-
आरोग्य मानसशास्त्र हे पुस्तक आधुनिक जीवनशैलीतील ताण, मानसिक दबाव आणि आरोग्याशी संबंधित आव्हानांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि वाचकांना मार्गदर्शन करणारे आहे. आरोग्य मानसशास्त्र हा विषय केवळ शारीरिक आरोग्याकडे पाहत नाही, तर जैव-मनो-सामाजिक दृष्टिकोनातून आरोग्य आणि आजार यांचा अभ्यास करतो. या पुस्तकात आरोग्य मानसशास्त्राची व्याख्या,...
- Rs. 266.00
Rs. 295.00- Rs. 266.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘आरोग्य मंत्र’ या पुस्तकाचा सारांश सांगताना असे लक्षात येते की लेखकांनी दैनंदिन जीवनातील सहज उपलब्ध असणाऱ्या औषधी घटकांचा आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ३६ लेखांच्या माध्यमातून मानसशास्त्रीय दृष्टिकोन, घरगुती सिद्धांत, शास्त्रोक्त माहिती आणि अनुभव यांच्या आधारे आरोग्यविषयक मार्गदर्शन केलेले आहे....
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भूगोलशास्त्रातील एक महत्त्वाची शाखा म्हणून आर्थिक भूगोलाचा अभ्यास विद्यार्थ्यांना मानव आणि पर्यावरण यांच्यातील आर्थिक संबंध समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. प्रस्तुत पुस्तकात आर्थिक भूगोलाच्या मूलभूत संकल्पना, व्याख्या, उद्दिष्टे, व्याप्ती तसेच विविध आर्थिक क्रिया, संसाधनांचे प्रकार व वितरण आणि आर्थिक विकासाचे प्रतिमान यांचा सखोल व...
- Rs. 149.00
Rs. 165.00- Rs. 149.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘उठावाचे तप्त दिवस’ हा शशिकांत हिंगोणेकरांचा अठ्ठावीसावा कवितासंग्रह आहे. शिवाय नऊ कवितासंग्रह ‘आगामी’च्या रांगेत आहेत. म्हणजे कवितेचा नित्य रियाज करणारे हिंगोणेकर हे मराठी पटलावर स्थिर झालेले कवी आहेत. त्यांनी सातत्याने आणि निष्ठेने कविता लेखन केले आहे. ह्या संग्रहात व्यवस्था विरोधातील विद्रोह...
- Rs. 180.00
Rs. 199.00- Rs. 180.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
स्वातंत्र्य तर धोक्यात आले आहेचसमताही संपवली जातेयबंधुतेची ऐशी की तैशी करतन्यायालाही बांधले जातेयकुणाच्या तरी दावणीलाजगण्याला अर्थ देणारेसंविधानही खूप अस्वस्थ झालेयआजकाल या वर्तमानात...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
माझा हा प्रवास म्हणजे माझ्या जीवनातील एक सोनेरी पर्व आहे, जो ऋणानुबंधांमुळे आकाराला आला आहे. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसाठी कार्य करताना, संशोधक म्हणून ज्ञानाचा शोध घेताना, आणि सहकारी प्राध्यापक, संस्थेचे पदाधिकारी व मार्गदर्शक यांच्यासोबत एकत्र काम करताना मला कायमच नवी ऊर्जा व प्रेरणा...
- Rs. 270.00
Rs. 300.00- Rs. 270.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरीने सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक पातळीवर नवे क्षितिज गाठले आहे. ग्रामीण-शहरी वास्तव, जात-लिंग-श्रम यांचे भेद, जागतिकीकरणाचे परिणाम, अस्तित्वाचा संघर्ष आणि आत्मशोधाच्या वाटा यांचे विविधांगी चित्रण या काळातील मराठी कादंबऱ्यांमधून समर्थपणे व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. राहुल पाटील यांच्या संपादनाखाली साकारलेला...
- Rs. 356.00
Rs. 395.00- Rs. 356.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
शिक्षकाची भूमिका ही समाजनिरीक्षकाची असते. समोर असणाऱ्या समाजाच्या विविध स्तरांतून आलेल्या विद्याथ वर्गापुरती ही भूमिका मर्यादित राहू शकत नाही तर आपल्या भोवतालातील बरे-वाईट, आंतरिक पातळीवर अस्वस्थ निर्माण करणारे घटनाप्रसंग, व्यक्ती यांच्याकडेही एक संवेदनशील आणि विचारी समाजघटक म्हणून शिक्षक पाहत असतो. याची प्रचीती सेवानिवृत्त प्राचार्य...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
“कलाकार” हे पुस्तक म्हणजे एका चाहत्याच्या मनात उमटलेलं सुबोध भावे यांचं प्रतिबिंब आहे. सिनेमा संपतो, पडदा पडतो, पण काही चेहरे, काही आवाज, काही भाव कायम मनात घर करून राहतात. सुबोध भावे हे असेच एक कलाकार आहेत—जे अभिनय करत नाहीत, तर भूमिकेत जगतात. बाळगंधर्व, लोकमान्य...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
इतकं कासोपं असतंकविता जगणं कवितेचा जन्मम्हणजे एक धगधगतीअग्निपरीक्षाच तर असते
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
'कविवर्य भाऊ पंचभाई' या पुस्तकात यशवंत मनोहर यांनी भाऊ पंचभाई यांच्या कवितेचा आणि त्यांच्या वाट्याला आलेल्या जीवनाचा जैव अनुबंध चितारलेला आहे.भाऊ पंचभाई यांच्या सर्वच कवितासंग्रहांना आणि लेखसंग्रहांना यशवंत मनोहर यांनी लिहिलेल्या प्रस्तावना या पुस्तकात एकत्र प्रकाशित होत आहेत. शिवाय भाऊंच्या मृत्यूनंतर लिहिलेले दोन लेखही...
