भारतीय संविधान : संपूर्ण परिचय

Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789395605854
Year: 2024
Pages: 274

भारतीय संविधान हे केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून भारतीय लोकशाहीचे मूलाधार आहे. प्रस्तुत पुस्तकात संविधानाशी निगडीत ऐतिहासिक पार्श्वभूमी, निर्मिती प्रक्रिया, संघराज्य व्यवस्था, मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वे, घटना दुरुस्ती, आणीबाणीच्या तरतूदी तसेच कार्यकारी, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ यांचा सखोल अभ्यास समाविष्ट आहे.

हे पुस्तक आठ प्रकरणांमध्ये विभागलेले असून प्रत्येक प्रकरणात घटनात्मक तरतुदींचे विश्लेषण, सद्यस्थितीचा आढावा आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून आवश्यक माहिती दिलेली आहे.

🎯 उपयुक्तता

  • पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी

  • केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी

  • NET/SET परीक्षेतील अभ्यासकांसाठी

  • प्राध्यापक व संशोधकांसाठी अध्यापन व संदर्भग्रंथ म्हणून

लेखन प्रक्रियेत कुटुंब, मित्रपरिवार व हितचिंतकांचा पाठिंबा तसेच प्राईम पब्लिशिंग हाऊस चे प्रदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे.

हे पुस्तक संविधानाच्या संकल्पना समजून घेण्यास मदत करेल आणि भारतीय राजकीय व्यवस्थेचा सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.

1. भारतीय संविधान
1) भारतीय राज्यघटना ऐतिहासिक पोर्शभूमी
2) भारतीय संविधानाची निर्मितीची प्रक्रिया : घटना समिती
3) भारतीय राज्यघटना सरनामा : तत्त्वज्ञान व विश्लेषण
4) भारतीय संविधान वैशिष्टये

2. भारतीय संघराज्य
1) भारतीय संघराज्य : अर्थ, स्वरूप, आवश्यकता, लक्षणे व वैशिष्टये
2) संघराज्याचे एकात्म स्वरूप
3) केंद्र-राज्य संबंध : कायदेशीर संबंध, प्रशासकीय संबंध व आर्थिक संबंध
4) वित्त आयोग : रचना, कार्य व अधिकार
5) केंद्र-राज्य संबंध प्रत्यक्ष स्थिती वा वास्तव

3. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे
1) मूलभूत हक्क : अर्थ, विकास, स्वरूप व वैशिष्टये
2) भारतातील प्रमुख मूलभूत अधिकार : मूलभूत अधिकार परीक्षण/मूल्यमापन
3) मूलभूत कर्तव्ये : मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये परस्परसंबंध
4) मार्गदर्शक तत्त्वे : उगमस्थाने, आधार, महत्त्व व स्वरूप
5) मार्गदर्शक तत्त्वे प्रकार वा वगकरण
6) मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्क परस्परसंबंध

4. घटना दुरूस्ती
1) घटना दुरूस्ती आवश्यकता व महत्त्व
2) घटना दुरूस्ती प्रक्रिया
3) घटना दुरूस्ती प्रक्रिया वैशिष्टये
4) घटना दुरूस्ती प्रक्रिया मूल्यमापन

5. आणीबाणीच्या तरतूदी
1) आणीबाणीचे प्रकार
2) राष्ट्रीय आणीबाणी व तिचे परिणाम
3) राज्य आणीबाणी व तिचे परिणाम
4) आर्थिक आणीबाणी व तिचे परिणाम
5) आणीबाणीचे मूल्यमापन, परीक्षण वा गुण-दोष

6. कार्यकारी मंडळ
अ) केंद्रीय कार्यकारीमंडळ :
1) राष्ट्रपती : रचना, निवडणूक स्वरूप, अधिकार व कार्य व भूमिका
2) पंतप्रधान : नेमणूक, अधिकार व कार्य
3) केंद्रीय मंत्रिमंडळ : रचना, अधिकार व कार्य
ब) राज्य कार्यकारीमंडळ
1) राज्यपाल : रचना, अधिकार व कार्य
2) मुख्यमंत्री : नेमणूक, अधिकार व कार्य
3) राज्य मंत्रिमंडळ : रचना, अधिकार व कार्य

7. कायदे मंडळ
अ) केंद्रीय कायदेमंडळ :
1) राज्यसभा : रचना, अधिकार व कार्य, सभापती, आवश्यकता व मूल्यमापन
2) लोकसभा : रचना, अधिकार कार्य, सभापती, महत्त्व
3) भारतातील कायदानिर्मितीची प्रक्रिया
ब) घटकराज्य विधिमंडळ :
1) विधानपरिषद : रचना, अधिकार व कार्य, सभापती, आवश्यकता व मूल्यमापन
2) विधानसभा : रचना, अधिकार व कार्य आणि सभापती

8. न्याय मंडळ
1) सर्वोच्च न्यायालय : रचना, अधिकार व कार्य, न्यायालयीन पुनर्विलोकन
2) उच्च न्यायालय : रचना, अधिकार, आणि अधिकार
3) न्यायमंडळ स्वातंत्र्य
4) न्यायालयीन सक्रियता : अर्थ, स्वरूप, विकास आणि मूल्यमापन

MPSC, UPSC, NET-SET, पदवी, पदव्युत्तर परीक्षांचे विद्याथ यांना अत्यंत उपयुक्त असा सर्वसमावेशक संदर्भ

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!