आधुनिक कार्यालय व्यवस्थापन

Rs. 144.00
Rs. 160.00
Rs. 144.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373442471
Year: 2025
Pages: 106

आधुनिक कार्यालय व्यवस्थापन हे विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले उपयुक्त पाठ्यपुस्तक आहे. आजच्या व्यावसायिक वातावरणात आवश्यक ठरणाऱ्या कौशल्यांची ओळख करून देत हे पुस्तक विद्यार्थ्यांना आधुनिक कार्यालयीन कार्यपद्धती, तांत्रिक प्रगती आणि प्रशासकीय धोरणे सोप्या भाषेत समजावून सांगते.
या पुस्तकात आधुनिक कार्यालयाची संकल्पना व स्वरूप, कार्यालयीन रचना व पर्यावरण, प्रणाली व प्रक्रिया, फॉर्म व अभिलेख व्यवस्थापन तसेच सभा आयोजन यांचा सविस्तर आढावा घेतला आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP-2020) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार केलेले हे पुस्तक विद्याथ व प्राध्यापकांसाठी उपयुक्त मार्गदर्शक साधन ठरेल.

1. आधुनिक कार्यालय - संकल्पना आणि स्वरूप
1.1 कार्यालयाचा अर्थ (Meaning of Office)
1.2 आधुनिक कार्यालयाच्या व्याख्या
(Definitions of Modern Office)
1.3 आधुनिक कार्यालयाची वैशिष्ट्ये
(Characteristics of Modern Office)
1.4 आधुनिक कार्यालयाची कार्ये (Functions of Modern Office)
1.5 कार्यालयाचे बदलते स्वरूप : भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ
(Changing Office View : Past, Present, Future)
1.6 कार्यालय व्यवस्थापन (Office Management)

2. कार्यालयीन रचना आणि वातावरण
2.1 कार्यालयीन रचना (Office Layout)
2.2 कार्यालयीन पर्यावरण (Office Environment)
2.3 कार्यालयीन सुरक्षा (Office Safety)

3. कार्यालयीन प्रणाली व प्रक्रिया
3.1 कार्यालयीन प्रणालीची ओळख
(Introduction to Office System)
3.2 कार्यालयीन प्रणालीचा अर्थ (Meaning of Office System)
3.3 कार्यालयीन प्रणालीची उद्दिष्ट्ये
(Objectives of an Office System)
3.4 कामाचा प्रवाह (Flow of Work)
3.5 संघटनांद्वारे वापरले जाणारे प्रवाह चार्टचे प्रकार
(Types of Flow Charts Used by Organizations)
3.6 कार्यालयीन कामाचे नियोजन (Planning of Office Work)
3.7 कार्यालयीन कामाचे वेळापत्रक (Scheduling of Office Work)

4. कार्यालयीन फॉर्म आणि सेवा
4.1 कार्यालयीन फॉर्मचे प्रकार (Types of Office Forms)
4.2 कार्यालयीन फॉर्मचे नियंत्रण (Control of Office Forms)
4.3 कार्यालयीन फॉर्मचे मानकीकरण

5. कार्यालयीन अभिलेख व्यवस्थापन
5.1 अभिलेख विभागाचा अर्थ आणि व्याख्या
(Meaning and Definition of Record Department)
5.2 अभिलेख विभागाची उद्दिष्ट्ये
(Objectives of a Record Department)
5.3 कार्यालयीन अभिलेख विभागाचे संघटन
(Organization of a Record Department)
5.4 अभिलेख व्यवस्थापनाचे प्रकार (Types of Records Managed)

6. कार्यालयीन सभा
6.1 कार्यालयीन सभा - अर्थ, व्याख्या, उद्देश
(Office Meetings - Meaning, Definition, Purpose)
6.2 सभेचे प्रकार (Types of Meetings)
6.3 ऑनलाइन सभा (Online Meetings)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, प्रथम वर्ष वाणिज्य - सत्र 2(OE) / द्वितीय वर्ष राज्यशास्त्र (SEC) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!