-
महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हा ग्रंथ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (छएझ-2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार केलेला असून संशोधक, विद्याथ तसेच एमपीएससी, नेटसेट आणि विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे. या पुस्तकात राज्याचे भौगोलिक स्थान, शेजारील राज्ये, प्रशासकीय विभाग, पर्वत, पठार, मैदान, कोकण किनारपट्टी, नदी...
- Rs. 149.00
Rs. 165.00- Rs. 149.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
“आई” हा शब्द जसा छोटा, तसा त्यामध्ये सामावलेलं विश्व अनंत आहे. हे पुस्तक म्हणजे एका मुलाने आपल्या आईच्या आयुष्याचं प्रतिबिंब शब्दांत जपलेलं आहे. रोहिणी हिरालाल वाघ ते रोहिणी ज्ञानेश्वर पवार—हा प्रवास फक्त नात्यांचा नाही, तर जिद्दीचा, प्रेमाचा आणि श्रद्धेचा आहे. लेखकाने या पुस्तकात 15...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
शतकानुशतके सामाजिक वंचनेच्या छायेत राहूनही असामान्य धैर्य, कर्तृत्व आणि निष्ठेची अमिट छाप सोडणाऱ्या मातंग समाजाचा इतिहास आजही फारसा ज्ञात नाही. ‘मातंगांची शौर्यगाथा’ हे पुस्तक या समाजाच्या गौरवशाली, पण दुर्लक्षित इतिहासाचे दार वाचकांसमोर उघडते आणि एका समृद्ध सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक प्रवासाची साक्ष देते.या ग्रंथात...
- Rs. 266.00
Rs. 295.00- Rs. 266.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
“मानवी भूगोल” या पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीमागे एक ठोस उद्देश आहे. भूगोलाच्या या अत्यंत महत्त्वाच्या शाखेचे समग्र व सुलभ स्वरूपात ज्ञान विद्यार्थी व अभ्यासकांना उपलब्ध करून देणे. भूगोल ही एक केवळ भौगोलिक स्थळांची माहिती देणारी शाखा नसून मानव व निसर्ग यांतील परस्परसंबंधाची सखोल मांडणी करणारी ज्ञानशाखा...
- Rs. 130.00
Rs. 145.00- Rs. 130.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
“मानवी विकासाचे मानसशास्त्र (भाग 1)” हे पुस्तक व्यक्तीच्या जन्मापासून बाल्यावस्थेपर्यंतच्या विकास प्रक्रियेचा सखोल अभ्यास या ग्रंथात केला आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्ती विकासाची विविध अंगे शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक, नैतिक आणि भाषिक यांचे विश्लेषण या ग्रंथात केले आहे.प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राईड, एरिक्सन आणि पियाजे यांच्या...
- Rs. 122.00
Rs. 135.00- Rs. 122.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
मराठी भाषेचा उगम काळ सातव्या शतकापर्यंत पोहोचताना दिसतो. महाराट्री प्राकृत ही भाषा भारतामधील एक महत्त्वाची भाषा मानली जाते. कविता, नाटके आणि ललित लेखनासाठी महाराष्ट्री प्राकृत भाषेचाच उपयोग झालेला दिसतो. महाराष्ट्रामधील मानवी वसाहतीचा विचार मराठी भाषेच्या अनुषंगाने करता येतो, मराठी समाज, मराठी संस्कृती या सर्वांचा...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
मार्गदर्शन, समुपदेशन आणि समावेशक शिक्षण हे पुस्तक आधुनिक शिक्षणव्यवस्थेतील बदलत्या गरजांना प्रतिसाद देणारे एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. आजच्या शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाची भूमिका केवळ अध्यापनापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन आणि समुपदेशनाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची ठरते. शाळेत येणारा प्रत्येक विद्याथ वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेला असतो....
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
मीडिया लेखन और नैतिकता आधुनिक संचार माध्यमों के विविध आयामों पर गहन विचार प्रस्तुत करती है। समाचार पत्र, पत्रिकाएँ, रेडियो, टेलीविजन, वेबसाइट, सोशल मीडिया और डिजिटल प्लेटफॉर्म—इन सभी में मीडिया लेखन का स्वरूप, उद्देश्य और चुनौतियाँ अलग-अलग हैं। यह पुस्तक मीडिया की भाषा, नैतिकता,...
- Rs. 315.00
Rs. 350.00- Rs. 315.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
शिक्षणप्रक्रियेत अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन हे तीन घटक परस्परावलंबी असून गुणवत्तापूर्ण शिक्षण साध्य करण्यासाठी त्यांचा समन्वय आवश्यक आहे. अध्यापनाचे खरे फलित विद्यार्थ्यांच्या अध्ययनातून कितपत साध्य झाले आहे, याचे शास्त्रशुद्ध परीक्षण म्हणजेच मूल्यमापन. आधुनिक शिक्षणपद्धतीत मूल्यमापन केवळ परीक्षांपुरते मर्यादित न राहता अध्ययनासाठी, अध्ययन म्हणून आणि...
- Rs. 315.00
Rs. 350.00- Rs. 315.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भोवतालातील आवाजी वास्तवामुळे समकाळाचा स्वर अधिकाधिक क्षीण होत चालला आहे. स्व-आंतरिकतेची लय समजून घेण्यासाठी अवसर मिळणे जगण्याच्या गोंगाटात दुरापास्त होत चालले आहे. त्यातूनच कवितेच्या निर्मितीपुढे, अस्तित्वापुढे प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण कवितेच्या असण्याचे, तिच्या कवितापणाचे स्व-आंतरिकतेच्या अभिव्यक्तीशी जीवाभावाचे नाते आहे. भौतिकतेच्या रेट्यामुळे हरवत गेलेला...
