-
प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा एक सभोवताल असतो. त्यात अनेक घटना, वस्तू, व्यक्ती, पर्यावरण अशा अनेक घटकांचा समावेश असतो. श्री. शशिकांत हिंगोणेकर कवी कलावंत आहेत. सभोवताली घडणाऱ्या घटना परिस्थितिनुरुप होणारी परिवर्तने याकडे ते संवेदनशीलतेने पहातात. कवी हिंगोणेकर यांच्यासाठी कविता म्हणजे प्राण आहे. आजूबाजूची...
- Rs. 180.00
Rs. 199.00- Rs. 180.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
आंतर्विरोधी भोवतालावर, समाजव्यवहारावर आत्यंतिक संवेदनशीलतेने भाष्य करणारे कवी म्हणून शशिकांत हिंगोणेकर यांची ओळख आहे. अत्यंत साध्या, सोप्या शब्दकळेतून भावगर्भ आशय प्रकट करणारी त्यांची कविता अस्वस्थ वर्तमानाच्या असंख्य ज्ञात- अज्ञात बाजूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. युद्ध आणि तत्सम समाजसंहारी वास्तवाला प्रतिमित करताना ते धर्म आणि...
- Rs. 180.00
Rs. 199.00- Rs. 180.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘अखंडीत’ हा शशिकांत हिंगोणेकर यांचा नवा कविता-संग्रह एकाच वेळी त्यांचं आत्मभान, समाजभान आणि विश्वभान व्यक्त करु पाहतो. म्हणूनच कवीच्या मनात भळभळणारी जखम ही त्याची एकट्याची नाही. तसेच त्याचा लढासुद्धा अंतर्बाह्य आहे. तो अमानुष जग बदलण्याची वाट पाहतोय. शक्यता-अशक्यतांच्या अलीकडे व पलीकडेही जगणारा हा कवी...
- Rs. 180.00
Rs. 199.00- Rs. 180.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
“आत्मचिंतन, उदासीनतेची छाया व पडझडीतूनही डोकावणारा आशावाद यातून शशिकांत हिंगोणेकर यांची कविता आकार घेते. आपण आणि आपली कविता यात गुंतून पडलेली मानसिकता या कवितासंग्रहात जागोजागी प्रत्ययाला येते. आयुष्याच्या उतरत्या टप्प्यावरून घेतलेला स्वतःचा शोध आणि भल्याबुऱ्या अनुभवांची नितळ मांडणी करण्याकडे त्यांचा कल आहे. कुठलीच इच्छा,...
- Rs. 180.00
Rs. 199.00- Rs. 180.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
वर्तमान बोलत नाहीय सत्यथरथरतो आहे तोहीहताश हतबललोकांसारखा तो जेव्हा बोलेल ना सत्यतख्तापलट होईलअसत्याचा आणि हताश हतबल लोकपुकारतील एल्गार रस्त्यावर नक्कीच
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘पत्रसंवाद’ हा अरुणकुमार जोशी यांचा पत्रसंग्रह वाचकांना समाजहितार्थ चिंतनशील विचारांची दिशा दाखवतो. दैनंदिन वर्तमानपत्रातील बातम्या, लेख वाचून त्यावर तटस्थ वृत्तीने केलेले चिंतन आणि त्यातून व्यक्त झालेली सामाजिक जाणीव ही या पत्रांची मूळ प्रेरणा आहे. या संग्रहातील एकही पत्र हे वैयक्तिक नातेसंबंधासाठी लिहिलेले नाही, तर...
- Rs. 180.00
Rs. 200.00- Rs. 180.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘अंतर्मनातील (हळवे) एकान्त स्वर’ हा अरूणकुमार जोशी यांचा काव्यसंग्रह वाचकांना कल्पनाविलासाच्या उंच भराऱ्या आणि जीवनातील सूक्ष्म निरीक्षणांच्या हळव्या क्षणांचा अनुभव देतो. त्यांच्या कवितांमध्ये शब्दांची अल्पाक्षरी मांडणी असूनही ती वाचकांना पुढे वाचण्यास भाग पाडते. ‘उत्सव’, ‘बा, चंद्रा!’, ‘बा, मना!’, ‘गजाआडच्या भिंतीतलं जग’ अशा कवितांतून ते...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘मानवता’ हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. या पृथ्वीतलावरील मानवाचे ‘मानूस’ म्हणून असणारे अस्तित्व या मूल्याद्वारा परिभाषित होते. सामाजिक व आर्थिक विषमता, राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याची लालसा यांमुळे क्रौर्य, द्वेष, असूया, हिंसा यांचे वाढते प्राबल्य मानवता मूल्यांच्या गळचेपी करीत आहे. चंगळ आणि उपभोग यांच्या आहारी गेल्यामुळे...
- Rs. 1,800.00
Rs. 2,297.00- Rs. 1,800.00
- (-22%)
- Unit price
- / per
-
मराठी भाषेचा उगम काळ सातव्या शतकापर्यंत पोहोचताना दिसतो. महाराट्री प्राकृत ही भाषा भारतामधील एक महत्त्वाची भाषा मानली जाते. कविता, नाटके आणि ललित लेखनासाठी महाराष्ट्री प्राकृत भाषेचाच उपयोग झालेला दिसतो. महाराष्ट्रामधील मानवी वसाहतीचा विचार मराठी भाषेच्या अनुषंगाने करता येतो, मराठी समाज, मराठी संस्कृती या सर्वांचा...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘मानवता’ हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. या पृथ्वीतलावरील मानवाचे ‘मानूस’ म्हणून असणारे अस्तित्व या मूल्याद्वारा परिभाषित होते. सामाजिक व आर्थिक विषमता, राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याची लालसा यांमुळे क्रौर्य, द्वेष, असूया, हिंसा यांचे वाढते प्राबल्य मानवता मूल्यांच्या गळचेपी करीत आहे. चंगळ आणि उपभोग यांच्या आहारी गेल्यामुळे...
