-
हे पुस्तक शिक्षणशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरते. बी.एड. व एम.एड. अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला शिक्षणाची संकल्पना, ध्येये, तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र यांचा सखोल परिचय करून देणे हे या ग्रंथाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुस्तकाच्या पहिल्या भागात शिक्षणाचा अर्थ, स्वरूप, संकल्पना, व्याप्ती, प्रक्रिया, महत्त्व आणि प्रकार यांचा ऊहापोह केला...
- Rs. 315.00
Rs. 350.00- Rs. 315.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘ग्रामविकासाचा दीपस्तंभ : पंचायतराज’ हे पुस्तक भारतातील स्थानिक स्वराज्य व्यवस्थेचा ऐतिहासिक प्रवाह, सांगोपांग रचना, तात्त्विक पाया आणि समकालीन आव्हाने समजून घेण्यासाठी एक विश्वासार्ह मार्गदर्शक ठरते.पंचायतराज व्यवस्थेची निर्मिती ही केवळ प्रशासनिक चौकट नसून लोकशाहीचे लोकांपर्यंत पोहोचणारे प्रत्यक्ष रूप आहे. या ग्रंथातून वाचकांना त्रिस्तरीय व्यवस्थेतील जिल्हा...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार उच्च शिक्षणात बहुविद्याशाखीय व समग्र दृष्टिकोन विकसित करण्यासाठी हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची ओळख करून देणे, माहिती संसाधनांचा योग्य वापर शिकवणे आणि संशोधनासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे....
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदल घडवून आणणारे ठरले आहे. या धोरणाअंतर्गत विद्यार्थ्यांना बहुविद्याशाखीय, समग्र व जीवनाशी निगडित शिक्षण मिळावे, हा प्रमुख हेतू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘ग्रंथालय व माहितीशास्त्र’ हा विषय Open Elective (OE) स्वरूपात अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे....
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार केलेला हा ग्रंथ विद्यार्थ्यांना आधुनिक माहिती व्यवस्थापनाची कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करतो. माहिती विपणन, डिजिटल ग्रंथालय, ग्रंथालय नेटवर्क्स, कन्सोर्शिया आणि संस्थात्मक भांडार यांचा सखोल अभ्यास या पुस्तकात समाविष्ट आहे. या ग्रंथात डिजिटल संसाधनांवरील सरकारी उपक्रमांची...
- Rs. 189.00
Rs. 210.00- Rs. 189.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
आजच्या डिजिटल युगात माहिती हीच खरी शक्ती आहे. पण या अफाट माहितीसमुद्रातून योग्य आणि उपयुक्त माहिती शोधणे हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र कौशल्ये हे पुस्तक विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि सर्व वाचकांना ही कौशल्ये आत्मसात करण्यासाठी उपयुक्त ठरते. या पुस्तकात डिजिटल संसाधने, ऑनलाईन...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
या पुस्तकात आधुनिक भारताच्या लोकशाही विचारांची पायाभरणी करणाऱ्या प्रमुख राजकीय विचारवंतांचे अध्ययन करण्यात आले आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेच्या विचारांची पेरणी या विचारवंतांनी केली असून भारतीय लोकशाही नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायाची हमी देते. या पार्श्वभूमीचे सुलभ आकलन व्हावे म्हणून हे पुस्तक तयार केले आहे....
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
आधुनिक कार्यालय व्यवस्थापन हे विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले उपयुक्त पाठ्यपुस्तक आहे. आजच्या व्यावसायिक वातावरणात आवश्यक ठरणाऱ्या कौशल्यांची ओळख करून देत हे पुस्तक विद्यार्थ्यांना आधुनिक कार्यालयीन कार्यपद्धती, तांत्रिक प्रगती आणि प्रशासकीय धोरणे सोप्या भाषेत समजावून सांगते.या पुस्तकात आधुनिक कार्यालयाची संकल्पना व स्वरूप, कार्यालयीन रचना व पर्यावरण,...
