भूगोलातील क्षेत्रतंत्रे : परिचय आणि नमुना पद्धती हे पुस्तक विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि शिक्षकांना क्षेत्रीय कार्याचे महत्त्व समजावून सांगते. भूगोल संशोधनात प्रत्यक्ष निरीक्षण, प्रश्नावली, मुलाखत आणि नमुना घेण्याच्या विविध तंत्रांचा वापर कसा करावा याचे सविस्तर मार्गदर्शन येथे दिले आहे.
क्षेत्रीय कार्याची व्याख्या आणि भूमिका संशोधनात प्रत्यक्ष क्षेत्र निरीक्षणाचे स्थान, आवश्यक उपकरणे आणि अभ्यास क्षेत्र निवड प्राकृतिक व राजकीय घटकांची ओळख, संशोधन तंत्रे प्रश्नावली मुलाखत निरीक्षण यांचे गुणदोष, प्रश्नांचे प्रकार बहुपर्याय रँक ऑर्डर लोकसंख्याशास्त्रीय खुलेबंद प्रश्न, नमुना पद्धती यादृच्छिक स्तरीकृत गुच्छा व पद्धतशीर नमुना घेण्याचे मार्ग.
हे पुस्तक विद्यार्थ्यांना संशोधन प्रश्नांची रचना योग्य तंत्राची निवड आणि नमुना घेण्याच्या पद्धतींचे व्यावहारिक ज्ञान देते. शैक्षणिक अभ्यासक्रम प्रकल्प कार्य आणि संशोधनासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते.
भूगोल शिकणाऱ्यांसाठी हे पुस्तक एक विश्वासार्ह मार्गदर्शक आहे सिद्धांत आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा संगम.
1. भूगोलातील क्षेत्रतंत्रे परिचय
(Introduction to Field Techniques in Geography)
1.1 क्षेत्र आणि क्षेत्रीय कार्याची व्याख्या
(Definition of field and field work)
1.2 भूगोल संशोधनात क्षेत्रीय कार्याची भूमिका
(The Role of Field Work in Geographical Research)
1.3 क्षेत्रीय कार्यासाठी आवश्यक उपकरणे
(Required Equipment for Field Work)
1.4 अभ्यास क्षेत्र ओळखणे - प्राकृतिक आणि राजकीय
(Identifying to Study Area Physical and Political)
1.5 संशोधन प्रश्न व्याख्या
(Definition of Resaerch Question)
2. क्षेत्र तंत्रे आणि नमुना घेणे
(Field Techniques and Sampling)
2.1 संशोधन तंत्रे अर्थ, वैशिष्ट्ये, गुण आणि तोटे
(Research Techniques Meaning, Characteristics, Merits and Demerits)
2.1.1 प्रश्नावली (Questionnire)
2.1.2 मुलाखत (Interview)
2.1.3 निरीक्षण (Observation)
2.2 प्रश्नांचे प्रकार (Types of Questions)
2.2.1 बहुप्रश्न पर्याय प्रश्न (Multiple Choice Questions)
2.2.2 रँक ऑर्डर स्केलिंग प्रश्न
(Rank Order Scalling Question)
2.2.3 लोकसंख्याशास्त्रीय प्रश्न (Demographical Questions)
2.2.4 खुले आणि बंद प्रश्न
(Open and Closed Ended Questions)
2.3 योग्य तंत्राची निवड (Choosing the right technique)
2.4 नमुना व्याख्या आणि नमुना घेण्याचा उद्देश
(Definitions and Purpose of Sampling)
2.5 नमुना घेण्याच्या तंत्रे अथवा पद्धती (Techniques of Sampling)
2.5.1 यादृच्छिक नमुना (Random Sampling)
2.5.2 स्तरीकृत यादृच्छिक नमुना
(Stratified Random Sampling)
2.5.3 गुच्छा पद्धती (Cluster Sampling)
2.5.4 पद्धतशीर नमुना (Systematic Sampling)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
द्वितीय वर्ष - भूगोल (सत्र 3) (VSC) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार
तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक