-
भारतीय संविधान म्हणजे मानव मुक्तीचा जाहीरनामा आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, मानवतावाद, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या जगातील सर्वोत्तम मानवी मूल्यांचे एक अजब रसायन आहे. समाज परिवर्तनाच, व्यवस्था परिवर्तनाच एक अमोघ साधन आहे. भारतीय संविधानामुळेच उभी असलेली बहुजनांचे शोषण करणारी, अन्याय, अत्याचार, अनाचार आणि भ्रष्टाचार...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भारतीय संविधान हे केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून भारतीय लोकशाहीचे मूलाधार आहे. प्रस्तुत पुस्तकात संविधानाशी निगडीत ऐतिहासिक पार्श्वभूमी, निर्मिती प्रक्रिया, संघराज्य व्यवस्था, मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वे, घटना दुरुस्ती, आणीबाणीच्या तरतूदी तसेच कार्यकारी, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ यांचा सखोल अभ्यास समाविष्ट आहे. हे पुस्तक आठ...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीची सुवर्णपाने’ या ग्रंथात विविध जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, आदिवासी बंधू-भगिनींचे भारतीय स्वातंत्र्यासाठीचे, योगदान आझाद हिंद फौजेतील कार्य, विविध जिल्ह्यातील स्त्रियांचे स्वातंत्र्यासाठीचे योगदान, स्वातंत्र्य चळवळीत वर्तमानपत्रांचे योगदान, सविनय कायदेभंग चळवळीतील सर्वसामान्यांचे विविध प्रकारचे योगदान, राष्ट्रवादी विचारसरणीचे वृत्तपत्रे, हैदराबाद मुक्ती आंदोलनातील...
- Rs. 293.00
Rs. 325.00- Rs. 293.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भावना व्यवस्थापन हे पुस्तक आधुनिक जीवनशैलीत मानसिक आरोग्य आणि भावनिक समतोल साधण्यासाठी मार्गदर्शक ठरते. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना ताण, चिंता आणि नकारात्मक भावनांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत भावनांचे व्यवस्थापन हे केवळ मानसशास्त्रीय संकल्पना न राहता जीवनातील आवश्यक कौशल्य ठरते. या पुस्तकात भावनांची व्याख्या, स्वरूप,...
- Rs. 90.00
Rs. 100.00- Rs. 90.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भाषा : जीवनव्यवहार आणि संवादकौशल्ये हे पुस्तक विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तसेच भाषेच्या अभ्यासात रस असणाऱ्या वाचकांना उपयुक्त ठरेल. भाषा ही केवळ अभ्यासक्रमापुरती मर्यादित न राहता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संवाद साधण्यासाठी आवश्यक आहे. दैनंदिन जीवनातील संवाद अधिक प्रभावी, स्पष्ट आणि समंजस व्हावा, यासाठी भाषेचे स्वरूप, तिची...
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भाषा : स्वरूप व लेखन हे पुस्तक मराठी भाषेच्या मूलभूत अभ्यासावर प्रकाश टाकते. भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती मानवी संस्कृती, विचार आणि संवेदनांचा आरसा आहे. या पुस्तकात भाषेचे स्वरूप, तिची निर्मिती, मानवी जीवनातील स्थान, तसेच बोलीभाषांचे वैविध्य यांचे सुलभ विवेचन केले आहे....
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भौगोलिक घटकांचा मानवी जीवनावर, जनजीवनावर तसेच संरक्षण आणि युद्धाच्या पद्धतींवर प्रचंड प्रभाव पडतो. पर्यावरण, भूगोल आणि राजकारण यांचा परस्पर संबंध सुरक्षा धोरण निश्चित करतो. म्हणूनच भूराजनीती व भूसमरनीतीचा अभ्यास आज अत्यावश्यक ठरतो. या पुस्तकात भूसमरनीतीचा उगम, विकास आणि आजच्या आंतरराष्ट्रीय संदर्भातील उपयुक्तता यावर सविस्तर...
