मध्ययुगीन भारताचा इतिहास (इ.स. 1206 ते इ.स. 1526)

Rs. 176.00
Rs. 195.00
Rs. 176.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373443805
Year: 2026
Pages: 130

‘मध्ययुगीन भारताचा इतिहास (इ.स. 1206 ते 1526)’ या ग्रंथात भारतात इस्लाम धर्माच्या सत्ता स्थापनेपासून म्हणजे दिल्ली सुलतानशाहीच्या उदयापासून ते मोगल सत्तेच्या स्थापनेपर्यंतचा इतिहास मुद्देसूदपणे मांडलेला आहे. या काळात भारतात उदयास आलेल्या भक्तीचळवळीचा इतिहास देखील स्पष्टपणे मांडलेला आहे.
सुलतानशाहीतील गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद व लोदी घराण्यांचे सुलतान, त्यांची कामगिरी, सुधारणा व पराक्रम यांचे सुरेख चित्रण या ग्रंथात आढळते. दक्षिणेत उदयास आलेल्या बहामनी व विजयनगर साम्राज्याचा इतिहास देखील नेमकेपणाने मांडलेला आहे.
इतकेच नव्हे तर इ.स. 1206 ते 1526 या कालखंडातील कला, स्थापत्यकला, राजपूतकालीन परंपरा यांचे लिखाणही साध्या, सोप्या भाषेत केले आहे.
हा ग्रंथ विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन सुलभ व्हावे आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरावा, या उद्देशाने लिहिला आहे. अभ्यासक व रसिक वाचक या ग्रंथाचे स्वागत करतील, याची खात्री आहे.

1. साधने (Sources)
1.1 पुरातत्वीय (अलिखित) साधने
1.1.1 शिलालेख
1.1.2 नाणी
1.2 वाङ्मयीन साधने
1.2.1 अरबी साहित्य
1.2.2 राजस्थानी वाङ्मय
1.3 परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने
1.4 मौखिक साधने आणि प्रादेशिक भाषा
1.4.1 मौखिक साधने
1.4.2 प्रादेशिक भाषेतील साधने

2. दिल्ली सुलतानत काळातील राजघराणी आणि प्रादेशिक सत्ता
(Delhi Sultanate Dynasty and Regional Powers)
2.1 गुलाम घराणे (इ.स. 1207 ते 1290)
2.1.1 कुतुबुद्दीन ऐबक
2.1.2 आरमशाहा (इ.स. 1210-1211)
2.1.3 सुलतान शमरुद्दीन अल्तमश (इ.स. 1211 ते इ.स.1236)
2.1.3 सुलतान रझिया (इ.स. 1238-1240)
2.1.4 सुलतानगियासद्दीन बल्बन
2.2 खिलजी घराणे
2.2.1 अल्लाउद्दीन खिलजी (इ.स.1296-1316)
2.3 तुघलक घराणे
2.3.1 घियासुद्दीन तुघलक (1320-25)
2.3.2 महमंद तुघलक (1325-1351)
2.3.3 सुलतान फिरोझशाह तुघलक (इ.स.1351-88)
2.4 सैय्यद घराणे (1414-1451)
2.4.1 खिज्रखान सैय्यद
2.4.2 मुबारकशाह (इ.स. 1421-1434)
2.4.3 मोहम्मद शहा (इ.स. 1434-1444)
2.4.4 अल्लाउद्दीन उर्फ अलामशहा (इ.स. 1444-1451)
2.5 लोदी घराणे (इ.स. 1451-1526)
2.5.1 सुलीतान बहलोल लोदी (इ.स. 1451-1489)
2.5.2 सुलतान सिकंदर लोदी (इ.स. 1489-17)
2.5.3 सुलतान इब्राहीम लोदी (इ.स. 10517 ते 1526)
2.5.4 दिल्ली सुलतानशाहीच्या पतनाची ऱ्हासाची कारणे
2.6 बहामनी सत्ता
2.7 विजयनगर साम्राज्य
2.8 राजपूत सत्ता

3. कला, स्थापत्य कला आणि संस्कृती
(Art : Architecture & Culture)
3.1 दिल्ली सुलतानशाही काळातील कला व स्थापत्य कला
3.1.1 गुलाम वंशकालीन कला व स्थापत्य कला
3.1.2 खिलजी काळातील वास्तुकला
3.1.3 सय्यद व लोदीकालीन कला
3.2 बहामनीकालीन कला, स्थापत्य कला
3.3 विजयनगर काळातील कला व स्थापत्य कला
3.4 स्थानिक कला व स्थापत्य कला
3.5 राजपुतांचे किल्ले आणि त्यांची वैशिष्ट्ये
3.6 भक्ती चळवळ
3.6.1 भक्ती चळवळीच्या उदयाची कारणे
3.6.2 भक्ती चळवळीची वैशिष्ट्ये
3.6.3 भक्ती चळवळीचा प्रसार
3.6.4 भक्ती चळवळीतील संत
3.7 भक्ती चळवळीचे परिणाम
3.8 सुफीझम

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष - इतिहास (सत्र 3) (DSC) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., U.P.S.C., नेट-सेट, TET व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!