-
“आई” हा शब्द जसा छोटा, तसा त्यामध्ये सामावलेलं विश्व अनंत आहे. हे पुस्तक म्हणजे एका मुलाने आपल्या आईच्या आयुष्याचं प्रतिबिंब शब्दांत जपलेलं आहे. रोहिणी हिरालाल वाघ ते रोहिणी ज्ञानेश्वर पवार—हा प्रवास फक्त नात्यांचा नाही, तर जिद्दीचा, प्रेमाचा आणि श्रद्धेचा आहे. लेखकाने या पुस्तकात 15...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
“कलाकार” हे पुस्तक म्हणजे एका चाहत्याच्या मनात उमटलेलं सुबोध भावे यांचं प्रतिबिंब आहे. सिनेमा संपतो, पडदा पडतो, पण काही चेहरे, काही आवाज, काही भाव कायम मनात घर करून राहतात. सुबोध भावे हे असेच एक कलाकार आहेत—जे अभिनय करत नाहीत, तर भूमिकेत जगतात. बाळगंधर्व, लोकमान्य...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
Towards tranquility Harmony & Banance"We believe in the harmless and eternal Tao and we recognize all personified deities as being mere human constructs. We reject hatred, personified deities and unnecessary violence and embraces harmony love and learning as we are taught by Nature. We...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
आजने पिढीनं गुर्जर बोलीभाषानु महत्त्व पटासाठी अन् गुर्जर बोलीभाषानो होणारो ऱ्हास टाळासाठी हे प्रयत्न सं. अनेक साहित्यिकोयनू निरनिराळे प्रकारनु साहित्य एकत्र करीसन ते प्रकाशित करानो हे प्रयत्न सं. गुर्जर बोलीभाषा मधले म्हणो, कविता, लेख, उखाणा, नाट्यछटा, गवळण हे प्रकारने साहित्यनो पुस्तकमं समावेश...
- Rs. 356.00
Rs. 395.00- Rs. 356.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
“गुप्त भाषा आणि गुप्त लिपी विश्व” हे पुस्तक प्राचीन भारतातील गूढ, दुर्लक्षित आणि अद्यापही न उलगडलेल्या भाषांचा व लिपींचा सखोल अभ्यास सादर करते. सम्राट, राजघराणी, व्यापारी आणि योद्ध्यांनी आपल्या खजिन्याचे, आदेशांचे आणि गोपनीय दस्तऐवजांचे संरक्षण करण्यासाठी गुप्तभाषा आणि लिपींचा वापर केला. ब्राह्मी, खरोष्ठी, ग्रीक...
- Rs. 405.00
Rs. 450.00- Rs. 405.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
स्वत: शेतकरी असल्याने हयातभर माणूसकीचे गाणे गाणारे शाहिर, कवी नानाभाऊ पाटील कलापथकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गावखेड्याच्या एक-एका चौकाला पायदळी तुडवत सामाजिक आरसा उभा करण्याचे कार्य साहित्य सेवेतून निष्ठेने करत आलेले आहेत. जीवनोत्सुक कवीमन आणि व्यवस्थानिर्मित अवस्था नानाभाऊ विवेकी भावनेतून पाहतात व काव्यप्रतिभेतून समाजाभिमुख विषयांची गुंफन...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘आरोग्य मंत्र’ या पुस्तकाचा सारांश सांगताना असे लक्षात येते की लेखकांनी दैनंदिन जीवनातील सहज उपलब्ध असणाऱ्या औषधी घटकांचा आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ३६ लेखांच्या माध्यमातून मानसशास्त्रीय दृष्टिकोन, घरगुती सिद्धांत, शास्त्रोक्त माहिती आणि अनुभव यांच्या आधारे आरोग्यविषयक मार्गदर्शन केलेले आहे....
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरीने सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक पातळीवर नवे क्षितिज गाठले आहे. ग्रामीण-शहरी वास्तव, जात-लिंग-श्रम यांचे भेद, जागतिकीकरणाचे परिणाम, अस्तित्वाचा संघर्ष आणि आत्मशोधाच्या वाटा यांचे विविधांगी चित्रण या काळातील मराठी कादंबऱ्यांमधून समर्थपणे व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. राहुल पाटील यांच्या संपादनाखाली साकारलेला...
