ग्रंथालय आणि माहितीशास्त्र कौशल्ये - III

Rs. 135.00
Rs. 150.00
Rs. 135.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373442051
Year: 2025
Pages: 128

आजच्या डिजिटल युगात माहिती हीच खरी शक्ती आहे. पण या अफाट माहितीसमुद्रातून योग्य आणि उपयुक्त माहिती शोधणे हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र कौशल्ये हे पुस्तक विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि सर्व वाचकांना ही कौशल्ये आत्मसात करण्यासाठी उपयुक्त ठरते. या पुस्तकात डिजिटल संसाधने, ऑनलाईन डेटाबेस, मुक्त शैक्षणिक साधने, शोधयंत्रे, माहिती विपणन, तसेच ग्रंथालयांमधील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे. त्याचबरोबर माहिती साक्षरता, टिकात्मक विचारसरणी, संशोधन कौशल्ये, शैक्षणिक लेखनातील संदर्भ साधने आणि डिजिटल साक्षरता यांचा स्पष्ट आढावा घेतला आहे. 
‘ग्रंथालय व माहितीशास्त्र कौशल्ये’ हा ग्रंथ अभ्यासक्रमापुरता मर्यादित न राहता वाचनसंस्कृतीची जाणीव करून देणारा, माहितीच्या शोधकौशल्यांचा विकास करणारा आणि ग्रंथालयीन सेवांचे महत्त्व अधोरेखित करणारा उपयुक्त मार्गदर्शक ठरतो.

1. डिजिटल शैक्षणिक संसाधने
(Digital Learning Resources)
1.1 डिजिटल शैक्षणिक संसाधने (Digital Learning Resources)
1.1.1 आधारभूत माहितीसंच (Databases)
1.1.2 माहितीसंचाचे प्रकार (Types of Database)
1.1.3 ऑनलाईन संसाधने (Online Resources)
1.1.4 भांडार (Repositories)
1.1.5 शोध यंत्रे (Search Engines)
1.2 ग्रंथालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
(Application of Artificial Intelligence in Libraries)
1.3 ग्रंथालयात उपलब्ध असलेले शैक्षणिक माहिती संसाधने
(Academic Information Resources available in Library)
1.4 माहितीचे विपणन (Marketing of Information)
1.4.1 मुक्त शैक्षणिक संसाधने (Open Educational Resources)

2. शिक्षण आणि संशोधनासाठी ग्रंथालय कौशल्ये
(Library Skills for Education and Research)
2.1 माहिती साक्षरता (Information Literacy)
2.2 टिकात्मक विचारसरणी कौशल्य (Critical Thinking Skill)
2.2.1 आंतरवैयक्तिक कौशल्ये (Interpersonal skills)
2.3 संशोधन कौशल्ये (Research Skills)
2.4 शैक्षणिक लेखनासाठी लोकप्रिय उद्धरण आणि संदर्भ साधने
(Popular Citation and Referencing Tools for Academic Writing)
2.4.1 डिजिटल साक्षरता (Digital Literacy)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, विज्ञान आणि तंत्रज्ञान, मानव्यविद्या आणि वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखाअंतर्गत द्वितीय वर्ष (सत्र 3) (Open Elective) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!