साहित्य विचार

Rs. 158.00
Rs. 175.00
Rs. 158.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373443362
Year: 2025
Pages: 124

साहित्यशास्त्र हा विषय प्रारंभी संस्कृत साहित्याच्या अनुषंगाने अभ्यासला जायचा. त्यामुळे पौर्वात्य मीमांसकांनी मांडलेले वक्रोक्ती, ध्वनी, रीती, रस यासारखे महत्त्वाचे सिद्धांत याची ओळख मराठी अभ्यासकांना फारसी होत नसे. मात्र विद्यापीठ अभ्यासक्रम मंडळाने मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करून साहित्य शास्त्रातील पौर्वात्य तसेच  पाश्चात्य साहित्यशास्त्राचे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केलेले आहे. वर्तमान साहित्याशी मेळ घालणारा हा अभ्यासक्रम शिकविणे काळाची गरज आहे. साहित्यकृतीचा आस्वाद घेणारा वाचक व लेखक या सर्वांना प्राचीन साहित्यशास्त्र व पाश्चात्य समीक्षाशास्त्र या दोन्ही अंगांचा अभ्यास असणे आवश्यक आहे.त्यामुळे दर्जेदार कलाकृती घडविणारे साहित्यिक व सहृदयी वाचक निर्माण होतील. हीच या विषयाची फलश्रुती म्हणावी लागेल.

1 साहित्याचे स्वरुप
1.1 साहित्याचे स्वरुप व संकल्पना
1.2 साहित्याची लक्षणे व व्याख्या
1.3 ललित साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष
1.4 शास्त्रीय वाङ्मय आणि ललित वाङ्मय यातील फरक

2. साहित्याचे प्रयोजन
2.1 प्रयोजन स्वरुप आणि व्याप्ती
2.2 प्रयोजन आणि परिणाम यातील भेद
2.3 मम्मटाने सांगितलेली साहित्याची प्रयोजने
2.4 पाश्चात्य साहित्यकारांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजने

3. साहित्यनिर्मिती प्रक्रिया
3.1 निर्मिती, नवनिर्मिती स्वरुप व वैशिष्ट्ये
3.2 निर्मिती आणि उत्पादन
3.3 साहित्यनिर्मितीची कारणे
3.4 साहित्यिकाचे व्यक्तिमत्त्व
3.5 साहित्य निर्मितीतील लेखकाचे स्थान

4. शब्दशक्ती
4.1 अभिधा
4.2 लक्षणा
4.3 व्यंजना

5. साहित्याची भाषा
5.1 शास्त्रीय साहित्याची भाषा व ललित साहित्याची भाषा
5.2 शब्दार्थाचा वक्र व्यापार
5.3 अलंकार विचार
5.4 शैलीविचार

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, ‌‘द्वितीय वर्ष - मराठी (DSC)‌’ विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!