भारताचे संविधान

Rs. 176.00
Rs. 195.00
Rs. 176.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789395605861
Year: 2025
Pages: 156

भारतीय संविधान हे भारताच्या लोकशाहीचे हृदय आहे. हे केवळ कायद्यांचे संकलन नसून, भारतीय समाजाच्या मूल्यांना, हक्कांना आणि कर्तव्यांना दिशा देणारा मार्गदर्शक दस्तऐवज आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने लोकशाही प्रणाली स्वीकारली, आणि तिच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एक व्यापक व सर्वसमावेशक संविधान तयार करण्यात आले. 
प्रस्तुत ग्रंथात भारतीय संविधानाची संकल्पना साध्या, सोप्या आणि समजण्यास सुलभ भाषेत मुद्देसूदपणे मांडली आहे. संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, मूलभूत अधिकार, कर्तव्ये, राज्यघटनेची रचना, संविधानाची प्रासंगिकता, कायद्याचे राज्य, मार्गदर्शक तत्वे यांचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. हा ग्रंथ महाविद्यालयीन तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्याथ, अभ्यासक, संशोधक आणि संविधान जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल, या दृष्टीनेच हा लेखन प्रपंच केला आहे.

1. भारतीय राज्यघटनेचे तत्त्वज्ञान
(The Philosophy of Indian Constitution)
1.1 ऐतिहासिक पार्श्वभूमी - अ) घटना समिती ब) मसुदा समिती
(The Historical Background - A] Constitution Committee,
B] Drafting Committee)
1.2 संविधानाचे स्वरूप
(Nature of Constitution)
1.3 संविधानाची वैशिष्ट्ये
(Outstanding Features of Our Constitution)
1.4 संविधानाची प्रासंगिकता
(Relevance of Constitution)

2. भारताची संवैधानिक मूल्ये
(The Constitutional Values of India )
2.1 प्रास्ताविका
(The Preamble)
2.2 कायद्याचे राज्य
(The Rule of Law)
2.3 मूलभूत हक्क आणि कर्तव्ये
(Fundamental Rights and Duties)
2.4 राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे
(Directive Principles of State Policy)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रथम वर्ष पदवी (VEC) अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तक M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक महत्त्वाच्या संकल्पना/वस्तुनिष्ठ स्वरूपातील मुद्यांसह...

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!