Towards tranquility Harmony & Banance
"We believe in the harmless and eternal Tao and we recognize all personified deities as being mere human constructs. We reject hatred, personified deities and unnecessary violence and embraces harmony love and learning as we are taught by Nature. We place over trust and our lives in the Tao, that we may live in peace & balance with the universe, both in this mortal life & beyond."
- LAOTSE
604-531 BC
1. अनावश्यक कृती, अतिरेकी विचार वाढवितात माणसाची पशुवृत्ती
2. सर्व शक्तींचा उगम अव्यक्त, केंद्रस्थित, समन्वित
3. ते अविनाशी, सार्वभौम, सार्वकालिक सनातन, स्वतंत्र, अमर्याद अस्तित्व...
4. निरंतर प्रगती म्हणजे मेळ गतीचा
5. जेव्हा जाऊन पोहोचतो मुक्कामावर परत घरी यावेच लागते
6. खूप दूरवर जाणे म्हणजे परत येणेच की...
7. म्हणूनच मी म्हणतो महान आहे ताओ, महान आहे ही पृथ्वी आणि स्वर्गदेखील
8. नेतृत्व असते स्वर्ग, पृथ्वीइतकेच महान
9. स्वर्ग म्हणजे ताओची प्रतिछाया आणि ताओ निसर्गाची
10. माणसानं असावं घनगंभीर कारण सखोल माणसंच असतात समर्थ
11. शांतता करते नियंत्रित अस्वस्थता, अशांतता
12. दिवसभर करावा प्रवास; परंतु सोडू नये पासोडी हातातील
13. शांत चित्तानं, तटस्थपणानं छळणाऱ्या विचारांपासूनही असतात मुक्त
14. ते असतात मुक्त, शांत, अनासक्त
15. हजारो रथांचे सामर्थ्य
16. ध्येय नसेल तर वागणे होते उथळ
17. उत्तेजित व्हाल तर पराभूत व्हाल
18. चांगला मार्ग नसतो परंपरेने बद्ध
19. स्थळ आणि काळ नाही आपल्या हातात
20. सुंदर भाषण असते निर्दोष...