आंबेडकरी चळवळीचा इतिहास

Rs. 405.00
Rs. 450.00
Rs. 405.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789395605151
Year: 2025
Pages: 298

‘आंबेडकरी चळवळीचा इतिहास’ या ग्रंथामध्ये आंबेडकरी चळवळीचे तीन टप्पे सविस्तरपणे मांडले आहेत. पहिल्या टप्प्यात आंबेडकरपूर्व चळवळीचा इतिहास विशद केला आहे. यामध्ये दलित समस्येची सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी, वसाहतकालीन सामाजिक स्थितंतर, महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार आणि कार्य, गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे, किसन फागुजी बनसोड यांचे योगदान, तसेच राजष शाहू महाराज आणि महष विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.  
दुसऱ्या टप्प्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील चळवळीचा आढावा घेतला आहे. यात सामाजिक, आर्थिक न्यायासाठी बाबासाहेबांचा संघर्ष, संविधान निर्मितीतील त्यांचे कार्य, महिला उद्धाराचे प्रयत्न, राष्ट्रउभारणीतील योगदान, जल, कृषी आणि कामगार विषयक भूमिका, तसेच बौद्ध धम्माच्या पुनरुत्थानावर सखोल चर्चा करण्यात आली आहे.  
तिसऱ्या टप्प्यात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतरची चळवळ मांडली आहे. रिपब्लिकन पक्षाचा उदय आणि विभाजन, दादासाहेब गायकवाड यांचा सत्याग्रह, दलित पँथर चळवळ, मा. कांशीराम, बामसेफ व बहुजन समाज पक्ष यांचा विकास, तसेच दलित स्त्रियांचा पितृसत्ता आणि विषमतेविरोधातील संघर्ष यावर भाष्य केले आहे.  
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमानुसार एकाच ग्रंथात सविस्तर माहिती देण्याच्या उद्देशाने हा ग्रंथ लिहिण्यात आला आहे. 

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरपूर्व आंबेडकरी चळवळ
1.1 प्रस्तावना
1.2 दलित संकल्पना
1.3 दलित या शब्दाच्या व्याख्या
1.4 दलित समस्येची सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी
1.5 वासाहतिक काळातील सामाजिक स्थित्यंतर
1.6 डॉ. बाबासाहेब आंबेडकरपूर्व दलितांची आत्ममुक्तीची चळवळ
1.6.1 गोपाळबाबा वलंगकर
1.6.2 शिवराम जानबा कांबळे
1.6.3 किसन फागुजी बनसोड
1.6.4 जोतीराव फुले : विचार आणि कार्य
1.6.5 राजष छत्रपती शाहू महाराज
1.6.6 महष विठ्ठल रामजी शिंदे

2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील आंबेडकरी चळवळ
2.1 प्रस्तावना
2.2 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्वपरिचय
2.3 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक, आर्थिक न्याय व राजकीय अस्मितेसाठी संघर्ष
2.4 डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वातील आंबेडकरी जनतेच्या राजकीय अस्मितेसाठी संघर्ष
2.4.1 राजकीय पक्षाची स्थापना
2.5 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महिला उद्धाराचे कार्य
2.6 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान निमतीचे कार्य
2.7 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीतील योगदान
2.7.1 जलविषयक
2.7.2 उर्जा क्षेत्रातील योगदान
2.7.3 डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार उत्थान
2.7.4 डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कृषी धोरण
2.8 बौद्ध धम्माचे पुनरुत्थान

3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : क्रांतिकारी तत्ववेत्ता आणि इतिहासकार
3.1 प्रस्तावना
3.2 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे
3.3 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य
3.4 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक तत्त्वज्ञान, राजकीय तत्त्वज्ञान आणि सामाजिक तत्त्वज्ञान
3.4.1 आर्थिक तत्त्वज्ञान
3.4.2 राजकीय तत्त्वज्ञान
3.4.3 सामाजिक तत्त्वज्ञान
3.5 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद
3.6 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक कार्य

4. आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ
4.1 प्रस्तावना
4.2 रिपब्लिकन पाट ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना
4.2.1 रिपब्लिकन पाट ऑफ इंडिया या पक्षाची घटना
4.2.2 रिपब्लिकन पाट ऑफ इंडिया या पक्षाची धोरणे
4.2.3 रिपब्लिकन पाट ऑफ इंडिया या पक्षाचे कार्य
4.3 रिपब्लिकन पाट ऑफ इंडिया या पक्षाचे विभाजन
4.3.1 दुरुस्त व नादुरुस्त रिपब्लिकन गट (1959)
4.3.2 रिपब्लिकन पाट ऑफ इंडिया या पक्षाचे दुसरे विभाजन (1964)
4.4 कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि भूमिहीनांचा सत्याग्रह
4.4.1 कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा पूर्वपरिचय
4.4.2 भूमिहीनांचा सत्याग्रह
4.5 दलित पँथर चळवळीचे पर्व
4.5.1 दलित पँथरच्या स्थापनेची पार्श्वभूमी
4.5.2 दलित पँथरची स्थापना
4.5.3 दलित पँथरचा कार्यक्रम
4.5.4 दलित पँथर आणि वरळी दंगल
4.5.5 मास मुव्हमेंट
4.5.6 दलित पँथरची पुनर्बांधणी
4.5.7 मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ
4.5.8 नामांतर आंदोलन व आंबेडकरी जनतेवर प्राणघातक हल्ले
4.5.9 लाँग मार्च
4.5.10 गौतम वाघमारेचे आत्मदहन,पोचीराम कांबळे याची हत्या आणि नामविस्तार
4.5.11 दलित पँथरचे कार्य
4.6 मा. कांशीरामजी : डी.एस.फोर, बामसेफ व बहुजन समाज पक्ष
4.6.1 मा. कांशीरामजी यांची पूर्वपीठीका
4.6.2 बहुजन वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्षाची स्थापना करण्याची आवश्यकता का?
4.6.3 बामसेफ या संघटनेची स्थापना
4.6.4 डी.एस.फोर या संघटनेची स्थापना
4.7 बहुजन समाज पक्षाची स्थापना
4.7.1 बहुजन समाज पक्षाची ध्येय व उद्दिष्टे
4.7.2 बहुजन समाज पक्षाची संघटनात्मक बांधणी
4.7.3 बी.एस.पी. की क्या पहचान, नीला झेंडा हाथी निशाण
4.8 पितृसत्ता आणि विषमतेविरोधात दलित महिलांचा संघर्ष
4.8.1 स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे पहिले पुरस्कर्ते तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध
4.8.2 मध्ययुगीन कालखंडातील स्त्रीविषयक सुधारणा
4.8.3 युरोपातील स्त्री मुक्ती चळवळ
4.8.4 एकोणिसाव्या शतकातील स्त्रीविषयक सुधारणा
4.8.5 निम्नवगय महिलांचे तिहेरी शोषण
4.8.6 पितृसत्ता आणि विषमतेविरोधात दलित महिलांचा संघर्ष

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, पदव्युत्तर वर्गांसाठी नविन अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तक M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक महत्त्वाच्या संकल्पना/वस्तुनिष्ठ स्वरूपातील मुद्यांसह...

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!