तुझे आकाश

Rs. 180.00
Rs. 199.00
Rs. 180.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789395605342
Year: 2025
Pages: 50

कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या प्रारंभीच्या हळुवार जाणीवेच्या कवितांचा हा संग्रह ‘तुझे आकाश’.
हे आकाश तिला दिलेले असले तरी ते सर्व काव्यरसिकांना आपले वाटेल. 
या आकाशात जसे पक्षी, स्वप्नफुले, नक्षत्रतारका आहेत तसेच विजा आणि तुफान देखील आहेत. 
पण हे आकाश 
आपल्याला 
उजेडाच्या वाटा 
निश्चितच देईल.

- हेमंत गोविंद जोगळेकर

1. उत्सव
2. स्पर्शकमळे
3. झडती
4. गुन्हा
5. प्रेम
6. थेंब
7. पहारे
8. वाटा
9. रेषा
10. विश्वं
11. अंकुर
12. आभाळ
13. गुलमोहर
14. निर्णय
15. इच्छा
16. अंतर
17. संवाद
18. मोसम
19. तळघर
20. पाऊस

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!