- Rs. 144.00
Rs. 160.00- Rs. 144.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
शिक्षणशास्त्र क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले हे शैक्षणिक पाठ्यपुस्तक भूगोल विषयाच्या अध्यापनशास्त्राचा सखोल अभ्यास घडवते. नियोजन, मूल्यमापन, अध्यापनाच्या पद्धती, प्रतिमाने, रचनावाद, फिप्ड क्लासरूम यांसारख्या आधुनिक अध्यापन संकल्पना विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून घडविण्यासाठी उपयुक्त ठरतात.या पुस्तकात भूगोल शिक्षकाचे गुणवैशिष्ट्ये, व्यावसायिक विकासाची गरज, सेवांतर्गत प्रशिक्षण, तसेच माहिती व...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भूगोलातील क्षेत्रतंत्रे : परिचय आणि नमुना पद्धती हे पुस्तक विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि शिक्षकांना क्षेत्रीय कार्याचे महत्त्व समजावून सांगते. भूगोल संशोधनात प्रत्यक्ष निरीक्षण, प्रश्नावली, मुलाखत आणि नमुना घेण्याच्या विविध तंत्रांचा वापर कसा करावा याचे सविस्तर मार्गदर्शन येथे दिले आहे.क्षेत्रीय कार्याची व्याख्या आणि भूमिका संशोधनात प्रत्यक्ष...
- Rs. 86.00
Rs. 95.00- Rs. 86.00
- (-9%)
- Unit price
- / per
-
‘भूरूपशास्त्राची मूलतत्त्वे’ हे पुस्तक भूरूपशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे. या ग्रंथात भूरूपशास्त्रातील संकल्पना, सिद्धांत आणि संज्ञा सहज आणि सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आल्या आहेत, जे विषयाची मूलभूत समज विकसित करण्यात मदत करतात.पुस्तकात भूरूपशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती, विविध शाखा आणि त्याचे शैक्षणिक...
- Rs. 149.00
Rs. 165.00- Rs. 149.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
सुरैः सुरेशसहितैर्या सुरा परिपूजिता |सौत्रामण्यां हुयते या कर्माभिर्या प्रतिष्ठिता ॥ ज्या मद्याची देवांनी इंद्रासहित पूजा केली, ज्याचे सौत्रामणी यज्ञात हवन केले जाते, वैदिक कर्माद्वारा ज्याची प्रतिष्ठा आहे, इंद्राच्या यज्ञात ज्याचा उपयोग केला गेला आहे, चंद्र बेशुद्ध अंधारात पडला असता ज्याचेद्वारे पुन्हा उद्धार झाला, यज्ञसिद्धीसाठी...
- Rs. 90.00
Rs. 100.00- Rs. 90.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘मध्ययुगीन भारताचा इतिहास (इ.स. 1206 ते 1526)’ या ग्रंथात भारतात इस्लाम धर्माच्या सत्ता स्थापनेपासून म्हणजे दिल्ली सुलतानशाहीच्या उदयापासून ते मोगल सत्तेच्या स्थापनेपर्यंतचा इतिहास मुद्देसूदपणे मांडलेला आहे. या काळात भारतात उदयास आलेल्या भक्तीचळवळीचा इतिहास देखील स्पष्टपणे मांडलेला आहे.सुलतानशाहीतील गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद व लोदी घराण्यांचे...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
“मन माझे” हा कवितासंग्रह म्हणजे एका संवेदनशील मनाचा प्रवास आहे. आयुष्य, निसर्ग, बालपण, विचार, शांतता, स्वप्नं आणि भावविश्व या सगळ्या छटा या कवितांमध्ये जपल्या आहेत. प्रत्येक कविता ही केवळ शब्दांची रचना नाही, तर ती मनाच्या गाभ्यातून उमटलेली अनुभूती आहे. या संग्रहात एव्हरेस्टसारखी उंची, चक्रीवादळासारखी...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
महापुरुषांचा रस्ता खडतरमोठमोठेभव्य पर्वतआणि डोंगररांगातसे आपण,होऊच शकतो महापुरुष असे नाहीपरंतुमहापुरुषांच्या मार्गाने करु शकतोप्रवास!
