भारतातील पुराभिलेखागार परिचय

Rs. 212.00
Rs. 235.00
Rs. 212.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373441078
Year: 2025
Pages: 156

इतिहासाच्या अभ्यासात पुराभिलेखीय साधनांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. या पुस्तकात भारतातील पुराभिलेखागारांची रचना, कार्यपद्धती आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचे व्यवस्थापन यावर सखोल प्रकाश टाकण्यात आलेला आहे. हे पुस्तक विशेषतः द्वितीय वर्ष कला शाखेतील इतिहास अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असून, त्यात पुराभिलेखागाराचा अर्थ, स्वरूप, व्याख्या, दस्तऐवजीकरणाची परंपरा, पुराभिलेखागारांचे प्रकार, अभिलेखांचे वगकरण, जतन व संवर्धन, सार्वजनिक अभिलेख कायदे आणि महाराष्ट्रातील प्रमुख पुराभिलेखागारांची ओळख अशा विविध पैलूंवर सविस्तर माहिती दिली आहे.
पुणे पुराभिलेखागार, डेक्कन कॉलेज अभिलेखागार आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था यांचे कार्य, सेवा आणि संशोधन संधी यांचे सविस्तर वर्णन या पुस्तकात समाविष्ट आहे. सुबोध भाषा, अभ्यासक्रमाशी सुसंगत मांडणी आणि संशोधनपर दृष्टिकोनामुळे हे पुस्तक इतिहास अभ्यासक, विद्याथ, संशोधक आणि अभिलेखप्रेमी वाचकांसाठी एक उपयुक्त मार्गदर्शक ठरेल.

1. पुराभिलेखागाराचा परिचय
1.1 अर्थ
1.2 व्याख्या
1.3 पुराभिलेख स्वरूप
1.4 रचना

2. भारतातील दस्ताऐवजीकरणाचा प्रारंभिक टप्पा
2.1 लेखन स्त्रोत
2.2 भूर्जपत्र
2.3 ताडपत्र
2.4 कापड आणि कागद

3. पुराभिलेखागाराचे प्रकार
3.1 राष्ट्रीय आणि प्रादेशिक
3.2 राज्य व खाजगी
3.3 डिजीटल पुराभिलेखागार

4. पुराभिलेखागाराचे व्यवस्थापन
4.1 पुराभिलेखागाराचे वगकरण
4.2 अभिलेखांचे सवर्धन
4.3 पुराभिलेखांचे जतन
4.4 सार्वजनिक अभिलेख आणि कायदे

5. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पुराभिलेखागार
5.1 पुणे पुराभिलेखागार
5.2 डेक्कन कॉलेज अभिलेखागार
5.3 भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था

6. खानदेशातीलतील प्रसिद्ध पुराभिलेखागार
6.1 इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे
6.2 श्री समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे
6.3 खानदेश अभिलेखागार आणि संग्रहालय
6.4 गांधीतीर्थ पुराभिलेखागार, जैन हिल, जळगाव
6.5 एम. जे. कॉलेज महाविद्यालय पुराभिलेखागार

7. पुराभिलेखागार उपक्रम
7.1 राष्ट्रीय पुराभिलेखागार, नवी दिल्ली
7.2 प्रशिक्षण
7.3 प्रदर्शने
7.4 व्यवहारिक/वैयक्तिक हात
7.5 संधी करिअर आणि नोकरी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष - इतिहास (सत्र 3 व 4) (SEC) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!