Call : +91 89992 34556
जगण्याचीचझालीय कविता
तूच तर दिलायमाझ्या कवितेला नवा अर्थ
तुझेच विचार घेऊनलढतेय माझी कविताया जुलमी व्यवस्थेशी
महामानवा,अजूनहीमाझे युद्ध सुरूच आहेयप्रजासत्ताक होण्यासाठी
Thanks for subscribing!
This email has been registered!