-
निबंध लेखनाविषयी काही विचार मांडताना सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे लागते की निबंध लिहिणे मुळीच अवघड नाही. आपण जे अनुभवले आहे, पाहिले आहे किंवा कुणाकडून ऐकले आहे, तेच विचार जेव्हा आपण सहजपणे कागदावर उतरवतो तेव्हा निबंध तयार होतो. निबंध म्हणजे नि+बंध—शब्दांची बांधणी, विचारांची गुंफण. आपल्या...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
निबंध लेखनाविषयी थोडेसे सांगताना सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे लागते की निबंध म्हणजे विचारांची बांधणी. नि+बंध म्हणजे बांधणे, शब्द गुंफणे. आपल्या मनातील विचार जेव्हा योग्य रचनेत, सुसंगतपणे आणि शैलीदारपणे मांडले जातात तेव्हा तो निबंध होतो. मनात अनेक विचार असतात, पण ते विस्कळीत असतात. त्यांची निवड...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
निबंध लेखनाविषयी दोन शब्द सांगताना मनात एक वेगळाच आनंद निर्माण होतो. उत्कृष्ट विचारमंथनातून स्फुरलेले निबंध विद्यार्थ्यांच्या हाती सुपूर्द करताना लेखकाला समाधान मिळते. हे पुस्तक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी तसेच शिक्षक यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल. कोणतेही लेखन करताना सर्वप्रथम विचारांची साठवण आवश्यक असते. विचारांना योग्य शब्दरूप...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
निबंध लेखन ही एक सहज पण प्रभावी कला आहे. गप्पांमधून आपण जे विचार उत्स्फूर्तपणे व्यक्त करतो, तेच विचार कागदावर उतरवले की निबंध तयार होतो. निबंध म्हणजे नि+बंध—विचारांना शब्दांच्या धाग्यात बांधणे. आपल्या मनातील विचारांची योग्य बांधणी करून ते सुसंगतपणे मांडणे हेच निबंधाचे सार आहे. ही...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘कथा’ हा साहित्यप्रकार अत्यंत महत्वाचा आणि मानवाच्या मुलप्रवृत्तीशी निगडीत असलेला साहित्यप्रकार आहे. कथा सांगणे आणि ऐकणे याची आवड मानवी स्वभावातच दडलेली आहे. मराठी साहित्याच्या इतिहासात खान्देशातील साहित्यिकांचे योगदान अभूतपूर्व असे आहे. कथा साहित्यात खान्देशी कथाकारांनी मोलाची भर घातलेली असून बोलीभाषा, आशयसौंदर्य, आविष्कार आणि निवेदन...
- Rs. 149.00
Rs. 165.00- Rs. 149.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षणाला सर्वांगीण, समावेशक व कौशल्याधारित करण्यावर भर देण्यात आला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्याबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक व भावनिक विकासाला समान महत्त्व दिले गेले आहे. या पुस्तकात महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक उपक्रमांचे स्वरूप, प्रकार व...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
शब्दांना स्वर लाभल्यावर त्याची ’नादमयता’ वाचक श्रोत्यांसाठी ’चित्तवेधक’ बनते. स्वरांच्या लयीतून होणारा भावनोत्कर्ष हा रसिकाला भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवतो. त्यामुळे स्वरबद्ध व तालबद्ध झालेली लयप्राप्त भावगीते ही मनाला मोहवून टाकणारीही ठरतात. अशा भावगीतांमधील भावभावना जाणण्यातून मन प्रफुल्लित होण्याबरोबरच शुद्धतेचा अनुभव आणि आनंद मिळण्याची शक्यता...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
साहित्यशास्त्र हा विषय प्रारंभी संस्कृत साहित्याच्या अनुषंगाने अभ्यासला जायचा. त्यामुळे पौर्वात्य मीमांसकांनी मांडलेले वक्रोक्ती, ध्वनी, रीती, रस यासारखे महत्त्वाचे सिद्धांत याची ओळख मराठी अभ्यासकांना फारसी होत नसे. मात्र विद्यापीठ अभ्यासक्रम मंडळाने मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करून साहित्य शास्त्रातील पौर्वात्य तसेच पाश्चात्य साहित्यशास्त्राचे...
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
नमस्कार श्रोते हो ! आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. तीनशे अठ्ठ्याहत्तर अंश सात आठ मीटर अर्थात सातशे नव्व्यान्नव किलो हर्ट्स आकाशवाणीच्या केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळची पाच वाजून पन्नास मिनिटं व दहा सेकंद झाले आहेत... इथून सुरू झालेला पारंपरिक रेडिओचा आवाज आता नमस्कार मित्रांनो!...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
तुम्ही तुमच्या मराठी भाषेच्या कौशल्यांना अधिक प्रगत करू इच्छिता? तुमच्या विचारांना आणि कल्पनांना शब्दांचे अचूक रूप देऊ पाहता? मग मराठी भाषेची प्रगत कौशल्ये हे खास तुमच्यासाठीच तयार केलेले लेखन! हे लेखन केवळ व्याकरण आणि नियमांपुरते मर्यादित नाही, तर ते तुम्हाला भाषिक समृद्धीच्या पुढील टप्प्यावर...
- Rs. 99.00
Rs. 110.00- Rs. 99.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
व्यावहारिक यशाची गुरुकिल्ली आजच्या गतिमान आणि स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञान असून चालत नाही, तर त्या ज्ञानाचा व्यवहारात अचूक आणि प्रभावी उपयोग करता येणं हे अधिक महत्त्वाचं ठरतं. याच पार्श्वभूमीवर प्रा. डॉ. संदीप कडू माळी यांच्या लेखणीतून साकारलेलं ‘व्यावहारिक कौशल्य’ हे पुस्तक अत्यंत उपयुक्त...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भाषा : स्वरूप व लेखन हे पुस्तक मराठी भाषेच्या मूलभूत अभ्यासावर प्रकाश टाकते. भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती मानवी संस्कृती, विचार आणि संवेदनांचा आरसा आहे. या पुस्तकात भाषेचे स्वरूप, तिची निर्मिती, मानवी जीवनातील स्थान, तसेच बोलीभाषांचे वैविध्य यांचे सुलभ विवेचन केले आहे....
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भाषा : जीवनव्यवहार आणि संवादकौशल्ये हे पुस्तक विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तसेच भाषेच्या अभ्यासात रस असणाऱ्या वाचकांना उपयुक्त ठरेल. भाषा ही केवळ अभ्यासक्रमापुरती मर्यादित न राहता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संवाद साधण्यासाठी आवश्यक आहे. दैनंदिन जीवनातील संवाद अधिक प्रभावी, स्पष्ट आणि समंजस व्हावा, यासाठी भाषेचे स्वरूप, तिची...
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
