पर्यावरण अभ्यास

Rs. 315.00
Rs. 350.00
Rs. 315.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789395605779
Year: 2025
Pages: 242

पर्यावरण हा सजीवसृष्टीच्या अस्तित्वाचा मूलभूत आधार असून त्याचा ऱ्हास मानवजातीसमोरील गंभीर समस्या बनली आहे. वाढते प्रदूषण, जैवविविधतेला धोका, जागतिक तापमानवाढ, आणि मानवी कृतींमुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.या पुस्तकात पर्यावरणविषयक समस्या, कायदे, उपाययोजना, आणि पर्यावरण संवर्धनासाठीचे विविध दृष्टिकोन सविस्तरपणे मांडले आहेत. विद्याथ, शिक्षक, तसेच पर्यावरणप्रेमी यांना सध्याच्या परिस्थितीचे भान देऊन त्यांच्या भूमिका प्रभावी बनविण्याचा प्रयत्न यात केला आहे. पर्यावरण रक्षणासाठी सर्व स्तरांवर सजगता निर्माण करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक संवेदनशीलता निर्माण करून भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी योगदान द्यावे, हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आहे.

1. पर्यावरण आणि समकालीन समस्या
(Environmental and Current Issue)
परिसंस्था परिसंस्था रचना पारिस्थितीकी मनोरा जैवविविधतेतील परिस्थितीक कार्य परिसंस्थेचे प्रकार वन/जंगल परिसंस्था वाळवंटीय परिसंस्था जल परिसंस्था समकालीन वातावरणीय समस्या हवा प्रदूषण जलप्रदूषण आम्लवर्षा ग्लोबल वार्मिंग हरितगृह ओझोन शाश्वत विकासाची क्षेत्रे

2. नैसर्गिक साधनसंपत्ती व जैवविविधता
(Natural Resources and Biodiversity Conservation)
मृदा संसाधन आणि जमिनीच्या उपयोगातील बदल मृदा झीज जमीन खचणे वाळवंटीकरण, कारणे, परिणाम निरनिराळ्या योजनांचा परिणाम, जैवविविधता आणि आदिवासी लोकसंख्या ऊर्जा- निमत, पुर्ननिमत ऊर्जा, उपयोग, ऊर्जेची वाढती गरज जैवविविधता- भारत, उदा., धोके परिसंस्था आणि जैव विविधता सेवा, आर्थिक, नैतिक इ. जैवविविधतेचे संरक्षण

3. पर्यावरणीय प्रदुषण व धोरणे
(Environmental Pollution and Policies)
पर्यावरणीय प्रदूषण हवा प्रदूषण जल प्रदूषण मृदा प्रदूषण ध्वनी प्रदूषण आण्विक संकट आणि मानवी स्वास्थ धोका घनकचरा व्यवस्थापन पर्यावरणीय कायदेशीरता - कायदे आंतरराष्ट्रीय करार- मॉन्ट्रीयल क्योटो

4. मानवी समाज आणि पर्यावरण
(Human Communities and Environment)
मानवी लोकसंख्या वाढ आपत्ती व्यवस्थापन पर्यावरणीय हालचाली - चिपको, शांतदरी, राजस्थानचे विष्णोई पर्यावरणीय नैतिकता-लोकजागृतता

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व विद्यापीठांच्या प्रथम वर्ष पदवी (VEC) अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तक M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक महत्त्वाच्या संकल्पना/वस्तुनिष्ठ स्वरूपातील मुद्यांसह...

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!