उपलब्ध करून देणे. भूगोल ही एक केवळ भौगोलिक स्थळांची माहिती देणारी शाखा नसून मानव व निसर्ग यांतील परस्परसंबंधाची सखोल मांडणी करणारी ज्ञानशाखा...
- Rs. 130.00
Rs. 145.00- Rs. 130.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात दूर संवेदन तंत्रज्ञान हे भूगोलशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचे आणि उपयोजित क्षेत्र आहे. भूपृष्ठावरील विविध घटकांचे अचूक निरीक्षण, मोजमाप, नकाशांकन आणि विश्लेषण करण्यासाठी दूर संवेदनाचे ज्ञान विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ठरते. प्रस्तुत पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या SYBA (सत्र-IV) GG-226 (SEC-02)...
- Rs. 122.00
Rs. 135.00- Rs. 122.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भूगोलातील क्षेत्रतंत्रे : परिचय आणि नमुना पद्धती हे पुस्तक विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि शिक्षकांना क्षेत्रीय कार्याचे महत्त्व समजावून सांगते. भूगोल संशोधनात प्रत्यक्ष निरीक्षण, प्रश्नावली, मुलाखत आणि नमुना घेण्याच्या विविध तंत्रांचा वापर कसा करावा याचे सविस्तर मार्गदर्शन येथे दिले आहे.क्षेत्रीय कार्याची व्याख्या आणि भूमिका संशोधनात प्रत्यक्ष...
- Rs. 86.00
Rs. 95.00- Rs. 86.00
- (-9%)
- Unit price
- / per
-
भूगोलशास्त्रातील एक महत्त्वाची शाखा म्हणून आर्थिक भूगोलाचा अभ्यास विद्यार्थ्यांना मानव आणि पर्यावरण यांच्यातील आर्थिक संबंध समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. प्रस्तुत पुस्तकात आर्थिक भूगोलाच्या मूलभूत संकल्पना, व्याख्या, उद्दिष्टे, व्याप्ती तसेच विविध आर्थिक क्रिया, संसाधनांचे प्रकार व वितरण आणि आर्थिक विकासाचे प्रतिमान यांचा सखोल व...
- Rs. 149.00
Rs. 165.00- Rs. 149.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘लोकसंख्या आणि वस्ती भूगोलाची ओळख’ हा ग्रंथ भूगोल विषयातील विद्याथ, संशोधक आणि स्पर्धा परीक्षाथ यांच्यासाठी उपयुक्त संदर्भग्रंथ आहे. यात लोकसंख्या भूगोलाच्या व्याख्या, स्वरूप, व्याप्ती तसेच इतर शाखांशी असणारा परस्परसंबंध यांचे सविस्तर विवेचन केले आहे. जन्मदर, मृत्युदर आणि स्थलांतर यांसारख्या घटकांमुळे लोकसंख्या वाढीतील स्थानिक व...
- Rs. 266.00
Rs. 295.00- Rs. 266.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
सध्याच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात भौगोलिक माहितीचे अचूक संकलन, विश्लेषण आणि वापर करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक स्थान निश्चिती प्रणाली (ॠश्रेलरश्र झेीळींळेपळपस डूीींशा ड्ढ ॠझड) ही एक उपयुक्त व महत्त्वाची तंत्रज्ञान प्रणाली म्हणून विकसित झाली आहे. भौगोलिक अभ्यास, नकाशाशास्त्र, पर्यावरण अभ्यास,...
- Rs. 167.00
Rs. 185.00- Rs. 167.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘भूरूपशास्त्राची मूलतत्त्वे’ हे पुस्तक भूरूपशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे. या ग्रंथात भूरूपशास्त्रातील संकल्पना, सिद्धांत आणि संज्ञा सहज आणि सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आल्या आहेत, जे विषयाची मूलभूत समज विकसित करण्यात मदत करतात.पुस्तकात भूरूपशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती, विविध शाखा आणि त्याचे शैक्षणिक...
- Rs. 149.00
Rs. 165.00- Rs. 149.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘भारतीय भौगोलिक ज्ञान’ हे पुस्तक प्राचीन भारताच्या समृद्ध भौगोलिक परंपरेचा अभ्यास सुसंगतपणे मांडणारे असून, त्यामधील सांस्कृतिक, धार्मिक, तात्त्विक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा सुंदर समन्वय साधलेला आहे. वैदिक वाङ्मय, उपनिषदे, रामायण, महाभारत, पुराणे तसेच बौद्ध व जैन साहित्य यातील भूगोलाशी संबंधित विचार व वर्णने अभ्यासातून...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘भारताचा प्राकृतिक भूगोल’ हे पुस्तक भौगोलिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे. भारताचे भौगोलिक स्थान, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि शेजारील राष्ट्रांशी असलेले संबंध यांचा सविस्तर आढावा या ग्रंथात घेतला आहे. विविध प्राकृतिक विभागांची ओळख करून देताना नकाशांचा प्रभावी वापर करण्यात आला आहे, जे वाचकांना...
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
