-
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कविता ही त्यांच्या जगण्याची लय, ताल, नाद, स्वर मुखर करणारी आहे. शंभर वर्षांपूवच्या कृषिजनसंस्कृतीशी समरस झालेल्या एका शेतकरी स्त्रीजीवनाचे हे ह्रदगत आहे. कष्टकरी माणसांच्या जीवनधर्माचे मर्म काव्यात्मतेने व्यक्त करणारी ही रचना जगण्याच्या तत्त्वज्ञानाची सहजपणे ओळख करून देणारी आहे. डॉ. उज्वला...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
बालकाचा विकास व शैक्षणिक मानसशास्त्र हा ग्रंथ खढएझ अभ्यासक्रमानुसार तयार केलेला एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षक घडविण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या या पुस्तकात बालकाच्या सर्वांगीण विकासाचा सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे. बालकाच्या विकासाच्या विविध टप्प्यांपासून ते शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक विकासापर्यंतच्या सर्व...
- Rs. 266.00
Rs. 295.00- Rs. 266.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
'भटकन' या कादंबरीमध्ये लेखक रविंद्र भास्कर सोनवणे यांनी आपले अनुभव, संघर्ष आणि ग्रामीण जीवनातील भावनिक पैलूंना हृदयस्पर्शी शब्दांत गुंफले आहे. ही कादंबरी म्हणजे ग्रामीण संस्कृतीचा आरसा असून, कष्टकऱ्यांच्या वेदनांना शब्दरूप देणारा प्रामाणिक प्रयत्न आहे. लेखकाच्या भटकंतीतील संघर्ष, पाण्यासाठीचा आटापिटा, कुटुंबातील त्रासदायक घटना, आणि शिक्षणासाठी...
- Rs. 207.00
Rs. 230.00- Rs. 207.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘उत्साही’ ती... ‘ती’ चालत होती...चालता चालता मागे राहून गेलेल्यांना(विद्यार्थिनींसह ज्येष्ठ-श्रेष्ठ मैत्रिणींना)पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत होती.थोड्या वेगाने वा अतीवेगाने,पुढे जाणाऱ्यांना‘ती’ .. वास्तवतेचे भान देत होती‘ती’ चं चालणं जसं ‘धावणं’ झालं नाहीतसंच ‘शिक्षकी’ बैठकीमुळे मोहापाशीही‘रेंगाळणं’ झालं नाहीसाधी-साधी कामं करत पुढे जाणाऱ्या‘ती’ च्या कडे पाहून सर्वांना वाटायचं..‘ती’...
- Rs. 90.00
Rs. 100.00- Rs. 90.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘भारताचा प्राकृतिक भूगोल’ हे पुस्तक भौगोलिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे. भारताचे भौगोलिक स्थान, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि शेजारील राष्ट्रांशी असलेले संबंध यांचा सविस्तर आढावा या ग्रंथात घेतला आहे. विविध प्राकृतिक विभागांची ओळख करून देताना नकाशांचा प्रभावी वापर करण्यात आला आहे, जे वाचकांना...
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘भारताची राज्यघटना’ नव्या पिढीसाठी मार्गदर्शक या पुस्तकात भारतीय राज्यघटनेची मूलभूत संकल्पना, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये, उद्देश पत्रिका, राज्याचे मार्गदर्शक तत्त्वे, तसेच केंद्र व राज्य यांच्यातील सत्तावाटप याविषयी सुलभ भाषेत स्पष्ट माहतीि दिली आहे.भारतीय राज्यघटना केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर प्रत्येक नागरिकासाठी एक जीवनदृष्टी आहे....
- Rs. 203.00
Rs. 225.00- Rs. 203.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भारतीय संविधान हे भारताच्या लोकशाहीचे हृदय आहे. हे केवळ कायद्यांचे संकलन नसून, भारतीय समाजाच्या मूल्यांना, हक्कांना आणि कर्तव्यांना दिशा देणारा मार्गदर्शक दस्तऐवज आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने लोकशाही प्रणाली स्वीकारली, आणि तिच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एक व्यापक व सर्वसमावेशक संविधान तयार करण्यात आले. प्रस्तुत ग्रंथात भारतीय संविधानाची...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
आधुनिक काळातील पर्यटकांच्या वर्गात विविध उद्देशांनी प्रवास करणाऱ्यांचा अंतर्भाव होतो. मुख्यतः पर्यटनकाळ हा मर्यादित असतो. आठवड्यातील सुट्या, रजा तसेच एखाद्या कार्याचा वा कार्यक्रमाचा भाग म्हणून नियोजित कालावधीत पर्यटन केले जाते. प्रेक्षणीय स्थळे पाहणे, आरोग्यधामात निवास करणे. अभ्यास वा संशोधन करणे, सदिच्छा भेटीचा...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
इतिहासाच्या अभ्यासात पुराभिलेखीय साधनांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. या पुस्तकात भारतातील पुराभिलेखागारांची रचना, कार्यपद्धती आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचे व्यवस्थापन यावर सखोल प्रकाश टाकण्यात आलेला आहे. हे पुस्तक विशेषतः द्वितीय वर्ष कला शाखेतील इतिहास अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असून, त्यात पुराभिलेखागाराचा अर्थ, स्वरूप, व्याख्या, दस्तऐवजीकरणाची परंपरा, पुराभिलेखागारांचे प्रकार,...
- Rs. 212.00
Rs. 235.00- Rs. 212.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
आजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनावर आधारित असून, या क्षेत्रात भारताने प्राचीन काळापासून आधुनिक युगापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेद, उपनिषद, आयुर्वेद, गणित, खगोलशास्त्र यांसारख्या परंपरागत ज्ञानसंपदेतून विज्ञानाचा पाया घालण्यात आला. चरक, सुश्रुत, आर्यभट्ट यांसारख्या विद्वानांनी भारतीय विज्ञानाला दिशा दिली, तर आधुनिक काळात...
