गुर्जर बोली : साहित्य आणि लोकगाणी

Rs. 356.00
Rs. 395.00
Rs. 356.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789395605496
Year: 2024
Pages: 252

    आजने पिढीनं गुर्जर बोलीभाषानु महत्त्व पटासाठी अन् गुर्जर बोलीभाषानो होणारो ऱ्हास टाळासाठी हे प्रयत्न सं. अनेक साहित्यिकोयनू निरनिराळे प्रकारनु साहित्य एकत्र करीसन ते प्रकाशित करानो हे प्रयत्न सं. गुर्जर बोलीभाषा मधले म्हणो, कविता, लेख, उखाणा, नाट्यछटा, गवळण हे प्रकारने साहित्यनो पुस्तकमं समावेश करेल सं. गुर्जर बोलीभाषाने संवर्धनसाठी पुस्तकने स्वरूपमं साहित्यिकोयना विचार सर्वे लोकायलोक पोहचवानो हे सर्वोत्तम मार्ग सं. आपले भावी पिढीसाठी गुर्जर भाषानू अस्तित्व टिकीरव्हासाठी हे सर्वा प्रयत्न करेल सं.
    गुजर भाषिक अल्पसंख्यांक संस्था चालक संघटना जळगाव अन् सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयमं स्थापन करेल गुर्जर बोलीभाषा संवर्धन केन्द्र ऐनपूर हे दोन्ही संस्था गुर्जर बोलीभाषा संवर्धन कराकरता प्रयत्नशील सं. तेन्ने प्रयत्ननं वाचक म्हनीसन आपू भरभरिसन प्रतिसाद देवो व  तेन्ने प्रयत्ननं प्रोत्साहन देवो एवढीच माफक अपेक्षा ठेऊस.

- श्रीमती विमल वेडू पाटील
4. वृद्धाश्रम (कविता) जन्म दिधे जेह्यनं
- श्री. श्रीकांत रमेश पाटील
5. गुर्जर लग्नकार्यमं उधळपट्टी (लघु लेख) आपले गुर्जर लोकायनी मोठी वट
- श्री. सुभाष रघुनाथ चौधरी (सर)
6. मैत्री (कविता) मैत्रीनु नातू असू सं
- श्रीमती शैला प्रमोद पाटील
7. जीवन प्रवास (कविता) हे नी घेतो ते नी घेतो
- प्रा. संजय भास्कर महाजन
8. आश्चर्य (कविता) पोट दुखो, पाठ दुखो
- श्रीमती विमल वेडू पाटील
9. गुर्जर लग्नकार्य (कविता) लग्न म्हणी गुजरायनु
- श्री. श्रीकांत रमेश पाटील
10. आम्ही गुर्जर (कविता) पूर्वज आपला पाहो
- श्री. श्रीकांत रमेश पाटील
11. भविष्य (अति लघुकथा) पावसायाना दिवस व्हता
- श्री.शरद श्रावण महाजन
12. पर्यावरण (कविता) झाडा लावो झाडा जगवो
- श्रीमती सुरेखा मनिष पाटील
13. साहित्यकार (कविता) गुंतागुंतीना शब्द नसावा
- श्रीमती सुरेखा मनिष पाटील
14. आजोबा (कविता) डोयावर चश्मो
- श्रीमती सुरेखा मनिष पाटील
15. ओवी (ओवी) पहली माऱ्ही ओवी व दिकरीने त्यागनं
- श्रीमती रिता विजय चौधरी
16. गृहिणी (कविता) ताऱ्हे दिकरे विचार करतस बाई
- श्रीमती भाग्यश्री अमरीश चौधरी
17. खिडकी (कविता) रान्हीने खिडकीमती पाहुस
- श्रीमती प्रियंका पंकज पाटील
18. मन्ह माऱ्हेच हातनु पटस (लघुलेख) मन्ह माऱ्हेच हातनु पटस बेहेन
- श्रीमती सविता अरुण महाजन
19. बाईने मननी व्यथा (लघुलेख) सगळेच बायेयने जीवनमं आवणारो
- श्रीमती सुलोचना गोपाल चौधरी
20. जीवन म्हणजे काय ? (लघुलेख) जीवन म्हणजे एक मडकू सं
- श्रीमती सुलोचना गोपाल चौधरी

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!