-
विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक, संवेदनशील कवी रविंद्र सोनवणे आपल्या 'पाऊस शाळा' या पहिल्या बालकवितासंग्रहानंतर 'आभाळाची सावली' हा नवीन बालकवितासंग्रह घेऊन मुलांच्या भेटीला आले आहेत. ही भेट नक्कीच मुलांना कवितेचा लळा लावणारी आणि त्यांचा आनंदाचा मळा फुलवणारी आहे. सोनवणे यांची...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
'पाऊस शाळा', 'आभाळाची सावली' बालकविता संग्रह आणि 'भटकन' कादंबरी यानंतर कवी रविंद्र सोनवणे हे आपला चौथा कवितासंग्रह 'पाटी अन् ढगफुटी' घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहेत.रविंद्र सोनवणे हे उत्तम शिक्षक असलेले सामाजिक चळवळीची जाणीव असणारे कार्यकर्ते कवी, लेखक आहेत. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी सातत्याने प्रयोगशील असतात.सभोवतालच्या समाज...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
'भटकन' या कादंबरीमध्ये लेखक रविंद्र भास्कर सोनवणे यांनी आपले अनुभव, संघर्ष आणि ग्रामीण जीवनातील भावनिक पैलूंना हृदयस्पर्शी शब्दांत गुंफले आहे. ही कादंबरी म्हणजे ग्रामीण संस्कृतीचा आरसा असून, कष्टकऱ्यांच्या वेदनांना शब्दरूप देणारा प्रामाणिक प्रयत्न आहे. लेखकाच्या भटकंतीतील संघर्ष, पाण्यासाठीचा आटापिटा, कुटुंबातील त्रासदायक घटना, आणि शिक्षणासाठी...
- Rs. 207.00
Rs. 230.00- Rs. 207.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
द्यायचंच असेल, तर आयुष्यात दुःख दे, संकटे दे वगैरे सारखी वाक्य कुंतीचा हवाला देऊन कुणी उमेद बांधण्यासाठी सांगतो. कुणी तुकोबाला मदतीला घेऊन सुख पाहता जवापाडेची आवर्तने करीत, आयुष्यात कणभर सुखासाठी मणभर दुःख झेलावं लागतं म्हणून सांगतो. कुणी संत, महंत, महाम्ये, महापुरुषांनाही दुःखातून मुक्ती नसल्याची...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्रभूच्या कवितेविषयी... प्रभू राजगडकर हे आदिवासी मराठी साहित्यप्रवाहातील पहिल्या पिढीतले एक महत्त्वाचे कवी आहेत. प्रस्तुत कवितासंग्रहातील त्यांची कविता आपल्या समकालीन सामाजिक व राजकीय पर्यावरणातील बदलत्या घडामोडींचे आणि आदिवासी समूहाच्या अस्तित्वाला छेद देऊ पाहणाऱ्या विचार-मानसिकतेचे अंत:स्थ हेतू प्रकट करणारी व त्याविरोधात उलगुलानचे नवे...
- Rs. 446.00
Rs. 495.00- Rs. 446.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
चंद्रकांत भंडारी यांचा आरसा म्हणजे त्यांचा नायक - ‘सूर्यकान्त अमळनेरकर’! तोही त्यांच्यासारखाच अमळनेरचा. पेशाने शिक्षक. शिक्षकी वातावरणात, पुस्तकांच्या सान्निध्यात आणि साध्या जगण्यात जीवनाचं सुख शोधणारा. त्याला एक मुलगी आवडते. तो तिला तसं सांगतोही. त्यासाठी काही पत्रे लिहितो. त्याचा मित्र ती पत्रे तिच्यापर्यंत पोहोचवतो. मात्र,...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्रत्येक शिक्षक हा जातिवंत शिक्षक असतोच. पण तो विद्यार्थ्याचा पालक ही असतो. दोन्ही भूमिका तो एकाच वेळी बजावत असतो. किंबहुना तो पालक अधिक असतो. म्हणून विद्यार्थ्यांबद्दल वात्सल्याचा पान्हा त्यांना अगोदर फुटतो. नेमलेल्या पाठ्यपुस्तकांमधील नियोजित विषयांचे ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांच्या गळी उतरवण्यात तो हमखास सफल होतो....
- Rs. 293.00
Rs. 325.00- Rs. 293.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने अध्यात्मिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे महत्त्वाचे कार्य वारकरी संप्रदायाने केलेले आहे. म्हणूनच आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातही वारकरी संस्कृती आपले अस्तित्व टिकवून आहे. अठरा पगड जातीचे, विविध धर्मपंथाचे लोकं वारकरी संप्रदायाने जवळ केल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जनसामान्यांच्या पर्यंत वारकरी संप्रदायाला महत्त्वाचे स्थान प्राप्त...
- Rs. 266.00
Rs. 295.00- Rs. 266.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन आता तीन-चार दशके होत आली आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे जागतिकीकरणाची अपरिहार्यता आपण टाळू शकलेलो नाही हे कटू असले तरी खरे वास्तव आहे. जागतिकीकरणाचे इष्ट-अनिष्ट दूरगामी परिणाम आपल्या अर्थकारणावर, समाजकारणावर, भाषेवर, संस्कृतीवर विशेष म्हणजे ग्रामीण जीवनावर झालेला आहे. त्यामुळे कधी नव्हे...
- Rs. 266.00
Rs. 295.00- Rs. 266.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
शिक्षकाची भूमिका ही समाजनिरीक्षकाची असते. समोर असणाऱ्या समाजाच्या विविध स्तरांतून आलेल्या विद्याथ वर्गापुरती ही भूमिका मर्यादित राहू शकत नाही तर आपल्या भोवतालातील बरे-वाईट, आंतरिक पातळीवर अस्वस्थ निर्माण करणारे घटनाप्रसंग, व्यक्ती यांच्याकडेही एक संवेदनशील आणि विचारी समाजघटक म्हणून शिक्षक पाहत असतो. याची प्रचीती सेवानिवृत्त प्राचार्य...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
