-
सध्या आपण तंत्रज्ञान आणि माहितीच्या युगात जगत आहोत. पारंपरिक अर्थव्यवस्थेच्या जागी आता ‘डिजिटल इकॉनॉमी’ म्हणजेच डिजिटल अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. इंटरनेट, मोबाइल, कृत्रिम बुद्धिमत्ता (अख), ब्लॉकचेन, आणि क्लाऊड संगणक यांसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे आर्थिक व्यवहार आता अधिक जलद, पारदर्शक आणि सोपे झाले आहेत. 2015 मध्ये...
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
डिजिटल युगात व्यवसाय, जाहिरात आणि ग्राहकांशी संवाद साधण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. या पुस्तकात डिजिटल मार्केटिंगच्या मूलभूत संकल्पनांपासून ते व्यावसायिक वापरातील अत्याधुनिक तंत्रांपर्यंत सर्व गोष्टींचे सविस्तर मार्गदर्शन दिले आहे. इंटरनेटचा उगम, डिजिटल विपणनाची उत्पत्ती आणि त्याचे प्रमुख घटक यांचा अभ्यास करून वाचकांना या...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
चंद्रकांत भंडारी यांचा आरसा म्हणजे त्यांचा नायक - ‘सूर्यकान्त अमळनेरकर’! तोही त्यांच्यासारखाच अमळनेरचा. पेशाने शिक्षक. शिक्षकी वातावरणात, पुस्तकांच्या सान्निध्यात आणि साध्या जगण्यात जीवनाचं सुख शोधणारा. त्याला एक मुलगी आवडते. तो तिला तसं सांगतोही. त्यासाठी काही पत्रे लिहितो. त्याचा मित्र ती पत्रे तिच्यापर्यंत पोहोचवतो. मात्र,...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
रिक्तताच (Emptiness) असते जीवनाचा प्रारंभ. जेव्हा आपण पूर्ण रिक्त होतो तेव्हाच आपण भरून उसळू लागतो. ताओ आहे न भरणाऱ्या घड्यासारखा. त्याला जाणायचे असेल तर या अमर्याद पोकळीचा अर्थ समूजन घ्यावा लागेल. भरणे आणि रिक्त होणे हाच तर जीवनाचा नियम आहे. आपला...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
Towards tranquility Harmony & Banance"We believe in the harmless and eternal Tao and we recognize all personified deities as being mere human constructs. We reject hatred, personified deities and unnecessary violence and embraces harmony love and learning as we are taught by Nature. We...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या प्रारंभीच्या हळुवार जाणीवेच्या कवितांचा हा संग्रह ‘तुझे आकाश’.हे आकाश तिला दिलेले असले तरी ते सर्व काव्यरसिकांना आपले वाटेल. या आकाशात जसे पक्षी, स्वप्नफुले, नक्षत्रतारका आहेत तसेच विजा आणि तुफान देखील आहेत. पण हे आकाश आपल्याला उजेडाच्या वाटा निश्चितच देईल. - हेमंत गोविंद जोगळेकर
- Rs. 180.00
Rs. 199.00- Rs. 180.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील माझे सहयोगी प्रा. संतोष देठे यांचा ‘तुला लढायचे आहे’ हा काव्यसंग्रह मराठी साहित्यविश्वात नव्याने येत आहे. याचा आम्हा सर्वांना आनंद होत आहे. या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील समकालीन ज्वलंत प्रश्नांना साकारले आहे. सामान्य माणसाच्या मनातील...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
तो तिचा पती आहे, तसेच कोणाचा तरी मुलगा किंवा भाऊ आहे. त्याच्या रक्तसंबंधाचा एक गोतावळा आहे. त्याचा त्याविषयी लोभ आहे, पण त्याची जोडीदार तशी नाही. तिची ओढ व लोभ माहेराकडे असते. ही विसंगती त्यांच्यातील संघर्षाचे कारण ठरते, तेव्हा तो तिच्याशी कसा वागतो,...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
अतिशय वेगळ्या वळणाची, कृषिजन परंपरेच्या तळातील माणसांची भाषा बोलणारी, त्यांच्या हक्काची मागणी करणारी सुनील तोरणे यांची कविता आहे. झोपडीचं पोट खुरप्याने शिवणारी आई, मी उद्याचं पुस्तक होईन, मजुरीचा मूठभर उजेड, तोडकऱ्यांच्या पदराला बांधलेली सांजवेळ, गावाचा मोहेंजोदडो, तहानभूक स्वातंत्र्यगीत गाणार नाही अश्या वेगळ्या प्रतिमांमधून बोलणारी...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
लेखक भूगोल विषयाचे अनुभवी व ज्येष्ठ प्राध्यापक आहेत. ते सध्या सहयोगी प्राध्यापक म्हणून भूगोल विभाग, स्व. आण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालय, म्हसदी, ता. साक्री, जि. धुळे येथे कार्यरत आहेत. त्यांना अध्यापनाचा तब्बल 25 वर्षांचा समृद्ध अनुभव आहे.डॉ. अहिरे यांनी शैक्षणिक व...