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
व्यावहारिक यशाची गुरुकिल्ली आजच्या गतिमान आणि स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञान असून चालत नाही, तर त्या ज्ञानाचा व्यवहारात अचूक आणि प्रभावी उपयोग करता येणं हे अधिक महत्त्वाचं ठरतं. याच पार्श्वभूमीवर प्रा. डॉ. संदीप कडू माळी यांच्या लेखणीतून साकारलेलं ‘व्यावहारिक कौशल्य’ हे पुस्तक अत्यंत उपयुक्त...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
तुम्ही तुमच्या मराठी भाषेच्या कौशल्यांना अधिक प्रगत करू इच्छिता? तुमच्या विचारांना आणि कल्पनांना शब्दांचे अचूक रूप देऊ पाहता? मग मराठी भाषेची प्रगत कौशल्ये हे खास तुमच्यासाठीच तयार केलेले लेखन! हे लेखन केवळ व्याकरण आणि नियमांपुरते मर्यादित नाही, तर ते तुम्हाला भाषिक समृद्धीच्या पुढील टप्प्यावर...
- Rs. 99.00
Rs. 110.00- Rs. 99.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
“मराठी व हिंदी कादंबरी : तौलनिक साहित्याभ्यास” हे पुस्तक म्हणजे दोन भाषांतील ग्रामीण कादंबऱ्यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा एक सखोल प्रयत्न आहे. मराठी व हिंदी साहित्याच्या प्रवाहात ग्रामीण आशय कसा विकसित झाला, त्यातील साम्य-भेद कोणते, आणि सामाजिक जीवनातील विविध पैलू—विवाहसंस्कृती, अंधश्रद्धा, सण-उत्सव, स्त्रीजीवन, जातिव्यवस्था, अस्पृश्यता,...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
डॉ. श्रुती वडगबाळकर यांनी हयातभर अध्यापनाचे कार्य करीत असतानाच आपल्यातील सर्जनशीलतेला आणि आस्वादकतेला कुठे बाधा येणारा नाही, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. त्यातूनच त्यांच्यातील ललितलेखिका आणि विवेचक समीक्षिका घडत गेली. ही घडणूक होताना त्यांनी अवतीभवतीचे भान राखण्याचा सातत्याने प्रयत्न केला. समाजमनापासून व्यक्तिमनापर्यंतचे सर्वस्तरीय भान...
- Rs. 266.00
Rs. 295.00- Rs. 266.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘मराठ्यांचा इतिहास (इ.स. 1630 - 1818)’ हे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना मराठा साम्राज्याच्या घडामोडींची सखोल आणि सर्वांगीण माहिती मिळावी या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रच नव्हे, तर त्यांच्या पश्चात घडलेल्या राजकीय, लष्करी आणि सामाजिक घडामोडींचाही परिचय व्हावा,...
- Rs. 297.00
Rs. 330.00- Rs. 297.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
महानुभाव संप्रदायाचे वाङ्मय हे केवळ मराठी भाषेची सेवा करणारे साहित्य नसून, मानवतेचा आणि लोककल्याणाचा अमूल्य संदेश देणारे आध्यात्मिक आणि तत्त्वज्ञानपर दालन आहे. श्रीचक्रधर स्वामींच्या लीळाचरित्रातून प्रकटलेली शिकवण ही केवळ भक्तीच्या मर्यादेत सीमित नसून, ती जीवनाच्या प्रत्येक पैलूस स्पर्श करणारी आहे. सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद...
- Rs. 360.00
Rs. 595.00- Rs. 360.00
- (-39%)
- Unit price
- / per
