Call : +91 89992 34556
प्रश्नोत्तरांचीजुगलबंदी सुरूय
सगळेच आक्रमक झालेले आहेतआपापल्या पटलावर
सार्थकी नाही होतंयही जुगलबंदी
म्हणूनच प्रतीक्षेचा शून्यकालपुन्हा सुरू झालाय
या बेदद व्यवस्थेविरुद्ध
Thanks for subscribing!
This email has been registered!