स्पर्धा परीक्षांसाठी मराठी

Rs. 130.00
Rs. 145.00
Rs. 130.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373441764
Year: 2025
Pages: 100

स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेचा अभ्यास करताना अनेक विद्यार्थ्यांना उतारा आकलन, भाषांतर, कल्पनाविस्तार, निबंध लेखन, मुलाखत आणि सारांश लेखन यासारख्या विविध घटकांमध्ये गोंधळ होतो. हे पुस्तक त्यासाठीच तयार करण्यात आले आहे.
या पुस्तकात प्रत्येक घटक सोप्या आणि स्पष्ट भाषेत मांडला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सहज समजेल. उताऱ्यावरील प्रश्न व उत्तरे, भाषांतर आणि उतारा आकलन यासाठी नवीन पद्धती वापरून विद्यार्थ्यांना हे मुद्दे नव्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला आहे. कल्पनाविस्तार, निबंधलेखन, मुलाखत आणि सारांश लेखन याबाबत सहज, सोपे आणि व्यवस्थित मार्गदर्शन केले आहे, जे विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य, तार्किक विचारशक्ती आणि आत्मविश्वास वाढवायला मदत करेल.
या पुस्तकामुळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करू शकतील. विषयाचे सखोल ज्ञान, उदाहरणे, सराव पद्धती आणि लेखन मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास परिणामकारक व आत्मविश्वासपूर्ण बनेल.

1 उतारा आकलन
1.1 प्रास्ताविक
1.2 उताऱ्याचे आकलन व तंत्र
1.3 उताऱ्याचे आकलन का आवश्यक आहे?
1.4 उतारा आकलनाची पायरी-पायरीने प्रक्रिया
1.5 उताऱ्याचे वाचन व मनन
1.6 उताऱ्यातील आशयाचे आकलनासाठी नमुना उतारे व त्यावरील प्रश्न

2. मुलाखत : तंत्र
2.1 मुलाखत - व्याख्या व स्वरूप
2.2 मुलाखतीचे प्रकार
2.3 मुलाखतीचे कौशल्य व वैशिष्ट्ये

3. सारांश लेखन
3.1 प्रास्ताविक
3.2 सारांश लेखन संकल्पना
3.3 सारांश लेखनाचे स्वरूप
3.4 सारांश लेखनाचे उपयोजन
3.5 सारांश लेखनासाठी नमुना उतारे
3.6 समारोप

4. भाषांतर
4.1 प्रास्ताविक
4.2 भाषांतर संकल्पना
4.3 भाषांतराचे मूलभूत घटक
4.4 भाषांतराची प्रक्रिया
4.5 भाषांतराची व्याप्ती
4.6 भाषांतराचे प्रकार
4.7 भाषांतर का गरजेचे आहे?
4.8 भाषांतरातील अडचणी
4.9 भाषांतरातील अडचणींवरील उपाय
4.10 समारोप

5. कल्पनाविस्तार लेखन
5.1 प्रास्ताविक
5.2 कल्पनाविस्तार म्हणजे काय?
5.3 कल्पनाविस्ताराचे स्वरूप
5.4 कल्पनाविस्ताराचा उद्देश
5.5 कल्पनाविस्ताराचे प्रकार
5.6 कल्पनाविस्तार करतांना उपयुक्त बाबी
5.7 कल्पनाविस्तार लेखनाचे उपयोजन
5.8 समारोप

6. निबंध लेखन
6.1 प्रास्ताविक
6.2 निबंधाची संकल्पना
6.3 निबंधाचे स्वरूप
6.4 निबंधाचे प्रकार
6.5 निबंध कसा लिहावा?
6.6 समारोप

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष - मराठी (OE) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित बी.ए./बी.कॉम./बी.एससी./बी.सी.ए./बी.बी.ए. साठी क्रमिक पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!