ग्रंथालय आणि माहितीशास्त्र कौशल्ये - IV

Rs. 189.00
Rs. 210.00
Rs. 189.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373448398
Year: 2025
Pages: 158

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार केलेला हा ग्रंथ विद्यार्थ्यांना आधुनिक माहिती व्यवस्थापनाची कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करतो. माहिती विपणन, डिजिटल ग्रंथालय, ग्रंथालय नेटवर्क्स, कन्सोर्शिया आणि संस्थात्मक भांडार यांचा सखोल अभ्यास या पुस्तकात समाविष्ट आहे.  
या ग्रंथात डिजिटल संसाधनांवरील सरकारी उपक्रमांची माहिती दिली असून NDLI, SWAYAM, MOOCs, UGC उपक्रम, शोधनिबंध भांडार तसेच करिअर पोर्टल्स, शैक्षणिक सामाजिक नेटवर्क्स, Research Gate, Academia.edu यांसारख्या आधुनिक व्यासपीठांचा उपयोग स्पष्ट केला आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल युगातील संशोधन व माहिती व्यवस्थापनासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याचे हे पुस्तक मार्गदर्शक ठरते.  
मओपन इलेक्ट्रिव्हफ (OE) स्वरूपात सादर होणारा हा अभ्यासक्रम द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना माहितीशास्त्रातील सध्याचे कल, डिजिटल संसाधनांचा प्रभावी वापर आणि करिअर संधी यांची दिशा दाखवतो. हा ग्रंथ विद्यार्थ्यांना आधुनिक माहितीशास्त्रातील बदलत्या प्रवाहाशी जुळवून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरतो.

1. माहिती विपणन आणि डिजिटल ग्रंथालय
(Information Marketing and Digital Library)
1.1 माहिती विपणन - अर्थ (Information Marketing)
1.2 माहिती विपणनाची व्याख्या (Definition)
1.3 डिजिटल ग्रंथालयाची भूमिका (Role of Digital Library)
1.4 ग्रंथालय जाळे (Library Networks)
1.5 ग्रंथालय कन्सोर्शिया (Library Consortia)
1.6 संस्थात्मक भांडार (Institutional Repository)
1.7 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रंथालय नेटवर्कचा अभ्यास (Study of other National and international level Library Networks)
1.8 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कन्सोर्शियाचा अभ्यास (Study of other National and international level Consortia)
1.9 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थात्मक भांडाराचा अभ्यास (Study of other National and international level Institutional Repositories)

2. डिजिटल संसाधनांवर सरकारी उपक्रम
(Government Initiatives on Digital Resources)
2.1 नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया (NDLI)
(National Digital Library of India)
2.2 विस्तृत मुक्त ऑनलाइन अभ्यासक्रम (MOOC)
2.3 स्वयम (SWAYAM)
2.4 विद्यापीठ अनुदान आयोग (UGC)
(University Grants Commission)
2.5 शोधगंगोत्री (ShodhGangotri)
2.6 डिजिटल ग्रंथालय करिअरमधील महत्वाचे कल
(important trends in digital library careers)
2.7 करिअर किंवा जॉब पोर्टल (Career or Job portals)
2.8 लिंक्डइन (Linkedin)
2.9 शैक्षणिक सामाजिक नेटवर्क (Academic Social Networks)
2.10 ॲकेडेमिया.एज्यु (Academia.edu)
2.11 रिसर्चगेट (ResearchGate)
2.12 ब्लॉग किंवा वेबलॉग (Blogs or Weblog)
2.13 वेब पोर्टल (Web Portal)
2.14 डिजीलॉकर (Digi Locker)
2.15 ग्रंथालय आणि माहिती विज्ञान मधील सध्याच्या कल
(Current trends in Library and Information science)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, विज्ञान आणि तंत्रज्ञान, मानव्यविद्या आणि वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखाअंतर्गत द्वितीय वर्ष (सत्र 4) (Open Elective) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!