- Rs. 495.00
Rs. 550.00- Rs. 495.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘मानवता’ हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. या पृथ्वीतलावरील मानवाचे ‘मानूस’ म्हणून असणारे अस्तित्व या मूल्याद्वारा परिभाषित होते. सामाजिक व आर्थिक विषमता, राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याची लालसा यांमुळे क्रौर्य, द्वेष, असूया, हिंसा यांचे वाढते प्राबल्य मानवता मूल्यांच्या गळचेपी करीत आहे. चंगळ आणि उपभोग यांच्या आहारी गेल्यामुळे...
- Rs. 495.00
Rs. 550.00- Rs. 495.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
द्यायचंच असेल, तर आयुष्यात दुःख दे, संकटे दे वगैरे सारखी वाक्य कुंतीचा हवाला देऊन कुणी उमेद बांधण्यासाठी सांगतो. कुणी तुकोबाला मदतीला घेऊन सुख पाहता जवापाडेची आवर्तने करीत, आयुष्यात कणभर सुखासाठी मणभर दुःख झेलावं लागतं म्हणून सांगतो. कुणी संत, महंत, महाम्ये, महापुरुषांनाही दुःखातून मुक्ती नसल्याची...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
“आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इस में, जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है’! जीवनातील विविध क्षणांना त्यांचे त्यांचे म्हणून ‘रंग’ असतात व कवी-लेखक ‘त्या’ क्षणांना जे जे रंग भरतात ते खरंच अनुभवण्यासारखे असतात. असो. असेच काही क्षण...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
कविता ही प्रत्येकाच्या मनात असतेच. ती जेव्हा आतून अस्वस्थपणे बाहेर येते, तेव्हा ती संजीवक कविता म्हणून जन्म घेत असते. कवी शंकर रंगनाथ भामेरे हे कवितेच्या प्रांतात त्यांची सत्वशील कविता घेऊन उतरले आहेत. त्यांच्या निर्मळ आणि चारित्र्यशील व्यक्तिमत्त्वाची चाहूल त्यांच्या कवितेत सतत मनाला स्पर्श करणारी...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भूगोल विषयातील मूलभूत संकल्पना, नकाशे व आकृत्यांच्या सहाय्याने सुलभपणे समजावून सांगणारे हे पुस्तक विद्यार्थ्यांना अध्ययन व अध्यापन सोपे व्हावे या उद्देशाने तयार केले आहे. मृदावरण, विदारण, वातावरण, वारे, जलावरण अशा महत्त्वाच्या घटकांचा सखोल आढावा घेताना विषयाची गुंतागुंत दूर करून स्पष्टता साधली आहे. लेखनात साधेपणा,...
- Rs. 167.00
Rs. 185.00- Rs. 167.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
रिक्तताच (Emptiness) असते जीवनाचा प्रारंभ. जेव्हा आपण पूर्ण रिक्त होतो तेव्हाच आपण भरून उसळू लागतो. ताओ आहे न भरणाऱ्या घड्यासारखा. त्याला जाणायचे असेल तर या अमर्याद पोकळीचा अर्थ समूजन घ्यावा लागेल. भरणे आणि रिक्त होणे हाच तर जीवनाचा नियम आहे. आपला...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
सप्रेम नमस्कार, मला तुम्ही पुस्तक अर्पण केलं, यासाठी मी आभारी आहेच; पण तो प्रश्न गौण आहे. एका फार अधिक मोठ्या कारणासाठी मला तुमचे आभार मानायचे आहेत. एक वाचक म्हणून अभिनंदन करायचं आहे किंवा लेखक म्हणून. तुमचं हे पुस्तक वाचून मी अगदी...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्रभूच्या कवितेविषयी... प्रभू राजगडकर हे आदिवासी मराठी साहित्यप्रवाहातील पहिल्या पिढीतले एक महत्त्वाचे कवी आहेत. प्रस्तुत कवितासंग्रहातील त्यांची कविता आपल्या समकालीन सामाजिक व राजकीय पर्यावरणातील बदलत्या घडामोडींचे आणि आदिवासी समूहाच्या अस्तित्वाला छेद देऊ पाहणाऱ्या विचार-मानसिकतेचे अंत:स्थ हेतू प्रकट करणारी व त्याविरोधात उलगुलानचे नवे...
- Rs. 446.00
Rs. 495.00- Rs. 446.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील माझे सहयोगी प्रा. संतोष देठे यांचा ‘तुला लढायचे आहे’ हा काव्यसंग्रह मराठी साहित्यविश्वात नव्याने येत आहे. याचा आम्हा सर्वांना आनंद होत आहे. या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील समकालीन ज्वलंत प्रश्नांना साकारले आहे. सामान्य माणसाच्या मनातील...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
देशाच्या स्वातंत्र्यासाठी, असहकार चळवळ 1920, जंगल सत्याग्रह 1930, नंदुरबार येथे गोळीबार, चलेजाव आंदोलनातील बॉम्ब स्फोट, आदिवासी भागात चळवळीचे लोण, नंदुबार जिल्ह्यातील शिक्षा भोगलेले देशभक्त, भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मसमर्पण केलेल्या हुतात्म्यांचा कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ बनवलेल्या शिलालेखातील व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या नावांची यादी...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
