प्राईम डी.एल.एड्. - संपूर्ण द्वितीय वर्ष - वैशिष्ट्ये :
- डी.एल.एड्. 2016 च्या अभ्यासक्रमावर आधारित लेखन.
- संपूर्ण द्वितीय वर्षातील सर्व प्रमुख विषयांचा एकाच पुस्तकात परिपूर्ण व अभ्यासपूर्ण समावेश.
- अवघड शैक्षणिक संकल्पना सोप्या, स्पष्ट आणि विद्यार्थ्यांना सहज समजतील अशा भाषेत मांडलेल्या आहेत.
- डी.एल.एड्. परीक्षेत उत्तम गुण मिळविण्यासाठी उपयुक्त अशी मुद्देसूद आणि परीक्षाभिमुख मांडणी.
- मुद्देसूद लिखाण व सोपी भाषा.
- मागील डी.एल.एड्. परीक्षांमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा समावेश.
- अल्प वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करता यावा यासाठी नेमकी, सुटसुटीत आणि स्मरणास सोपी मांडणी.
- अध्यापन कौशल्यासोबतच भावी शिक्षक म्हणून आवश्यक ज्ञान, विचारशक्ती आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करणारे पुस्तक.
- स्वअध्ययन, वर्गातील तयारी आणि परीक्षेपूर्व उजळणी, या तिन्हींसाठी उपयुक्त असे सर्वसमावेशक पुस्तक.
- ‘एक पुस्तक - संपूर्ण द्वितीय वर्षाची तयारी’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांचा वेळ, मेहनत आणि अभ्यासाचा खर्च वाचविणारे विश्वासार्ह पुस्तक.
- अचूक उत्तरे लिहिण्यासाठी मदत करणारे प्राईम डी.एल.एड्. - संपूर्ण द्वितीय वर्ष पुस्तक.
यशाची हमखास खात्री म्हणजे प्राईम डी.एल.एड्.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद (विद्यापरिषद), पुणे 30
प्राथमिक शिक्षण पदविका डी.एल.एड्. अभ्यासक्रमावर (२०१६) आधारित