भारताची राज्यघटना

Rs. 203.00
Rs. 225.00
Rs. 203.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789395596497
Year: 2025
Pages: 140

‘भारताची राज्यघटना’ नव्या पिढीसाठी मार्गदर्शक या पुस्तकात भारतीय राज्यघटनेची मूलभूत संकल्पना, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये, उद्देश पत्रिका, राज्याचे मार्गदर्शक तत्त्वे, तसेच केंद्र व राज्य यांच्यातील सत्तावाटप याविषयी सुलभ भाषेत स्पष्ट माहतीि दिली आहे.
भारतीय राज्यघटना केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर प्रत्येक नागरिकासाठी एक जीवनदृष्टी आहे. ही राज्यघटना लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, आणि लोककल्याण या मूल्यांवर आधारित असून, आज ती संपूर्ण जगासाठी एक आदर्श बनली आहे.
विद्यार्थ्यांना आणि सर्वच वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत लिहिलेले हे पुस्तक संविधानाची मूलतत्त्वे उलगडून दाखवते. जबाबदार नागरिक घडवण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा विश्वास आम्हाला वाटतो.

1. भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी
1.1 भारतीय राज्यघटनेचा अर्थ व व्याख्या
1.2 राज्यघटनेचे स्वरूप
1.3 ब्रिटिश काळातील कायदे
1.4 भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया
1.5 भारतीय घटना समितीची स्थापना
1.6 घटना समितीतील विविध समित्या
1.7 भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये

2. उद्देशपत्रिका, मूलभूत हक्क आणि कर्तव्य
2.1 उद्देशपत्रिकेचे तत्वज्ञान
2.2 मूलभूत हक्क अर्थ आणि व्याख्या
2.3 मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्य यामधील फरक
2.4 नित्तीनिर्दशक तत्वे, अर्थ, व्याख्या
2.5 मार्गदर्शक तत्वांचे वर्गीकरण
2.6 मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यातील फरक

3. राष्ट्रपती, संसद आणि पंतप्रधान
3.1 राष्ट्रपती पदाची रचना, अधिकार आणि कार्य
3.2 भारताच्या राष्ट्रपती संबंधित संविधानातील कलम
3.3 संसद रचना, अधिकार आणि कार्य
3.4 भारतातील कायदा निर्मितीची प्रक्रिया
3.5 पंतप्रधान अधिकार आणि कार्य

4. सर्वोच्च न्यायालय व ठळक घटनादुरुस्त्या
4.1 सर्वोच्च न्यायालयाची रचना
4.2 सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र
4.3 ठळक घटनादुरुस्त्या

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व विद्यापीठांच्या प्रथम वर्ष पदवी (VEC) अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तक M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक महत्त्वाच्या संकल्पना/वस्तुनिष्ठ स्वरूपातील मुद्यांसह...

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!