राष्ट्रीय सेवा योजना

Rs. 135.00
Rs. 150.00
Rs. 135.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789395596923
Year: 2025
Pages: 100

विद्यार्थ्यांचा सामाजिक परिवर्तनाकडे जाणारा प्रवास...
"NOT ME, BUT YOU'  राष्ट्रीय सेवा योजना (NSS) म्हणजे केवळ एक अभ्यासक्रम नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनामनात सामाजिक बांधिलकीची ज्योत प्रज्वलित करणारा एक जीवनदृष्टीचा मार्ग आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या दिशादर्शक तत्वांशी सुसंगत, हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सजग आणि उत्तरदायी नागरिक बनवतो. सदर  पुस्तकात रासेयोचा इतिहास, संरचना, उद्दिष्टे आणि उपक्रमांचे सविस्तर मार्गदर्शनपर विवेचन करण्यात आलेले आहे. श्रमसंस्कार शिबिरांचे नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरणपूरक कृती, सामाजिक प्रश्नांचे भान, आणि राष्ट्रसेवेची प्रेरणादायक अनुभजन्य मांडणी करण्यात आलेली आहे. साध्या भाषेत लिहिलेले, अनुभवाधारित शिकवणूक देणारे आणि समर्पक उदाहरणांनी सजलेले हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल. राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रत्येक स्वयंसेवकासाठी, कार्यक्रम अधिकाऱ्यांसाठी, शिक्षकांसाठी तसेच समाजातील सर्वच घटकांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल याची नक्कीच खात्री आहे. 
वाचा आणि स्वतःमध्ये सामाजिक नेतृत्वाची नवी प्रेरणा जागवा!

1. राष्ट्रीय सेवा योजनेची ओळख
(Introduction to NSS)
1.1 राष्ट्रीय सेवा योजनेचा परिचय/इतिहास
1.2 राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे
1.3 राष्ट्रीय सेवा योनजेचे प्रतिक आणि त्याचा अर्थ
1.4 एनएसएस प्रार्थना
1.5 एनएसएस कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येणारी प्रेरणादायी गाणी
1.6 राष्ट्रीय सेवा योजनेची राष्ट्रीय ते महाविद्यालय स्तरापर्यंतची संरचना
1.7 युवकांची समज/युवकांना समजून घेणे
1.8 युवकांची प्रोफाईल
1.9 युवकांच्या समस्या, आव्हाने आणि संधी
1.10 एनएसएस : राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी युवकांसाठी एक संधी
1.11 युवक : सामाजिक बदलाचे/परिवर्तनाचे वाहक

2. भारतातील मूलभूत सामाजिक समस्या
(Basic Social Issues in India)
2.1 मूल्यव्यवस्थेचा ऱ्हास
2.2 कुटूंब संस्था व्यवस्था
2.3 डिजिटल मीडिया आणि लिंग समस्या
2.4 प्रादेशिक असमतोल
2.5 स्त्री-पुरूष गुणोत्तरातील घट
2.6 बाल शोषण आणि बालहक्काचे उल्लंघन

3. विशेष शिबीर उपक्रम
(Special Campaigning Activity)
3.1 शिबीराची संकल्पना
3.2 समुदाय समस्या ओळखणे
3.3 समूह/गट जीवनाचे आणि संघटन कौशल्याचे महत्व
3.4 गाव दत्तक घेणे आणि शिबीर नियोजन
3.5 शिबीर पूर्व तयारी
3.6 शिबिर कालावधीतील कार्यवाही
3.7 शिबिरानंतरचे उपक्रम आणि मूल्यमापन
3.8 आपत्ती व्यवस्थापनाच्या मूलभूत गोष्टी

4. क्षेत्रीय उपक्रम
(Fild Activities)
4.1 प्लास्टिक संकलन
4.2 वाहतूक नियंत्रण
4.3 पथनाट्य
4.4 वस्त्र संकलन/कपडे संग्रह
4.5 पर्यावरण जागरूकता
4.6 रक्तदान
4.7 वृक्षारोपण
4.8 जलसंधारण/पाणी संवर्धन
4.9 पर्यावरणीय समस्या
4.10 पर्यावरण संवर्धन
4.11 कचरा व्यवस्थापन
4.12 निरोगी जीवनासाठी योग

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी. पदवी अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!