प्राईम डी.एल.एड्. (संपूर्ण प्रथम वर्ष) (Prime D.L.Ed. First Year)

Rs. 880.00
Rs. 1,100.00
Rs. 880.00
(-20%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: PRIME BOOKS - PUBLISHING HOUSE
ISBN:
Year: 2026
Pages: 972

प्राईम डी.एल.एड्. - संपूर्ण प्रथम वर्ष - वैशिष्ट्ये :

  • डी.एल.एड्. 2016 च्या अभ्यासक्रमावर आधारित लेखन.
  • संपूर्ण प्रथम वर्षातील सर्व प्रमुख विषयांचा एकाच पुस्तकात परिपूर्ण व अभ्यासपूर्ण समावेश.
  • अवघड शैक्षणिक संकल्पना सोप्या, स्पष्ट आणि विद्यार्थ्यांना सहज समजतील अशा भाषेत मांडलेल्या आहेत.
  • डी.एल.एड्. परीक्षेत उत्तम गुण मिळविण्यासाठी उपयुक्त अशी मुद्देसूद आणि परीक्षाभिमुख मांडणी.
  • मुद्देसूद लिखाण व सोपी भाषा.
  • मागील डी.एल.एड्. परीक्षांमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा समावेश.
  • अल्प वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करता यावा यासाठी नेमकी, सुटसुटीत आणि स्मरणास सोपी मांडणी.
  • अध्यापन कौशल्यासोबतच भावी शिक्षक म्हणून आवश्यक ज्ञान, विचारशक्ती आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करणारे पुस्तक.
  • स्वअध्ययन, वर्गातील तयारी आणि परीक्षेपूर्व उजळणी, या तिन्हींसाठी उपयुक्त असे सर्वसमावेशक पुस्तक.
  • ‘एक पुस्तक - संपूर्ण प्रथम वर्षाची तयारी’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांचा वेळ, मेहनत आणि अभ्यासाचा खर्च वाचविणारे विश्वासार्ह पुस्तक.
  • अचूक उत्तरे लिहिण्यासाठी मदत करणारे प्राईम डी.एल.एड्. - संपूर्ण प्रथम वर्ष पुस्तक.

यशाची हमखास खात्री म्हणजे प्राईम डी.एल.एड्.

  • बालकांचा विकास व स्वची जाणीव
  • शिक्षण प्रक्रिया व समाज
  • अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन
  • इंग्रजी भाषा : संप्रेषण व प्रभुत्व (भाग 1)
  • मराठी भाषा : संप्रेषण व प्रभुत्व (भाग 1)
  • भाषा विषयाचे अध्ययन-अध्यापनशास्त्र (प्रथम/तृतीय भाषा)
  • इंग्रजी : अध्ययन-अध्यापनशास्त्र (भाग 1)
  • गणित : अध्ययन-अध्यापनशास्त्र
  • परिसर अभ्यास : अध्ययन-अध्यापनशास्त्र
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद (विद्यापरिषद), पुणे 30 प्राथमिक शिक्षण पदविका डी.एल.एड्. अभ्यासक्रमावर (२०१६) आधारित

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!