दूर संवेदनाची मूलतत्त्वे

Rs. 122.00
Rs. 135.00
Rs. 122.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373445823
Year: 2025
Pages: 90

आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात दूर संवेदन तंत्रज्ञान हे भूगोलशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचे आणि उपयोजित क्षेत्र आहे. भूपृष्ठावरील विविध घटकांचे अचूक निरीक्षण, मोजमाप, नकाशांकन आणि विश्लेषण करण्यासाठी दूर संवेदनाचे ज्ञान विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ठरते.

प्रस्तुत पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या SYBA (सत्र-IV) GG-226 (SEC-02) अभ्यासक्रमाशी सुसंगत असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून तयार केलेले आहे.

🎯 पुस्तकाची वैशिष्ट्ये

  • दूर संवेदनाचा अर्थ, व्याख्या व संकल्पना यांचे सोपे स्पष्टीकरण

  • उपग्रहांचे प्रकार, स्कॅनिंग तंत्रे व संवेदकांचे प्रकार यांचा सखोल आढावा

  • हवाई छायाचित्रण, त्यांची भौमिती, प्रकार व स्टीरीओस्कोप यांचे स्पष्ट विवेचन

  • अभ्यासक्रमाशी सुसंगत, सोपी व शैक्षणिक शैलीतील मांडणी

  • विद्यार्थ्यांना परीक्षाभिमुख तयारीसाठी उपयुक्त उदाहरणे, तक्ते व संदर्भ

हे पुस्तक विद्यार्थ्यांना दूर संवेदन तंत्रज्ञानाची मूलभूत समज विकसित करण्यास मदत करेल. तसेच शिक्षक व संशोधकांसाठी अध्यापन व संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल.

1. दूर संवेदनाचा परिचय
(Introduction to Remote Sensing and Platforms)
1.1 दूर संवेदन तंत्राची संकल्पना, अर्थ आणि व्याख्या
1.2 उपग्रहांचे प्रकार : भूस्थिर आणि सूर्य-समकालिक
1.3 तपासणी करणारे (स्कॅनिंग) तंत्रे/पध्दती
1.4 संवेदकाचे प्रकार : प्रकाशीय, औष्णिक आणि सूक्ष्मतरंग संवेदक

2. हवाई छायाचित्रण
(Aerial Photography and Sensors)
2.1 हवाई छायाचित्रांचा परिचय
2.2 हवाई छायाचित्रांची भौमिती
2.3 हवाई छायाचित्रांचे प्रकार
2.4 स्टीरीओस्कोपचे प्रकार
2.5 हवाई छायाचित्रांवरील सामासिक माहिती
2.6 हवाई छायाचित्रांचे प्रमाण

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, एस.वाय.बी.ए. (सत्र 4) भूगोल (SEC) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!