खानदेशची परंपरा आणि संस्कृती

Rs. 81.00
Rs. 90.00
Rs. 81.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373445274
Year: 2025
Pages: 60

खानदेश हा तापी, गिरणा, कान, बुराई, अमरावती, अरुणाचल आणि गोमाई नद्यांच्या खोऱ्यात विकसित झालेला एक समृद्ध सांस्कृतिक प्रदेश आहे. या प्रदेशात झालेल्या उत्खननातून खानदेशची संस्कृती प्राचीन व ऐतिहासिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर नवीन अभ्यासक्रमात ‘खानदेशची परंपरा आणि संस्कृती’ हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे.
या पुस्तकात खानदेशच्या इतिहासाची प्राचीन साधने, आत्मचरित्रे, चरित्रे, पत्रे, लोकसाहित्य, नाटक, कादंबऱ्या आणि अहिराणी गाणी यांचा सखोल अभ्यास आढळतो. समाजजीवनात साजरे होणारे सण-उत्सव, धार्मिक व अधार्मिक यात्रा, पोशाख, खाद्यसंस्कृती, सजावट आणि खेळ यांची माहिती दिली आहे.  पारंपरिक जीवनशैलीपासून ते धार्मिक आणि आर्थिक दृष्टीकोनातून यात्रांचे महत्त्व, तसेच खानदेशच्या सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांचा परिचय या ग्रंथातून मिळतो.

1. प्राचीन खानदेशमधील इतिहासाची साधने
अ) प्राचीन साधने
ब) आत्मचरित्र, चरित्रे, पत्रे, वह्या
क) साहित्य, नाटक, कादंबरी, कवयित्री बहिणाबाई यांच्या कविता
ड) मौखिक साधने, लोकसाहित्य, कथा, अहिराणी भाषेतील गाणी

2. खानदेशमधील मुख्य सण
अ) खानदेशमधील मुख्य सण
दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, बुध्द पौर्णिमा, ईद, महावीर जयंती,
ब) कानबाई, होळी, रथ, उरुस
क) शैक्षणिक पध्दत - पारंपारिक
खानदेशातील पारंपारिक आणि ऋतुजन्य खाद्य संस्कृती,
पोशाख
खानदेशमधील सजावट
ड) खानदेशमधील उत्सव आणि खेळ

3. खानदेशमधील धार्मिक यात्रा
अ) धार्मिक यात्रा
ब) अधार्मिक यात्रा
क) कौशिल्य, उलाढाल, मनोरंजनाच्या साधनात बैलगाड्यांची शर्यत
ड) यात्रेच्या पाठीमागील सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक दृष्टीकोन

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष - इतिहास (सत्र 3) (IKS) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!