भारतीय अंतर्गत सुरक्षेचे धोके

Rs. 122.00
Rs. 135.00
Rs. 122.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373446400
Year: 2025
Pages: 92

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून ‘विविधतेत एकता’ हीच त्याची खरी ओळख आहे. परंतु धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक, प्रादेशिक व सामाजिक विविधतेसोबतच अंतर्गत सुरक्षेच्या अनेक गंभीर समस्या उभ्या राहिलेल्या आहेत.
या पुस्तकात सुरक्षेची व्याख्या, स्वरूप आणि महत्त्व स्पष्ट करून भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील प्रमुख आव्हानांचा सखोल ऊहापोह करण्यात आला आहे. माओवादी चळवळ, प्रादेशिकता, दहशतवाद, भ्रष्टाचार, पर्यावरणीय संकटे आणि सामाजिक प्रश्न जसे की गरीबी, अशिक्षितता, लैंगिक असमानता व स्त्रियांवरील हिंसाचार यांचे सुरक्षा व्यवस्थेवरील परिणाम विवेचित केले आहेत.
याशिवाय दहशतवादाशी संबंधित संघटना व कार्यपद्धती, तसेच भारताने अवलंबिलेल्या कायदेशीर उपाययोजना - राष्ट्रीय सुरक्षा कायदा (छडअ), णअझअ, छखअ यांचा अभ्यास करताना आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित केली आहे.

1. अंतर्गत सुरक्षा आणि धोके
1.1 सुरक्षा - व्याख्या, विस्तार आणि महत्त्व
1.2 भारतातील माओवाद - परिचय, अर्थ, विस्तार
1.3 भारतातील माओवादी चळवळ

2. भारतातील प्रादेशिकता
2.1 परिचय व अर्थ
2.2 प्रादेशिकता संकल्पना
2.3 प्रादेशिकतेचा पायाभूत घटक
2.4 प्रादेशिकतेचे प्रकार
2.5 प्रादेशिकतेचे परिणाम

3. भारतातील सामाजिक प्रश्न आणि त्यांचे भारतीय सुरक्षेवरील परिणाम
3.1 प्रस्तावना
3.2 गरीबी (दारिद्य्र)
3.3 प्रदुषण
3.4 भ्रष्टाचार
3.5 अशिक्षितता व निरक्षरता
3.6 लैंगिक असमानता
3.7 स्त्रीयांविरुध्द हिंसाचार
3.8 अंतर्गत सुरक्षेवरील परिणाम

4. दहशतवाद आणि प्रतिदहशतता
4.1 भारतातील दहशतवाद- मुख्य दहशतवादी संघटना त्यांचे उद्देष्य आणि पध्दती
4.2 दहशतवादा विरुध्द रणनीती- राष्ट्रीय सुरक्षा कायदा, UAPA आणि NIA
4.3 अंतर्गत सहयोग आणि प्रतिदहशतता- भारताचे जगातील दहशतवादा विरुध्दचे कार्य

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष - संरक्षणशास्त्र (सत्र 3 व 4) (OE) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!