वर्तमान बोलत नाहीय सत्य
थरथरतो आहे तोही
हताश हतबल
लोकांसारखा
तो जेव्हा बोलेल ना सत्य
तख्तापलट होईल
असत्याचा
आणि हताश हतबल लोक
पुकारतील एल्गार
रस्त्यावर
नक्कीच
1. इच्छा
2. प्रदेश
3. अंतिम पर्वात
4. विश्व
5. पृथ्वी
6. काळ
7. बहिष्कृत
8. जीवनायन
9. जराही फडफडली
10. श्वास
11. हे सारेच वंचित
12. रात्र
13. सारे जगण्याचे धगधगते आकाश
14. वर्तमान
15. माझे आकाश
16. उत्तर
17. प्रतीक्षा
18. बुद्ध
19. पुन्हा सुगंधीत
20. शर्म