‘पालक-प्रबोधन‌’ पुस्तिका

Rs. 45.00
Rs. 50.00
Rs. 45.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789395596862
Year: 2025
Pages: 38

संवाद
लेकरांना अवश्य सांगा की, स्वतःशी तुला जर
स्पर्धा करायची असेल तर प्रथम स्वतःला
नीट समजून घे.
यश मिळवायचं असेल, तर कोणत्या
गोष्टी कराव्यात, टाळाव्यात, हेही सांगा.
कारण, प्रत्येक लेकराला विशेष कौशल्यांची
आणि बुद्धिमत्तेची ‘भेट’ मिळालेलीच असते.
ती वाढवणं हेच पालकांचं काम,
तेही शांतपणे...!

चिंतन
गुलाबांना काटे असले तरी त्याचं
सौंदर्य कमी होत नाही.
जीवनात मोठे आनंदाचे क्षण,
लहानसहान दुःखांसह येणारच...!

“गुरु का चरण पूजा का मुख्य स्थान है|
गुरु का वाक्य सब मंत्रों का मूल है
और गुरु की कृपा मुक्ति का कारण है|”
                                    - स्कंद पुराण
- ज्ञान तो गुरु से ही प्राप्त हो सकता है
इसलिए गुरु, मातापिताजी और बड़ों का
आदर किजिए|

1.

संवाद

लेकरांना अगोदर ‌‘जीवनाची‌’ साधी, पण
महत्त्वपूर्ण ओळख घरी करून द्या. नंतर
पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रम, पाठांतर, वागणं-बोलणं,
पैसा खर्च करणं न करणं... यांची रीतसर,
तीदेखील ओळख ‌‘कृती‌’द्वारे करून द्या !

चिंतन
लेकरांच्या गुणांचं कौतुक उशिरानं करू
नका, लगेच करा. त्याला प्रोत्साहन द्या.

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!