नवे पर्व

Rs. 113.00
Rs. 125.00
Rs. 113.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373443973
Year: 2025
Pages: 40

ही जी कविता
अवतरते आहे ना
माझ्या अंतरंगातून

ती सर्वकाल
भावणारेय जगाला

अल्पाक्षरी
जरी असली तरी ती
अल्पायुषी निश्चितच नाहीय

अशी चर्चा सुरूय
माझ्या कवितेबद्दल

मी नेहमीच तटस्थ राहतोय
या चर्चेतून

म्हणूनच
कवितेचे रोज नवे पर्व
अवतरतेय माझ्या मनात

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!