- Rs. 356.00
Rs. 395.00- Rs. 356.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
निबंध लेखनाविषयी काही विचार मांडताना सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे लागते की निबंध लिहिणे मुळीच अवघड नाही. आपण जे अनुभवले आहे, पाहिले आहे किंवा कुणाकडून ऐकले आहे, तेच विचार जेव्हा आपण सहजपणे कागदावर उतरवतो तेव्हा निबंध तयार होतो. निबंध म्हणजे नि+बंध—शब्दांची बांधणी, विचारांची गुंफण. आपल्या...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
निबंध लेखनाविषयी थोडेसे सांगताना सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे लागते की निबंध म्हणजे विचारांची बांधणी. नि+बंध म्हणजे बांधणे, शब्द गुंफणे. आपल्या मनातील विचार जेव्हा योग्य रचनेत, सुसंगतपणे आणि शैलीदारपणे मांडले जातात तेव्हा तो निबंध होतो. मनात अनेक विचार असतात, पण ते विस्कळीत असतात. त्यांची निवड...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
निबंध लेखनाविषयी दोन शब्द सांगताना मनात एक वेगळाच आनंद निर्माण होतो. उत्कृष्ट विचारमंथनातून स्फुरलेले निबंध विद्यार्थ्यांच्या हाती सुपूर्द करताना लेखकाला समाधान मिळते. हे पुस्तक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी तसेच शिक्षक यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल. कोणतेही लेखन करताना सर्वप्रथम विचारांची साठवण आवश्यक असते. विचारांना योग्य शब्दरूप...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘कथा’ हा साहित्यप्रकार अत्यंत महत्वाचा आणि मानवाच्या मुलप्रवृत्तीशी निगडीत असलेला साहित्यप्रकार आहे. कथा सांगणे आणि ऐकणे याची आवड मानवी स्वभावातच दडलेली आहे. मराठी साहित्याच्या इतिहासात खान्देशातील साहित्यिकांचे योगदान अभूतपूर्व असे आहे. कथा साहित्यात खान्देशी कथाकारांनी मोलाची भर घातलेली असून बोलीभाषा, आशयसौंदर्य, आविष्कार आणि निवेदन...
- Rs. 149.00
Rs. 165.00- Rs. 149.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्रश्नोत्तरांचीजुगलबंदी सुरूय सगळेच आक्रमक झालेले आहेतआपापल्या पटलावर सार्थकी नाही होतंयही जुगलबंदी म्हणूनच प्रतीक्षेचा शून्यकालपुन्हा सुरू झालाय या बेदद व्यवस्थेविरुद्ध
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भोवतालातील आवाजी वास्तवामुळे समकाळाचा स्वर अधिकाधिक क्षीण होत चालला आहे. स्व-आंतरिकतेची लय समजून घेण्यासाठी अवसर मिळणे जगण्याच्या गोंगाटात दुरापास्त होत चालले आहे. त्यातूनच कवितेच्या निर्मितीपुढे, अस्तित्वापुढे प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण कवितेच्या असण्याचे, तिच्या कवितापणाचे स्व-आंतरिकतेच्या अभिव्यक्तीशी जीवाभावाचे नाते आहे. भौतिकतेच्या रेट्यामुळे हरवत गेलेला...
- Rs. 180.00
Rs. 199.00- Rs. 180.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
स्वातंत्र्य तर धोक्यात आले आहेचसमताही संपवली जातेयबंधुतेची ऐशी की तैशी करतन्यायालाही बांधले जातेयकुणाच्या तरी दावणीलाजगण्याला अर्थ देणारेसंविधानही खूप अस्वस्थ झालेयआजकाल या वर्तमानात...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षणाला सर्वांगीण, समावेशक व कौशल्याधारित करण्यावर भर देण्यात आला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्याबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक व भावनिक विकासाला समान महत्त्व दिले गेले आहे. या पुस्तकात महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक उपक्रमांचे स्वरूप, प्रकार व...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्रभूच्या कवितेविषयी... प्रभू राजगडकर हे आदिवासी मराठी साहित्यप्रवाहातील पहिल्या पिढीतले एक महत्त्वाचे कवी आहेत. प्रस्तुत कवितासंग्रहातील त्यांची कविता आपल्या समकालीन सामाजिक व राजकीय पर्यावरणातील बदलत्या घडामोडींचे आणि आदिवासी समूहाच्या अस्तित्वाला छेद देऊ पाहणाऱ्या विचार-मानसिकतेचे अंत:स्थ हेतू प्रकट करणारी व त्याविरोधात उलगुलानचे नवे...
- Rs. 405.00
Rs. 450.00- Rs. 405.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
