-
- Rs. 315.00
Rs. 350.00- Rs. 315.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
“राष्ट्रीय छात्र सेना (NCC)” हा ग्रंथ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तयार केलेला आहे. यात व्यक्तिगत विकास, नेतृत्वगुण, सामाजिक सेवा, सामुदायिक विकास, तसेच राष्ट्रीय महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये सहभाग यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. व्यक्तिगत विकास विभागात जीवन कौशल, आत्मजागरुकता, गहन व रचनात्मक विचार, निर्णय क्षमता आणि समस्या...
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
एकविसाव्या शतकात राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना अधिक व्यापक, गतिमान आणि बहुआयामी झाली आहे. सुरक्षेच्या पारंपरिक लष्करी पैलूंसोबतच आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक आणि पर्यावरणीय पैलूदेखील आता राष्ट्रीय सुरक्षेचा अविभाज्य भाग झाले आहेत.आजच्या गुंतागुंतीच्या आणि वेगवान काळात दहशतवाद, संघटित गुन्हेगारी, मादक पदार्थ व शस्त्रांची तस्करी, सायबर...
- Rs. 248.00
Rs. 275.00- Rs. 248.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
विद्यार्थ्यांचा सामाजिक परिवर्तनाकडे जाणारा प्रवास..."NOT ME, BUT YOU' राष्ट्रीय सेवा योजना (NSS) म्हणजे केवळ एक अभ्यासक्रम नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनामनात सामाजिक बांधिलकीची ज्योत प्रज्वलित करणारा एक जीवनदृष्टीचा मार्ग आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या दिशादर्शक तत्वांशी सुसंगत, हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सजग आणि उत्तरदायी नागरिक...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
नमस्कार श्रोते हो ! आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. तीनशे अठ्ठ्याहत्तर अंश सात आठ मीटर अर्थात सातशे नव्व्यान्नव किलो हर्ट्स आकाशवाणीच्या केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळची पाच वाजून पन्नास मिनिटं व दहा सेकंद झाले आहेत... इथून सुरू झालेला पारंपरिक रेडिओचा आवाज आता नमस्कार मित्रांनो!...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘लोकसंख्या आणि वस्ती भूगोलाची ओळख’ हा ग्रंथ भूगोल विषयातील विद्याथ, संशोधक आणि स्पर्धा परीक्षाथ यांच्यासाठी उपयुक्त संदर्भग्रंथ आहे. यात लोकसंख्या भूगोलाच्या व्याख्या, स्वरूप, व्याप्ती तसेच इतर शाखांशी असणारा परस्परसंबंध यांचे सविस्तर विवेचन केले आहे. जन्मदर, मृत्युदर आणि स्थलांतर यांसारख्या घटकांमुळे लोकसंख्या वाढीतील स्थानिक व...
- Rs. 266.00
Rs. 295.00- Rs. 266.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
वर्तमान बोलत नाहीय सत्यथरथरतो आहे तोहीहताश हतबललोकांसारखा तो जेव्हा बोलेल ना सत्यतख्तापलट होईलअसत्याचा आणि हताश हतबल लोकपुकारतील एल्गार रस्त्यावर नक्कीच
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
वस्ती भूगोल हे पुस्तक ग्रामीण व नागरी वस्त्यांच्या उत्पत्ती, उत्क्रांती आणि स्वरूपाचा सखोल अभ्यास सादर करते. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत वस्त्यांचे विविध प्रकार, त्यांचे सांस्कृतिक व औद्योगिक महत्त्व, तसेच ग्रामीण-नागरी समस्यांचा विचार या पुस्तकात सुबोध भाषेत व सुबक आकृत्यांच्या सहाय्याने केला आहे. विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
वारली कला ही केवळ आदिवासी परंपरेतील चित्रकला नाही, तर ती शिक्षण, संस्कृती आणि समाज यांना जोडणारा एक सजीव सेतू आहे. साधेपणातही गहन अर्थ व्यक्त करणारी ही कला विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला दिशा देते, शिक्षकांना अध्यापनात नाविन्य आणण्याची प्रेरणा देते आणि समाजाला आपल्या सांस्कृतिक मुळांचा पुनः शोध...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
विज्ञान : अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्रीय अभ्यास हे पुस्तक आधुनिक शालेय शिक्षणातील विज्ञान विषयाचे महत्त्व अधोरेखित करणारा एक सर्वसमावेशक ग्रंथ आहे. विज्ञान शिक्षणाचा उद्देश केवळ माहिती देणे नसून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचारशक्ती, निरीक्षण कौशल्य, प्रयोगशीलता आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे हा आहे. या...
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
आजच्या जागतिकीकरणाच्या आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात वित्तीय साक्षरता ही प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यावश्यक जीवनकौशल्य बनले आहे. पैशाचे योग्य व्यवस्थापन कसे करावे, बचत व गुंतवणुकीचे तंत्र कसे आत्मसात करावे, डिजिटल युगात सुरक्षित व्यवहार कसे करावे यासाठी वित्तीय साक्षरता आवश्यक ठरते. पैसा हा प्रत्येकाच्या जीवनातील मूलभूत...
