मद्यपान : आरोग्य, आत्मभान आणि परिवर्तन

Rs. 90.00
Rs. 100.00
Rs. 90.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789395596800
Year: 2025
Pages: 52

सुरैः सुरेशसहितैर्या सुरा परिपूजिता |
सौत्रामण्यां हुयते या कर्माभिर्या प्रतिष्ठिता ॥

ज्या मद्याची देवांनी इंद्रासहित पूजा केली, ज्याचे सौत्रामणी यज्ञात हवन केले जाते, वैदिक कर्माद्वारा ज्याची प्रतिष्ठा आहे, इंद्राच्या यज्ञात ज्याचा उपयोग केला गेला आहे, चंद्र बेशुद्ध अंधारात पडला असता ज्याचेद्वारे पुन्हा उद्धार झाला, यज्ञसिद्धीसाठी वैदिक विधीने यज्ञयाग करणारे महात्मा ज्याचे विधीपूर्वक दर्शन, स्पर्श आणि उपयोग करतात जे मद्य ज्या निरनिराळ्या पदार्थांपासून (द्राक्षे, धान्ये, ऊस, ताड, माड) बनते त्यांच्या भेदपरत्वे, ज्या निरनिराळ्या क्रियांनी बनविले जाते अशा मद्याचे एक सामान्य लक्षण हे असते की ते अमृतरूपाने, देवांचे, स्वधारूपाने पितरांचे आणि सोमरस रूपाने सर्वांचे कल्याण करीत असते.

1. व्यसन
2. नियंत्रण
3. मद्य परंपरा
4. मद्यनिर्मिती
5. मद्यपान
6. मद्यार्क - दारु
7. मद्यासक्ति/मद्यपाश

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!