१. शाश्वत विकासाची संकल्पना
(The Concept of Sustainable Development)
२. भारतीय दृष्टिकोन आणि पर्यावरणीय नीतिशास्त्र
(Indian Perspective and Environmental Ethics)
३. शाश्वत विकासासाठी शिक्षण
(Education for Sustainable Development)
४. वर्तन बदल आणि शाळा-समुदाय कृती
(Behavior Change and School-Community Action)
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई शिक्षणशास्त्र विद्याशाखा बी.एड. (सेमिस्टर 3) नवीन अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तक... तसेच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या बी.एड., एम.एड., बी.पी.एड्, व एम.पी.एड्. च्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार उपयुक्त तसेच MPSC, NET- SET CET, TET व इतर शिक्षणशास्त्राच्या स्पर्धापरीक्षा व शालेय शिक्षकांसाठी उपयुक्त