भाऊ बोले

Rs. 90.00
Rs. 100.00
Rs. 90.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373446677
Pages: 36

‘उत्साही’ ती...

‘ती’ चालत होती...
चालता चालता मागे राहून गेलेल्यांना
(विद्यार्थिनींसह ज्येष्ठ-श्रेष्ठ मैत्रिणींना)
पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत होती.
थोड्या वेगाने वा अतीवेगाने,
पुढे जाणाऱ्यांना
‘ती’ .. वास्तवतेचे भान देत होती
‘ती’ चं चालणं जसं ‘धावणं’ झालं नाही
तसंच ‘शिक्षकी’ बैठकीमुळे मोहापाशीही
‘रेंगाळणं’ झालं नाही
साधी-साधी कामं करत पुढे जाणाऱ्या
‘ती’ च्या कडे पाहून सर्वांना वाटायचं..
‘ती’ खरी ‘गृहिणी’, खरी हाडाची ‘शिक्षिका’ 
खरी ‘कामसू स्त्री’... अन् बरंच काही
पण... ‘ती’ मात्र आवर्जून नव्हे निक्षून
सांगायची..
मी आहे एक अस्सल गृहिणी...
घरादारासाठी जगणारी! नातेवाईक सांभाळणारी!!
‘ती’ चा हाच आठवणींचा प्रवास
‘भाऊ बोले’ मध्ये शब्दबद्ध झालाय
‘तो’  वाचून तुम्ही म्हणाल...
‘ही’ होती ‘खरी’ स्त्री
निष्काम कर्म करणारी कर्मयोगीनी
अन् ‘माणूस’ पेरणारी, वेचणारी
एक ‘उत्साही’ स्त्री!

- चन्द्रकान्त भंडारी

भाग : एक
कुमारी निशा प्रभाकर भांडारी (अमळनेर)

भाग : दोन
सौ. विलासिनी प्रभाकर कुलकण (पुणे)

ताईशी ‌‘हृदयस्पश‌’ संवाद

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!