Call : +91 89992 34556
दहशती हंगामसर्वत्र सळसळतोय
माझी तलवारगंजून गेलीय
ढालहीतुटून पडलीय
मला शरणाथ बनवण्याचीजय्यत तयारी सुरूय
कुठल्याही परिस्थितीत मलालढायचेच आहेयया निर्णायक युद्धात
Thanks for subscribing!
This email has been registered!