- Rs. 144.00
Rs. 160.00- Rs. 144.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
“गावकऱ्यांच्या आवाजाला लोकशाहीचे बळ देणारी व्यवस्था म्हणजे ‘पंचायतराज’ - आणि हे पुस्तक त्या व्यवस्थेचा समग्र आरसा आहे.” भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार ग्रामपातळीवर जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणारी पंचायतराज व्यवस्था ही भारतीय लोकशाहीचा अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. शासनाच्या योजना, निधी आणि धोरणांचे खरे स्वरूप...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भावना व्यवस्थापन हे पुस्तक आधुनिक जीवनशैलीत मानसिक आरोग्य आणि भावनिक समतोल साधण्यासाठी मार्गदर्शक ठरते. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना ताण, चिंता आणि नकारात्मक भावनांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत भावनांचे व्यवस्थापन हे केवळ मानसशास्त्रीय संकल्पना न राहता जीवनातील आवश्यक कौशल्य ठरते. या पुस्तकात भावनांची व्याख्या, स्वरूप,...
- Rs. 90.00
Rs. 100.00- Rs. 90.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
आरोग्य मानसशास्त्र हे पुस्तक आधुनिक जीवनशैलीतील ताण, मानसिक दबाव आणि आरोग्याशी संबंधित आव्हानांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि वाचकांना मार्गदर्शन करणारे आहे. आरोग्य मानसशास्त्र हा विषय केवळ शारीरिक आरोग्याकडे पाहत नाही, तर जैव-मनो-सामाजिक दृष्टिकोनातून आरोग्य आणि आजार यांचा अभ्यास करतो. या पुस्तकात आरोग्य मानसशास्त्राची व्याख्या,...
- Rs. 266.00
Rs. 295.00- Rs. 266.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
The Indian Knowledge System (IKS) explores the rich intellectual heritage of India, encompassing diverse fields such as philosophy, science, mathematics, medicine, agriculture, education, and arts. Rooted in ancient traditions yet relevant to modern times, this book highlights the holistic and sustainable approaches embedded in...
- Rs. 175.00
Rs. 195.00- Rs. 175.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
- Rs. 315.00
Rs. 350.00- Rs. 315.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्रगत समग्रलक्षी अर्थशास्त्र हा ग्रंथ विद्यार्थ्यांना समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना तसेच आधुनिक सिद्धांतांची सखोल समज देण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. विषयाची मांडणी शैक्षणिक दृष्टिकोनातून काटेकोरपणे करण्यात आली असून, संकल्पनांची स्पष्टता आणि भाषेची सुलभता यावर विशेष भर दिला आहे.या ग्रंथामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे लेखांकन, उपभोग व...
- Rs. 189.00
Rs. 210.00- Rs. 189.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
कृषी आधारित उद्योग आणि खानदेश हे पुस्तक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020नुसार तयार केलेल्या नवीन अभ्यासक्रमाशी सुसंगत असून विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना उपयुक्त ठरेल. कृषी आधारित उद्योगांचा परिचय, त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, औद्योगिक विकासात शेतीची भूमिका आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत त्यांचे महत्त्व यांचे सुलभ विवेचन...
- Rs. 212.00
Rs. 235.00- Rs. 212.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
1991 नंतरची भारतीय अर्थव्यवस्था हा केवळ आकड्यांचा खेळ नसून, कोट्यवधी नागरिकांच्या आकांक्षा, संघर्ष आणि संधींचा इतिहास आहे. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या त्रिसूत्रीपासून ते डिजिटल इंडिया, णझख आणि स्टार्टअप क्रांतीपर्यंतचा प्रवास हा धोरणात्मक धाडस आणि सामाजिक परिवर्तनाचा आहे.या पुस्तकात शेती, उद्योग, बँकिंग, डिजिटल क्रांती, स्टार्टअप...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
English for Competitive Exams is a comprehensive and student-oriented guide prepared in accordance with the F.Y.B.A. English syllabus under NEP 2020. The book is thoughtfully designed not only to meet undergraduate academic requirements but also to support aspirants preparing for various competitive examinations.The text...
- Rs. 315.00
Rs. 350.00- Rs. 315.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
An Introduction to Poetry in English is designed to provide students with a clear and comprehensive understanding of poetry as one of the oldest and most expressive literary forms. Poetry reflects human emotions, imagination, and experiences through rhythm, sound, and imagery.This text introduces learners...
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