- Rs. 162.00
Rs. 180.00- Rs. 162.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
आजच्या वेगाने बदलणाऱ्या व्यावसायिक वातावरणात व्यवसाय केवळ आर्थिक नफा कमावणारी यंत्रणा राहिलेली नाही, तर ती समाजाचा अविभाज्य घटक बनली आहे. सामाजिक मूल्ये, मानवी वर्तन आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा विचार करूनच शाश्वत विकास साधता येतो. त्यामुळे नैतिक आचरण आणि मूल्याधारित निर्णयप्रक्रिया ही प्रत्येक संस्थेसाठी अत्यावश्यक...
- Rs. 149.00
Rs. 165.00- Rs. 149.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
व्यवस्थापनाची तत्त्वे हे पुस्तक विद्यार्थ्यांना व्यवस्थापनशास्त्राच्या मूलभूत तत्त्वांचा सखोल अभ्यास करण्यासाठी तयार केलेले आहे. विषयाचे विवेचन सोप्या आणि स्पष्ट भाषेत करण्यात आले असून प्रत्येक प्रकरणात सिद्धांत, उदाहरणे आणि व्यवहारातील उपयोगिता यांचा समावेश करून विषय अधिक स्पष्ट आणि समजण्यास सोपा केला आहे. पुस्तकात व्यवस्थापनाची ओळख, नियोजन,...
- Rs. 220.00
Rs. 245.00- Rs. 220.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
व्यवस्थापनाची तत्वे हे पुस्तक विद्यार्थ्यांना व्यवस्थापनशास्त्रातील आधुनिक संकल्पना, धोरणात्मक दृष्टिकोन, जागतिक व्यवस्थापन पद्धती, नैतिकता, नेतृत्व, डिजिटल व शाश्वत व्यवस्थापन यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरेल. विषयाचे विवेचन सोप्या आणि स्पष्ट भाषेत करण्यात आले असून प्रत्येक प्रकरणात सैद्धांतिक माहितीबरोबरच व्यावहारिक दृष्टिकोन, उदाहरणे, तक्ते आणि आकृत्यांचा...
- Rs. 189.00
Rs. 210.00- Rs. 189.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भूगोलातील व्यापार आणि वाहतूक या विषयावर आधारित हे पुस्तक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सुधारीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार तयार केलेले आहे. कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी हे उपयुक्त ठरते. स्पर्धा परीक्षेतील विद्याथ, संशोधक, प्राध्यापक आणि पर्यटकांसाठी हे मार्गदर्शक पुस्तक...
- Rs. 86.00
Rs. 95.00- Rs. 86.00
- (-9%)
- Unit price
- / per
-
- Rs. 1,500.00
Rs. 1,990.00- Rs. 1,500.00
- (-25%)
- Unit price
- / per
-
- Rs. 1,000.00
Rs. 1,250.00- Rs. 1,000.00
- (-20%)
- Unit price
- / per
-
‘शापित शृंखला’ या कवितासंग्रहात कवयित्री छाया बोरकर यांनी सामाजिक संवेदनांना अचूकपणे टिपणारी आणि उजागर करणारी अत्यंत तरल कविता शब्दबद्ध केली आहे. मानवी जीवन, मानवा-मानवातील संघर्ष, या संघर्षाचे सामाजिक अस्थिरतेत होणारे रूपांतर, त्यामुळे भंग पावणारी सामाजिक शांतता, सत्य, शिव व सुंदर यावरचा मानवाचा उडत चाललेला...
- Rs. 180.00
Rs. 199.00- Rs. 180.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
शालेय शिक्षणातील मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन हे पुस्तक आधुनिक शैक्षणिक क्षेत्रातील बदलत्या गरजांना प्रतिसाद देणारे एक महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ आहे. समाजाच्या बदलत्या मागण्या आणि विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातील सतत होणाऱ्या सुधारणा लक्षात घेऊन या विषयाची मांडणी करण्यात आली आहे. बी.एड. अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी समाविष्ट केलेल्या या विषयाचा उद्देश...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
महाराष्ट्रातील एकूण लोककला प्रकारातील ‘पोवाडा’ हा कला प्रकार अत्यंत प्रभावी, लोकप्रिय व उर्जेची अखंड ज्योत प्रज्वलित करणारा असा कला प्रकार आहे. गद्य व पद्य मिश्रित या काव्य प्रकारात सूर, ताल, छंद, अलंकारिकता, प्रतीकात्मकता, बिंबात्मकता व गेयता यांचे सुंदर व अद्भूत असे मिश्रण आपल्याला बघायला...
- Rs. 266.00
Rs. 295.00- Rs. 266.00
- (-10%)
- Unit price
- / per