- Rs. 293.00
Rs. 325.00- Rs. 293.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून ‘विविधतेत एकता’ हीच त्याची खरी ओळख आहे. परंतु धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक, प्रादेशिक व सामाजिक विविधतेसोबतच अंतर्गत सुरक्षेच्या अनेक गंभीर समस्या उभ्या राहिलेल्या आहेत.या पुस्तकात सुरक्षेची व्याख्या, स्वरूप आणि महत्त्व स्पष्ट करून भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील प्रमुख आव्हानांचा...
- Rs. 122.00
Rs. 135.00- Rs. 122.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
1991 नंतरची भारतीय अर्थव्यवस्था हा केवळ आकड्यांचा खेळ नसून, कोट्यवधी नागरिकांच्या आकांक्षा, संघर्ष आणि संधींचा इतिहास आहे. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या त्रिसूत्रीपासून ते डिजिटल इंडिया, णझख आणि स्टार्टअप क्रांतीपर्यंतचा प्रवास हा धोरणात्मक धाडस आणि सामाजिक परिवर्तनाचा आहे.या पुस्तकात शेती, उद्योग, बँकिंग, डिजिटल क्रांती, स्टार्टअप...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भारत हा केवळ एक सांस्कृतिक वारसा लाभलेला देश नाही, तर तो हजारो वर्षांची समृद्ध ज्ञानपरंपरा जपणारा देश आहे. “भारतीय ज्ञानपरंपरा” हे पुस्तक भारताच्या प्राचीन, वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञानात्मक परंपरेचा सखोल अभ्यास सादर करते. वेद, उपनिषद, आयुर्वेद, गणित, खगोलशास्त्र, शिक्षणपद्धती आणि तत्वज्ञान यांचे मूलभूत तत्त्वज्ञान या...
- Rs. 536.00
Rs. 595.00- Rs. 536.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्राचीन भारतीय शिक्षण परंपरा ही खरोखर वैशिष्ट्यपूर्ण आणि अद्वितीय आहे. गुरुकुल पद्धतीत ऋषी-मुनींनी शिष्यांना विविध विद्यांमध्ये पारंगत केले. योगसाधना, साहित्य, संगीत, कला, दर्शनशास्त्र, विज्ञान, खगोलशास्त्र, आरोग्य, युद्धकला अशा सर्व ज्ञान-विज्ञान शाखा परंपरेने पिढ्यान्पिढ्या चालत आल्या. या परंपरेत व्यक्तिमत्त्व विकास, मानवी सभ्यता, राष्ट्रीय एकात्मता यांचा...
- Rs. 293.00
Rs. 325.00- Rs. 293.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा अत्यंत समृद्ध और वैभवशाली रही है। इसका उद्देश्य धर्म, अर्थ, काम और मोक्ष को समाहित करते हुए व्यक्ति के संपूर्ण व्यक्तित्व का विकास करना रहा है। भारत के मनीषियों ने उच्चतम ज्ञान का प्रसार करके मानव को अज्ञानता और पशुता...
- Rs. 315.00
Rs. 350.00- Rs. 315.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
नाणी ही केवळ व्यवहाराची साधने नसून, ती संस्कृतीची प्रतिबिंबे आणि इतिहासाची जिवंत साक्ष आहेत. त्यांच्या सूक्ष्म रचनेत सत्तेचे वैभव, अर्थव्यवस्थेची घडण, श्रद्धा-विश्वासांची दिशा आणि कलेची अभिव्यक्ती दडलेली असते.या पुस्तकात नाणकशास्त्राच्या मूलभूत संकल्पना, भारतीय नाण्यांचा प्राचीन ते आधुनिक काळातील प्रवास, तसेच नाण्यांमधून उलगडणारे राजकीय, सांस्कृतिक...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘भारतीय भौगोलिक ज्ञान’ हे पुस्तक प्राचीन भारताच्या समृद्ध भौगोलिक परंपरेचा अभ्यास सुसंगतपणे मांडणारे असून, त्यामधील सांस्कृतिक, धार्मिक, तात्त्विक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा सुंदर समन्वय साधलेला आहे. वैदिक वाङ्मय, उपनिषदे, रामायण, महाभारत, पुराणे तसेच बौद्ध व जैन साहित्य यातील भूगोलाशी संबंधित विचार व वर्णने अभ्यासातून...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
लोक-साहित्य भारतीय संस्कृति की आत्मा है, जो पीढ़ी-दर-पीढ़ी लोकगीतों, लोककथाओं, कहावतों और नाट्यों के माध्यम से जीवन मूल्यों, परंपराओं और अनुभवों को संजोता है। यह पुस्तक ‘भारतीय लोक-साहित्य : विविध आयाम’ लोक-साहित्य के स्वरूप, परंपरा, प्रकार, संकलन पद्धतियों और उसकी सामाजिक-सांस्कृतिक प्रासंगिकता पर गहन...
- Rs. 315.00
Rs. 350.00- Rs. 315.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्राक्कथन में संत काव्यधारा के दार्शनिक और सांस्कृतिक आधारों का विवेचन किया गया है। उपनिषदों का संतों के चिंतन, जीवन-दर्शन और काव्यधारा पर गहरा प्रभाव रहा है। आचार्य शंकर की विचारधारा ने संतों की साधना-पद्धति और भक्ति-भावना को दिशा दी। निर्गुण और सगुण दोनों...
- Rs. 315.00
Rs. 350.00- Rs. 315.00
- (-10%)
- Unit price
- / per
