लोकसंख्या आणि वस्ती भूगोलाची ओळख

Rs. 266.00
Rs. 295.00
Rs. 266.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373441009
Year: 2025
Pages: 194

‘लोकसंख्या आणि वस्ती भूगोलाची ओळख’ हा ग्रंथ भूगोल विषयातील विद्याथ, संशोधक आणि स्पर्धा परीक्षाथ यांच्यासाठी उपयुक्त संदर्भग्रंथ आहे. यात लोकसंख्या भूगोलाच्या व्याख्या, स्वरूप, व्याप्ती तसेच इतर शाखांशी असणारा परस्परसंबंध यांचे सविस्तर विवेचन केले आहे. जन्मदर, मृत्युदर आणि स्थलांतर यांसारख्या घटकांमुळे लोकसंख्या वाढीतील स्थानिक व कालगत विविधता स्पष्ट करण्यात आली आहे. भारतातील लोकसंख्या वाढीचे परिणाम, माल्थसचा सिद्धांत आणि भारत व नार्वेचे लोकसंख्या धोरण यांचा तुलनात्मक अभ्यास या ग्रंथात समाविष्ट आहे.
वस्ती भूगोलाच्या विभागात ग्रामीण व नागरी वसाहतींचे आकृतिबंध, स्थानिक वैशिष्ट्ये आणि कार्यात्मक स्वरूप यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. नगर, शहर, महानगर, प्रमहानगर, स्मार्ट सिटी, ग्राम-नगर सीमांत क्षेत्र तसेच किंग्सले डेव्हिस यांचा नागरीकरणाचा सिद्धांत यांचे शास्त्रीय विवेचन येथे दिले आहे. भारतातील नागरीकरणाच्या प्रक्रियेचे वास्तववादी विश्लेषण आकृत्यांसह मांडले असून, शैक्षणिक अभ्यास, संशोधन आणि स्पर्धा परीक्षांसाठी हा ग्रंथ विश्वासार्ह स्रोत ठरतो.

1. लोकसंख्या भूगोलाची ओळख
(Introduction to Population Geography)
1.1 लोकसंख्या भूगोलाची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती
1.1.1 लोकसंख्या भूगोलाच्या व्याख्या
1.1.2 लोकसंख्या भूगोलाचे स्वरूप
1.1.3 लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती
1.2 लोकसंख्या भूगोलाचा इतर शाखांशी असणारा सहसंबंध
1.3 लोकसंख्या भूगोलातील संकल्पना
1.3.1 लोकसंख्या एक साधनसंपत्ती
1.3.2 अतिरिक्त लोकसंख्या
1.3.3 इष्टतम किंवा पर्याप्त लोकसंख्या
1.3.4 न्यूनतम लोकसंख्या

2. लोकसंख्या वाढीचे घटक
(Components and Growth of Population)
2.1 लोकसंख्या वाढीची संकल्पना
2.2 लोकसंख्या वाढीवर परिणाम करणारे घटक
2.3 लोकसंख्या वाढीचे घटक
2.4 लोकसंख्या वाढीतील स्थळ काल सापेक्ष विविधता - भारताच्या विशेष संदर्भासह
2.5 लोकसंख्या वाढीचा भारतावरील परिणाम

3. लोकसंख्या - सिद्धांत आणि धोरण
(Population Theory and Policies)
3.1 माल्थसचा लोकसंख्या विषयक सिद्धांत
3.2 भारताचे लोकसंख्याविषयक धोरण
3.3 नार्वेचे लोकसंख्याविषयक धोरण

4. वस्ती भूगोलाची ओळख
(Introduction to Settlement Geography)
4.1 वस्ती भूगोलाची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती
4.2 वस्त्यांची वाढ आणि वितरणावर परिणाम करणारे घटक
4.3 वस्ती भूगोलातील संकल्पना
4.3.1 वस्तीचे स्थान आणि स्थिती
4.3.2 वस्त्यांची वाढ
4.3.3 पुनर्वसित वस्त्या
4.3.4 आदर्श खेडे
4.3.5 नियोजनबद्ध शहरे

5. ग्रामीण वसाहती
(Rural Settlement)
5.1 ग्रामीण वसाहतींचे आकृतिबंध
5.2 ग्रामीण वसाहतींची वैशिष्ठ्ये

6. नागरी वसाहती
(Urban Settlement)
6.1 नागरी वसाहतीच्या संकल्पना
6.1.1 नगर
6.1.2 शहर
6.1.3 महानगरीय शहरे
6.1.4 केंद्रभूत महानगर / प्रमहानगर
6.1.5 उपनगरे/ संकलित नगर
6.1.6 स्मार्ट शहर
6.1.7 केंद्रीय व्यवहार विभाग
6.2 ग्राम - नगर सीमांत क्षेत्र
6.3 किंग्सले डेव्हिस यांचा नागरीकरणाचा सिद्धांत
6.4 भारतातील नागरीकरण
6.5 भारतातील नागरीकरणासंदर्भातील समस्या

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष - भूगोल (सत्र 4) (MJ) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!