- Rs. 167.00
Rs. 185.00- Rs. 167.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात दूर संवेदन तंत्रज्ञान हे भूगोलशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचे आणि उपयोजित क्षेत्र आहे. भूपृष्ठावरील विविध घटकांचे अचूक निरीक्षण, मोजमाप, नकाशांकन आणि विश्लेषण करण्यासाठी दूर संवेदनाचे ज्ञान विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ठरते. प्रस्तुत पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या SYBA (सत्र-IV) GG-226 (SEC-02)...
- Rs. 122.00
Rs. 135.00- Rs. 122.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने भौगोलिक अभ्यासक्रमात नकाशाशास्त्र आणि प्रायोगिक भूगोलाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांच्या स्थानिक माहितीची समज वाढविण्यासाठी, तसेच राष्ट्रीय विकास, उद्योगव्यवसाय, वाहतूक, दळणवळण आणि नियोजन या क्षेत्रात योग्य दिशादर्शन करण्यासाठी नकाशा शास्त्राचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. या ग्रंथात नकाशे...
- Rs. 149.00
Rs. 165.00- Rs. 149.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
ही जी कविताअवतरते आहे नामाझ्या अंतरंगातून ती सर्वकालभावणारेय जगाला अल्पाक्षरीजरी असली तरी तीअल्पायुषी निश्चितच नाहीय अशी चर्चा सुरूयमाझ्या कवितेबद्दल मी नेहमीच तटस्थ राहतोयया चर्चेतून म्हणूनचकवितेचे रोज नवे पर्वअवतरतेय माझ्या मनात
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
निरामय और आनंदमय जीवन का रहस्य जानकर संतुष्ट और सुखी जीवन जीना ही बुद्धिमत्ता है| जीवन की सभी राहें सीधी नहीं होतींउनमें कई मोड़ आते हैं| उन मोड़ों पर सही निर्णय लेना और परिस्थिति के अनुसार सजग रहना ही समझदारी है|मानव शरीर विज्ञान का...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
“आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इस में, जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है’! जीवनातील विविध क्षणांना त्यांचे त्यांचे म्हणून ‘रंग’ असतात व कवी-लेखक ‘त्या’ क्षणांना जे जे रंग भरतात ते खरंच अनुभवण्यासारखे असतात. असो. असेच काही क्षण...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
निबंध लेखनाविषयी दोन शब्द सांगताना मनात एक वेगळाच आनंद निर्माण होतो. उत्कृष्ट विचारमंथनातून स्फुरलेले निबंध विद्यार्थ्यांच्या हाती सुपूर्द करताना लेखकाला समाधान मिळते. हे पुस्तक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी तसेच शिक्षक यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल. कोणतेही लेखन करताना सर्वप्रथम विचारांची साठवण आवश्यक असते. विचारांना योग्य शब्दरूप...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
निबंध लेखन ही एक सहज पण प्रभावी कला आहे. गप्पांमधून आपण जे विचार उत्स्फूर्तपणे व्यक्त करतो, तेच विचार कागदावर उतरवले की निबंध तयार होतो. निबंध म्हणजे नि+बंध—विचारांना शब्दांच्या धाग्यात बांधणे. आपल्या मनातील विचारांची योग्य बांधणी करून ते सुसंगतपणे मांडणे हेच निबंधाचे सार आहे. ही...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
निबंध लेखनाविषयी काही विचार मांडताना सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे लागते की निबंध लिहिणे मुळीच अवघड नाही. आपण जे अनुभवले आहे, पाहिले आहे किंवा कुणाकडून ऐकले आहे, तेच विचार जेव्हा आपण सहजपणे कागदावर उतरवतो तेव्हा निबंध तयार होतो. निबंध म्हणजे नि+बंध—शब्दांची बांधणी, विचारांची गुंफण. आपल्या...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
निबंध लेखनाविषयी थोडेसे सांगताना सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे लागते की निबंध म्हणजे विचारांची बांधणी. नि+बंध म्हणजे बांधणे, शब्द गुंफणे. आपल्या मनातील विचार जेव्हा योग्य रचनेत, सुसंगतपणे आणि शैलीदारपणे मांडले जातात तेव्हा तो निबंध होतो. मनात अनेक विचार असतात, पण ते विस्कळीत असतात. त्यांची निवड...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
दहशती हंगामसर्वत्र सळसळतोय माझी तलवारगंजून गेलीय ढालहीतुटून पडलीय मला शरणाथ बनवण्याचीजय्यत तयारी सुरूय कुठल्याही परिस्थितीत मलालढायचेच आहेयया निर्णायक युद्धात
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