- Rs. 180.00
Rs. 199.00- Rs. 180.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
शुक्लयजुर्वेदीय रुद्राष्टाध्यायी ही वैदिक परंपरेतील एक अद्वितीय साधना आहे. रुद्राच्या असीम रूपाचे स्तवन करणाऱ्या या ऋचांमध्ये नमक व चमक विभागांद्वारे परमेश्वराला नमन व प्रार्थना व्यक्त केली जाते. रुद्र हा शिवाचा उग्र तसेच कल्याणकारी रूप असून सर्वव्यापक परमात्म्याचे दर्शन घडवतो. या ग्रंथात रुद्राच्या विविध नावांचे...
- Rs. 90.00
Rs. 100.00- Rs. 90.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
कवी शशिकांत हिंगोणेकर हे समकालीन आंबेडकरी काव्यप्रांतातील महत्त्वपूर्ण नाव आहे. गेल्या तीन दशकांपासून त्यांनी सामाजिक परिवर्तन, संघर्षशील जीवनदृष्टी आणि सौंदर्यभान यांचे संयमितपणे काव्यरूप साकारले आहे. ‘या नव्या वर्तमानात’ या कवितासंग्रहात त्यांच्या आंबेडकरवादी जीवनदृष्टीची आणि वैयक्तिक तसेच सामाजिक भावव्याकुळतेची मोहक अभिव्यक्ती दिसून येते. त्यांच्या कविता...
- Rs. 180.00
Rs. 199.00- Rs. 180.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
जगण्याचीचझालीय कविता तूच तर दिलायमाझ्या कवितेला नवा अर्थ तुझेच विचार घेऊनलढतेय माझी कविताया जुलमी व्यवस्थेशी महामानवा,अजूनहीमाझे युद्ध सुरूच आहेयप्रजासत्ताक होण्यासाठी
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्करी विचारसरणी या विषयांचे महत्त्व प्रचंड वाढलेले आहे. युद्ध, संरक्षण आणि रणनीती यांवरील चिंतन केवळ सैनिकांसाठीच नाही तर प्रत्येक जागरूक नागरिकासाठी आवश्यक आहे. या ग्रंथामध्ये प्राचीन आणि आधुनिक युद्धतत्त्वज्ञानाचा विस्तृत ऊहापोह करण्यात आला आहे. प्रारंभी लष्करी संस्कृती, व्याख्या...
- Rs. 122.00
Rs. 135.00- Rs. 122.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्रभूच्या कवितेविषयी... प्रभू राजगडकर हे आदिवासी मराठी साहित्यप्रवाहातील पहिल्या पिढीतले एक महत्त्वाचे कवी आहेत. प्रस्तुत कवितासंग्रहातील त्यांची कविता आपल्या समकालीन सामाजिक व राजकीय पर्यावरणातील बदलत्या घडामोडींचे आणि आदिवासी समूहाच्या अस्तित्वाला छेद देऊ पाहणाऱ्या विचार-मानसिकतेचे अंत:स्थ हेतू प्रकट करणारी व त्याविरोधात उलगुलानचे नवे...
- Rs. 405.00
Rs. 450.00- Rs. 405.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्रभूच्या कवितेविषयी... प्रभू राजगडकर हे आदिवासी मराठी साहित्यप्रवाहातील पहिल्या पिढीतले एक महत्त्वाचे कवी आहेत. प्रस्तुत कवितासंग्रहातील त्यांची कविता आपल्या समकालीन सामाजिक व राजकीय पर्यावरणातील बदलत्या घडामोडींचे आणि आदिवासी समूहाच्या अस्तित्वाला छेद देऊ पाहणाऱ्या विचार-मानसिकतेचे अंत:स्थ हेतू प्रकट करणारी व त्याविरोधात उलगुलानचे नवे...
- Rs. 446.00
Rs. 495.00- Rs. 446.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
योग हा केवळ व्यायाम नसून जीवनशैली आहे. शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारा हा प्राचीन भारतीय ज्ञानमार्ग आज जगभरात स्वीकारला जात आहे. एनसीसीच्या नवीन अभ्यासक्रमात योगाचा समावेश विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य आणि चारित्र्य विकासासाठी उपयुक्त ठरतो.या पुस्तकात प्रार्थना, पूरक हालचाली, विविध योगासने, प्राणायाम...
- Rs. 90.00
Rs. 100.00- Rs. 90.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
चिंतक प्रतिभा की ऊर्जावान कविता! डी. बी. जगत्पुरिया के ‘रणांगण’ संग्रह की अनुदित कविताओं में रचनात्मक ऊर्जा, संवदेना एवं वैचारिक पक्षधरता की त्रिवेणी प्रवाहित है| कवि को भूखे मन की व्याकुलता का क़यास है, जनता की आँखों के आँसुओं का एहसास है और शोषित,...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
साठोत्तरी मराठी साहित्यात आपल्या अनुभवविश्वाने आणि लेखनशैलीने प्रस्थापित झालेले काही महत्त्वाचे लेखक आहेत, त्यात प्राचार्य रा. रं. बोराडे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. रा. रं. बोराडे यांचे नाव घेताच, नजरेसमोर येते ती त्यांची ‘पाचोळा’ ही कादंबरी. ग्रामीण जीवनातील मूल्यांतरांच्या संदर्भात या कादंबरीचे...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