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
कु. रुपालीचा हा कवितासंग्रह म्हणजे नवोदित कवयित्रीचा स्त्रीसुलभ भावाविष्कार. ‘काव्यांकुर’ मधील कविता वाचताना तिच्या भावनाशील मनाचा भाबडेपणा मला खूप आवडला.मराठी साहित्यावर अतोनात प्रेम असले तरी प्राधान्याने तिचा पहिला साहित्य-श्वास कविताच आहे, हे तिच्या मराठी भाषा, कविता, शब्द... या संदर्भातील कवितांमधून जाणवते. आणि म्हणूनच तिने...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
किरकोळ विक्री व्यवस्थापन हे पुस्तक विद्यार्थ्यांना किरकोळ विक्री व्यवस्थापनाच्या मूलभूत संकल्पना सखोलपणे समजावून सांगण्यासाठी तयार केलेले आहे. विषयाचे विवेचन सोप्या आणि स्पष्ट भाषेत करण्यात आले असून प्रत्येक प्रकरणात संकल्पना, उदाहरणे, आकृत्या आणि तक्त्यांचा वापर करून विषय अधिक स्पष्ट आणि समजण्यास सोपा केला आहे. पुस्तकात...
- Rs. 122.00
Rs. 135.00- Rs. 122.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
किरकोळ विक्री व्यवस्थापन हे पुस्तक विद्यार्थ्यांना किरकोळ विक्री व्यवस्थापनाच्या प्रगत संकल्पना समजावून सांगण्यासाठी तयार केलेले आहे. विषयाचे विवेचन सोप्या आणि स्पष्ट भाषेत करण्यात आले असून प्रत्येक प्रकरणात संकल्पना, उदाहरणे, आकृत्या आणि तक्त्यांचा वापर करून विषय अधिक स्पष्ट आणि समजण्यास सोपा केला आहे. पुस्तकात किरकोळ...
- Rs. 122.00
Rs. 135.00- Rs. 122.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
आजच्या वेगाने बदलणाऱ्या तांत्रिक युगात शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे. पारंपरिक शिक्षण चौकट मोडून अधिक परिणामकारक, वैयक्तिकृत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणप्रणाली विकसित करण्यामध्ये तिची भूमिका निर्णायक ठरत आहे. या ग्रंथात कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना, तिचा इतिहास, वैशिष्ट्ये, प्रकार आणि शिक्षणातील विविध...
- Rs. 356.00
Rs. 395.00- Rs. 356.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
कृषी आधारित उद्योग आणि खानदेश हे पुस्तक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020नुसार तयार केलेल्या नवीन अभ्यासक्रमाशी सुसंगत असून विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना उपयुक्त ठरेल. कृषी आधारित उद्योगांचा परिचय, त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, औद्योगिक विकासात शेतीची भूमिका आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत त्यांचे महत्त्व यांचे सुलभ विवेचन...
- Rs. 212.00
Rs. 235.00- Rs. 212.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
डॉ. म. ना. वानखडे यांनी जीवनाच्या आणि साहित्याच्या चर्चाविश्वात एका प्रगमनशील सौंदर्याचं नवं युग निर्माण केलं. त्यात रॅशनल नीतीचं वैश्विक सौंदर्य आहे आणि साहित्याच्या सौंदर्याची पुनर्रचनाशील नीती आहे. एवढंच नाही तर त्यांनी उभारलेल्या पायाभूत ज्ञानव्यवहारात या दोन्हींची अविभाज्यताच आपल्या प्रत्ययाला येते. या क्रांतदर्शी...
- Rs. 495.00
Rs. 550.00- Rs. 495.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन आता तीन-चार दशके होत आली आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे जागतिकीकरणाची अपरिहार्यता आपण टाळू शकलेलो नाही हे कटू असले तरी खरे वास्तव आहे. जागतिकीकरणाचे इष्ट-अनिष्ट दूरगामी परिणाम आपल्या अर्थकारणावर, समाजकारणावर, भाषेवर, संस्कृतीवर विशेष म्हणजे ग्रामीण जीवनावर झालेला आहे. त्यामुळे कधी नव्हे...
- Rs. 266.00
Rs. 295.00- Rs. 266.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
खानदेश हा तापी, गिरणा, कान, बुराई, अमरावती, अरुणाचल आणि गोमाई नद्यांच्या खोऱ्यात विकसित झालेला एक समृद्ध सांस्कृतिक प्रदेश आहे. या प्रदेशात झालेल्या उत्खननातून खानदेशची संस्कृती प्राचीन व ऐतिहासिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर नवीन अभ्यासक्रमात ‘खानदेशची परंपरा आणि संस्कृती’ हा विषय समाविष्ट करण्यात...
- Rs. 81.00
Rs. 90.00- Rs. 81.00
- (-10%)
- Unit price
- / per
